एकूण 41 परिणाम
डिसेंबर 04, 2018
अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याची प्रतीक्षा असतानाच ऍडलेड येथे सोमवारी 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये ऑली डेव्हिएस याने सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला.  ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 19 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत ऑली न्यू साऊथ वेल्स मेट्रो...
नोव्हेंबर 07, 2018
लखनौ : रोहित शर्माने मंगळवारी धावांचे फटाके फोडत येथील नव्या कोऱ्या अटलबिहारी बाजपेयी स्टेडियमचे थाटात उद्‌घाटन केले. रोहितच्या फटकेबाजीने भारताने 20 षटकांत 195 धावांची मजल मारली. संथ खेळपट्टी आणि लांब सीमारेषेमुळे या मैदानावर धावांचा पाऊस पडणार नाही, हा अंदाज एकट्या रोहितने आपल्या फटकेबाजीने खोटा...
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी- आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले, तरी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा मधल्या फळीचा शोध सुरू आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उद्या होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रिषभ पंतची निवड करून त्याला फलंदाज म्हणून खेळवण्याचा पर्याय टीम इंडिया आजमावून पाहणार...
ऑक्टोबर 21, 2018
क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत...
जुलै 20, 2018
बुलावायो : पाकिस्तानचा इमाम उल हक आणि फखर झमान यांनी आज झालेल्या झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात 304 धावांची भागीदारी रचत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडला. यापूर्वी 2006मध्ये श्रीलंकेच्या उपुल थरांगा आणि सनथ जयसुर्या यांनी इंग्लंडविरुद्ध 286 धावांची सर्वोच्च भागीदारी रचली...
मे 23, 2018
पुणे - घणाघाती फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने आज पुण्यातील ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला दुसऱ्यांदा भेट दिली. महिलांच्या पहिल्या आयपीएल टी-20 प्रदर्शनी सामन्याच्या निमित्ताने पुण्यातील क्रिकेट शिकणाऱ्या मुलींना थेट गेलशी संवाद साधण्याची संधी...
मे 16, 2018
नवी दिल्ली - आयपीएलच्या नव्या मोसमात आता रंगत निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ सनरायझर्स हैदराबाद संघ बाद फेरीत पोचला आहे. चेन्नई सुपर किंग्ज उंबरठ्यावर आहे. मात्र, अन्य दोन जागांसाठी मात्र पाच संघ शर्यतीत आहेत.  गुणतक्‍त्यात सध्या तीन संघांचे 12 गुण आहेत, तर गतविजेता मुंबई आणि बंगळूर संघांचे दहा...
मे 09, 2018
जयपूर - लोकेश राहुलच्या जिगरबाज ९५ धावांच्या खेळीनंतरही आयपीएलमध्ये मंगळवारी पंजाबला पराभवाचाच चेहरा पाहावा लागला. राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी विजय मिळवून आपल्या आव्हानातील धुगधुगी कायम राखली.  प्रथम फलंदाजी करताना चांगल्या सुरवातीनंतरही राजस्थानचा डाव ८ बाद १५८ असा मर्यादित राहिला. राजस्थानने ७...
मे 02, 2018
नवी दिल्ली - संधी मिळताच आपल्या बॅटचा हिसका दाखवणारा आणि चौकार-षटकारांची आतषबाजी करून चार सामन्यांत 252 धावा करणाऱ्या ख्रिस गेलची आता "बोलंदाजी' सुरू झाली आहे. आयपीएलमधील अगोदरचे फ्रॅंचाईस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (आरसीबी) आपल्याला संघात कायम ठेवतो हा दिलेला शब्द लिलावाच्या वेळी फिरवला...
