एकूण 227 परिणाम
ऑगस्ट 26, 2018
क्रिकेटवर टीका करताना अनेकांचा तोल ढळतो. सकारात्मक टीका करायला हरकत नाही; पण ती चुकीच्या दिशेनं जाणं योग्य नाही. बीबीसीला पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये पॅट्रिक टेलर यानं त्याच्या वडिलांची कहाणी सांगितली. खरा चाहता कसा असतो, हे त्या सकारात्मक कहाणीतून समजलं. भारतात एकीकडं क्रीडासंस्कृती वेगवेगळ्या...
ऑगस्ट 22, 2018
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोशल मीडियावरील फेक मेसेजमुळे जमावाकडून होणाऱ्या हत्यांचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले असून, "व्हॉट्‌सऍप'ने ठोस उपाययोजना करून अशा मेसेजला आवर घालावा, अशी सूचना आज इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. यात अपयश आल्यास कंपनीला कारवाईला...
ऑगस्ट 10, 2018
लंडन : मालिकेमध्ये इंग्लंडला कडवी लढत देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लॉर्डस कसोटीमध्ये भारतीय संघाने अपेक्षेनुसार तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देताना सूर हरपलेल्या शिखर धवनला वगळले. तसेच, इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही संधी...
जुलै 20, 2018
बुलावायो : पाकिस्तानचा इमाम उल हक आणि फखर झमान यांनी आज झालेल्या झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात 304 धावांची भागीदारी रचत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडला. यापूर्वी 2006मध्ये श्रीलंकेच्या उपुल थरांगा आणि सनथ जयसुर्या यांनी इंग्लंडविरुद्ध 286 धावांची सर्वोच्च भागीदारी रचली...
जून 30, 2018
लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. डाव्या पायाच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला त्याला मुकावे लागले होते. मात्र 5 जुलैला होणाऱ्या काउंटी क्रिकेटमधील यॉर्कशायर...
जून 30, 2018
निझनी नोगगोरोड, ता. 29 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार साखळी लढतीनंतर आता खेळातील सर्वांत क्रूर असलेल्या पेनल्टी शूट आउटची टांगती तलवार केवळ सहभागी संघांवरच नव्हे तर अगणित चाहत्यांवर असेल. केवळ एका किकने हिरोचा झिरो करणारे पेनल्टी शूट आउट नाइलाजास्तवच असल्याची सार्वत्रिक भावना आहे. बाद...
जून 22, 2018
नवी दिल्ली: जुलै महिन्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड ट्वेंटी20 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने संघ जाहीर केला त्यात अष्टपैलू बेन स्टोक्सला स्थान देण्यात आलेले नाही. 3 जुलै, 6 जुलै आणि 8 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड ट्वेंटी20 सामने खेळणार आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टोक्सच्या डाव्या...
जून 16, 2018
वडाळा - उन्हाळी सुटी संपवून चिमुकली पावले शाळेकडे वळली आणि मुंबईतील ठिकठिकाणच्या शाळेत प्रवेशोत्सवाचा एकच जल्लोष साजरा करण्यात आला. फुले आणि फुगे लावून सजवलेले प्रवेशद्वार, मराठामोळा पेहराव आणि शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने शारदाश्रम शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात...
मे 31, 2018
 लंडन - जखमी असूनही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इऑन मॉर्गनची इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे. इंग्लंडने आज स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर केले. स्कॉटलंडविरुद्ध जोस बटलरला विश्रांती दिली असली तरी,...
मे 28, 2018
नवी दिल्ली / मुंबई - खेळपट्टीचे स्वरूप बदलण्याच्या स्वरूपावरून अल जझिराने केलेल्या स्टिंगबाबतची चौकशी आयसीसीने सुरू केली आहे. त्यात भारताच्या तीन कसोटी आहेत, तसेच मुंबईचा माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अल जझिराच्या वृत्तानुसार भारताच्या श्रीलंका...
मे 27, 2018
सिडनी - ‘टी-२० क्रिकेटमध्ये ८५ मीटरपेक्षा जास्त लांबीच्या शॉटवर चेंडू सीमापार झाल्यास अष्टकार मिळायला हवा. आजच्या युगातील चाहत्यांसाठी हा खेळ आणखी अर्थपूर्ण होण्यासाठी नियमांमध्ये बदल होण्याची गरज आहे,’ अशी आग्रही सूचना ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू डीन जोन्स यांनी केली आहे. जोन्स यांनी वन-डे...
