एकूण 229 परिणाम
डिसेंबर 16, 2016
चेन्नई - भारतीय उपखंडात तीन महिने मार खात असलेल्या इंग्लंड संघावर अखेरचा हल्ला करून त्यांना पुरते नामोहरम करण्याचा विराट सेनेचा इरादा असेल; पण घायाळ इंग्लंड संघ, चक्रीवादळास सामना केलेली खेळपट्टी याचे आव्हान भारतासमोर असेल.  इंग्लंड संघ ऑक्‍टोबरच्या सुरवातीपासून भारतीय उपखंडात आहे. बांगलादेशमधून...
डिसेंबर 13, 2016
मुंबई- विराट सेनेने मुंबईत इंग्लंडविरुद्धच्या अपयशाचा इतिहास अखेर दिमाखात बदलला. चौथ्या दिवशी विजयाचे नगारे वाजवणाऱ्या या भारतीय सेनेने पाचव्या दिवशी अर्ध्या तासातच इंग्लंडचा खेळ खल्लास करून मालिका विजयाचा ढोल वाजवला. भारताने सोमवारी एक डाव आणि 36 धावांनी चौथी क्रिकेट कसोटी जिंकून मोहीम फत्ते केली...
डिसेंबर 11, 2016
ऊर्जेच्या वाढत चालणाऱ्या गरजेमुळे ‘शाश्वत’ ऊर्जा पुरवणाऱ्या स्रोतांचा शोध घेणं जगभरात सुरू आहे. त्यातूनच चक्क ‘सूर्य’ जन्माला घालण्याचा एक प्रयोग साकार होतो आहे. आपल्या प्रयोगशाळेत, हायड्रोजनचं अणुसंमीलन घडवून आणणं म्हणजे एका ‘सूर्या’लाच जन्म देण्यासारखं आहे आणि ‘आयटर’ या भव्य प्रयोगातून त्याच्यावर...
डिसेंबर 09, 2016
मुंबई: जोस बटलरने रचललेल्या प्रतिआक्रमणामुळे इंग्लंडने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 400 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारतीय संघाने एक गडी गमावून 62 धावा केल्या होत्या. खेळ थांबला, तेव्हा मुरली विजय 31 आणि चेतेश्‍वर पुजारा सात धावांवर खेळत होते....
डिसेंबर 09, 2016
नागपूर - ओबीसी बांधवांच्या महामोर्चाने गुरुवारी विधानभवनावर धडक देत अधिकारांसाठी हुंकार भरला. केंद्र आणि राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसह 21 कलमी मागण्या मोर्चेकऱ्यांनी शासनदरबारी मांडल्या. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी एकाच व्यासपीठावरून हक्क मिळवून घेण्यासाठी लढा अधिक तीव्र...
डिसेंबर 08, 2016
मुंबई: कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या किटन जेनिंग्जच्या दमदार अर्धशतकामुळे भारताविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडने 1 बाद 117 धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार ऍलिस्टर कूकने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. या सामन्यासाठी दुखापतीमुळे भारतीय संघात दोन...
नोव्हेंबर 28, 2016
मोहाली: तळातील फलंदाजांनी संयमाने आणि कौशल्याने फलंदाजी केल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 134 धावांची महत्त्वाची आघाडी घेतली. भारताचा पहिला डाव 417 धावांवर संपुष्टात आला. कारकिर्दीतील दुसरीच कसोटी खेळणाऱ्या जयंत यादवने अर्धशतक झळकावत...
नोव्हेंबर 25, 2016
मोहाली - दुसऱ्या कसोटीतील पराभव सहन न झालेल्या एका ब्रिटिश सायंदैनिकाने विराट कोहलीवर केलेल्या चेंडू कुरतडण्याच्या आरोपाची भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी खिल्ली उडवली. अशा वृत्तांना हवा देत नसतो, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली. मोहालीतील शनिवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या तयारीपूर्वी...
नोव्हेंबर 21, 2016
उण्यापुऱ्या ३९ वर्षांचा हा ख्रिस मार्टिन आपल्या सुरेल  गाण्यांनी जगाला वेड लावतो आहे. रविवारीच त्याचा भन्नाट कार्यक्रम मुंबईतल्या बीकेसी मैदानावर पार पडला. त्या झिंगाट कार्यक्रमाच्या धुंदीतून मुंबईची तरुणाई अद्यापही सावरली नसणार. नोटाबंदीच्या गडबडगुंड्यानंतर एटीएमपुढे रांगा धरण्याऐवजी...