एप्रिल 20, 2018
नवी दिल्ली : वयाच्या 38 व्या वर्षी ख्रिस गेलने काल (गुरुवार) यंदाच्या 'आयपीएल'मधील पहिले शतक झळकाविले आणि 'सामनावीरा'चा पुरस्कार स्वीकारल्यानंतर चक्क वीरेंद्र सेहवागचे आभार मानले. कारण, यंदाच्या 'आयपीएल'पूर्वी झालेल्या लिलावामध्ये ख्रिस गेलला कोणत्याही संघाने करारबद्ध...
एप्रिल 20, 2018
मोहाली  - आयपीएल लिलावात कोणीही घेण्यास तयार नसलेल्या ख्रिस गेलने आपली ‘किंमत’ दाखवली. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक करण्याचा बहुमानही मिळवला. त्याच्या १०४ धावांच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा १५ धावांनी पराभव केला....
मार्च 22, 2018
हरारे - पुढील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता फेरी खेळण्याचे अग्निदिव्य वेस्ट इंडीजने अखेर पावसाच्या मदतीने पार केले. डकवर्थ लुईसच्या  नियमाने स्कॉटलंडचा अवघ्या पाच धावांनी पराभव करणारा वेस्ट इंडीजचा संघ २०१९ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळताना अखेर दिसणार आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या आजच्या...
फेब्रुवारी 12, 2018
नवी दिल्ली : भन्नाट सूर गवसलेल्या विराट कोहलीने विक्रम मोडीत काढण्याचा धडाकाच लावला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात 75 धावा करणाऱ्या कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार महंमद अजहरुद्दीनला मागे टाकले.  वॉंडरर्सच्या मैदानावर...
जानेवारी 29, 2018
बंगळूर : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस...
जानेवारी 29, 2018
बंगळूर - इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस...
जानेवारी 28, 2018
बंगळूर - आयपीएलच्या लिलावात कधी कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लावली जाईल याचा काही नेम नाही, असेच काही यंदाच्या लिलावातही पहायला मिळाले. के. एल. राहुल आणि मनीष पांडे या युवा खेळाडूंवर भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक बोली लागत तब्बल 11 कोटी रुपये मिळाले. कायदेशीर कारवाई झालेला इंग्लंडचा अष्टपैलू...
जानेवारी 28, 2018
मुंबई : केवळ भारतीयच नव्हे, तर क्रिकेट विश्‍वातील सर्वच खेळाडूंची उत्सुकता असलेल्या आयपीएलच्या नव्या मोसमासाठी झालेल्या लिलावात सर्वाधिक रक्कम इंग्लंडचा वादग्रस्त अष्टपैलू बेन स्टोक्‍स्‌ला 12 कोटी 50 लाख रुपये मिळाले असले तरी भारतीय खेळाडूंसाठी अधिक मागणी होती. केएल राहुल आणि मनीष पांडे यांना...
जानेवारी 14, 2018
मुंबई - इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमधील लिलावासाठी खेळाडूंची नोंदणी पूर्ण झाली  असून त्यात हजारहून जास्त खेळाडू आहेत. आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी लिलाव २७ आणि २८ जानेवारीस बंगळूरला होणार आहे.  या लिलावात जगभरातील खेळाडू आहेत. त्यात अर्थातच युवराज सिंग, गौतम गंभीर, आर अश्विन, अजिंक्‍य रहाणे...
जानेवारी 04, 2018
मुंबई : 'स्पॉट फिक्‍सिंग'च्या आरोपामुळे दोन वर्षे 'आयपीएल'मधून बाहेर जावे लागलेल्या चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनानंतर महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा ही 'कोअर टीम' कायम राखण्यास प्राधान्य दिले. आगामी 'आयपीएल'साठी खेळाडूंचे लिलाव होण्यापूर्वी प्रत्येक फ्रॅंचायझीला गेल्या मोसमातील...
डिसेंबर 13, 2017
चंदिगड : मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्याचा भारतीय फलंदाजांचा 'राग' श्रीलंकेच्या गोलंदाजीवर निघाला आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने तब्बल 392 धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या सामन्यात भेदक कामगिरी केलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढत कर्णधार रोहित...