मे 25, 2018
कोलकाता - आयपीएलच्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत आणि यासारखी रंगत दुसरी कोणतीही असू शकत नाही. चेन्नई संघाने सातव्यांदा अंतिम फेरी गाठली याचे आश्‍चर्य वाटायला नको; पण हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील सामना शिल्लक असल्यामुळे अजूनही थरार कायम आहे. हैदराबादसाठी गोलंदाजी ही त्यांची जमेची बाजू आहे....
मे 23, 2018
पुणे - घणाघाती फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने आज पुण्यातील ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला दुसऱ्यांदा भेट दिली. महिलांच्या पहिल्या आयपीएल टी-20 प्रदर्शनी सामन्याच्या निमित्ताने पुण्यातील क्रिकेट शिकणाऱ्या मुलींना थेट गेलशी संवाद साधण्याची संधी...
मे 21, 2018
पुणे - महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना फलंदाजी करत असतील तर धावांचे कितीही मोठे आव्हान खडतर नसते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या १५४ धावांचे आव्हान चेन्नई सुपर किंग्जने पाच गडी राखून पार केले. पंजाबच्या पराभवामुळे आणि मुंबई इंडियन्स हरल्यामुळे राजस्थान रॉयल्सला ‘प्ले ऑफ’...
मे 16, 2018
नवी दिल्ली - आयपीएलच्या नव्या मोसमात आता रंगत निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ सनरायझर्स हैदराबाद संघ बाद फेरीत पोचला आहे. चेन्नई सुपर किंग्ज उंबरठ्यावर आहे. मात्र, अन्य दोन जागांसाठी मात्र पाच संघ शर्यतीत आहेत.  गुणतक्‍त्यात सध्या तीन संघांचे 12 गुण आहेत, तर गतविजेता मुंबई आणि बंगळूर संघांचे दहा...
मे 10, 2018
कोलकता - गाडी बंद पडण्याची स्थिती आल्यावर त्याच गाडीला फेरारीचा वेग देण्याची कला अवगत असलेल्या मुंबई इंडियन्सने बुधवारी कोलकताचा त्यांच्याच ईडन गार्डनवर अक्षरशः धुव्वा उडवला. मुंबईने १०२ धावांनी भला मोठा विजय मिळवत यंदाच्या आयपीएलमधील आव्हानाला बळकटी दिली. पुढचे तिन्ही सामने जिंकले तर मुंबईला...
मे 09, 2018
जयपूर - लोकेश राहुलच्या जिगरबाज ९५ धावांच्या खेळीनंतरही आयपीएलमध्ये मंगळवारी पंजाबला पराभवाचाच चेहरा पाहावा लागला. राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी विजय मिळवून आपल्या आव्हानातील धुगधुगी कायम राखली.  प्रथम फलंदाजी करताना चांगल्या सुरवातीनंतरही राजस्थानचा डाव ८ बाद १५८ असा मर्यादित राहिला. राजस्थानने ७...
मे 07, 2018
मुंबई - यंदाच्या आयपीएल मोसमात हेलकावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सने रविवारी कोलकताविरुद्ध अडकलेला श्‍वास अखेर मोकळा केला आणि कसाबसा १३ धावांनी विजय मिळवत आयपीएलमधील आव्हान कायम ठेवले. मुंबईचा दहा सामन्यांतील हा चौथा विजय आहे.  वेगवान सुरवातीनंतर १८१ धावाच करू शकलेल्या मुंबईने कोलकत्याचे सलामीवीर...
मे 04, 2018
कोलकाता - कोलकता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये गुरुवारी ईडन गार्डन्सवर चेन्नई सुपर किंग्जला चकविले. शुबमान गिल आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकत्याने १७८ धावांचे आव्हान तब्बल १४ चेंडू राखून पार केले. गिल-कार्तिक यांनी पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी ३६ चेंडूंतच रचली....
मे 03, 2018
पराभव विसरून नव्याने पुन्हा विजयाच्या मार्गावर येणे हे संघांसाठी खूप महत्त्वाचे आहे. चेन्नई सुपर किंग्जने हे करून दाखवले. मुंबईविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यावर त्यांनी दिल्लीविरुद्ध नव्या सलामीच्या जोडीसह जबरदस्त प्रदर्शन केले. मुंबईविरुद्धचा पराभव विसरून जात त्यांनी दिल्लीविरुद्ध सहज विजय मिळविला...