नोव्हेंबर 21, 2016
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली निवड ही अमेरिकन रिपब्लिकनसाठी, अमेरिकन राज्यघटनेसाठी अन्य काहीही नसून निव्वळ एक शोकांतिका आहे; याचबरोबर अमेरिकेतील व जागतिक स्तरावरील वंशवर्चस्ववाद, हुकूमशाही, स्त्रीद्वेष्टेपणा आणि केवळ भूमिपुत्रांचा विचार करणाऱ्या कोत्या मनोवृत्तींचा हा विजय...
नोव्हेंबर 20, 2016
नागपूर -  देशात 666 विद्यापीठे आणि 39 हजार 671 शैक्षणिक संस्थांचे जाळे पसरले आहे. दरवर्षी सुमारे अडीच कोटी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात आणि पदवी घेऊन बाहेर पडतात. सुशिक्षित विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करून विकासात्मक बदलात सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे (इस्रो)...
नोव्हेंबर 20, 2016
क्रिकेटचा सध्या अतिरेक होतो आहे. भारतातलेच नव्हे, तर जगभरातले खेळाडू नुसते इकडून तिकडे आंतरराष्ट्रीय सामने खेळत सुटले आहेत. कसोटी सामने वाढले आहेत; पण खेळणाऱ्या संघांची संख्या तेवढीच आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदिवसीय सामने, टी-२० सामने आणि जगभरातल्या ‘आयपीएल’सारख्या स्पर्धांमधल्या...
नोव्हेंबर 17, 2016
विशाखापट्टणम : सलग दुसरे शतक झळकावणारा चेतेश्‍वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकीसाथीने बहरलेल्या त्यांच्या भागीदारीने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी भारताची स्थिती भक्कम केली. कोरड्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर गुरुवारी पहिल्या दिवसाच्या खेळावर...
नोव्हेंबर 14, 2016
भारतीय फलंदाजांचीच इंग्लंडकडून फिरकी; कोहली-जडेजाने हार टाळली राजकोट - ॲलिस्टर कुकला भारतातील कसोटी शतकापासून रोखण्यात टीम इंडिया गोलंदाज अपयशी ठरले. तो या शतकाचा आनंद विजयासहच साजरा करणार असे दिसत होते; पण गोलंदाजीतील अपयशाची भरपाई फलंदाजी करताना अश्‍विन आणि रवींद्र जडेजाने विराट कोहलीस साथ दिली,...
नोव्हेंबर 11, 2016
स्टोक्‍सचेही शतक; भारतीयांचे दुसऱ्या दिवशी खराब क्षेत्ररक्षण राजकोट - भारतात ५०० आणि १००० च्या नोटांची चर्चा जोरात सुरू आहे. इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ५००चा टप्पा पार करीत या मालिकेत टीम इंडियाच्या फिरकीचे नाणे खणखणीत चालणार नसल्याचाच इशारा दिला. भारतीयांनी खराब क्षेत्ररक्षण करीत...
नोव्हेंबर 01, 2016
शारजा : कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चाचपडणाऱ्या वेस्ट इंडीजला 23 वर्षीय क्रेग ब्राथवेटच्या संयमी फलंदाजीने दिलासा दिला. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ब्राथवेटने झळकाविलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने पाकिस्तानवर पहिल्या डावात 56 धावांची आघाडी घेतली...
नोव्हेंबर 01, 2016
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदी (आयसीसी) आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी पंच म्हणून निवडलेल्या अलीम दार यांना भारतात न पाठविण्याचा निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. मात्र, 'अलीम दार यांना भारतात पाठविण्याचा निर्णय घेतलेलाच नाही' असे स्पष्टीकरण 'आयसीसी'ने दिले...
ऑक्टोबर 21, 2016
नुकत्याच झालेल्या जमैकाच्या ऑलिंपिक निवड चाचणी स्पर्धेदरम्यान उसेन बोल्टला दुखापत झाल्याने त्याच्या रिओ ऑलिंपिकमधील सहभागाविषयी शंका निर्माण झाली होती. मात्र, त्याचा जमैका संघात समावेश झाल्याने तो रिओत धावणार, हे निश्‍चित झाले. १००, २०० मीटर आणि ४-१०० रिले शर्यतीत तो सुवर्णपदक जिंकेल की नाही, हे...
ऑक्टोबर 07, 2016
डर्बन: दीर्घ कालावधीनंतर सूर गवसलेल्या डेव्हिड मिलरच्या घणाघाती शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्येही ऑस्ट्रेलियाचा चार गडी आणि चार चेंडू राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या 372 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दक्षिण...
ऑक्टोबर 03, 2016
जोहान्सबर्ग: कर्णधार फाफ डू प्लेसिसचे शतक आणि रिली, रॉसू, जेपी ड्युमिनीच्या भरीव योगदानामुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही काल (रविवार) 142 धावांनी दणदणीत विजय मिळविला. जवळपास सर्वच फलंदाजांच्या उपयुक्त योगदानामुळे दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50...