एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा शुद्धीकरणाचा ध्यास घेतला आहे. याच धर्तीवर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्याचे आश्‍वासन सरकारकडून मिळाले होते. पाच वर्षांच्या कार्यकाळात नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची वल्गना करणाऱ्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे...
जून 07, 2019
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आज अनेक प्रकारचे प्रकल्प सुचवले जातात, कोणीतरी एखादा आपल्या गच्चीवर बाग करतो. वृक्षांची लागवड व जोपासना करणे ही सर्वांचे कर्तव्य आहे. मला ही पृथ्वी वाचवायची आहे, मला स्वतःला वाचवायचे आहे, मला रोगांपासून मुक्‍ती हवी आहे असे ठरवून प्रत्येकाने त्यासाठी काही योजना राबवणे आवश्‍...
मे 31, 2019
नागपूर : नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता त्यांना कुठले खाते दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांना शपथ देण्यात आल्याने गडकरींचे प्रमोशन...
एप्रिल 03, 2019
नागपूर - गांधी कुटुंबाला कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच देशावर मालकी हक्क मिळवून केवळ ‘रेव्हेन्यू कलेक्‍शन’ करायचे असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी आज येथे केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोधी क्षत्रिय संस्थेतर्फे मंगळवारी शुक्रवारी तलावाजवळील...
मार्च 31, 2019
तीन दशकांपूर्वी देशाला आधुनिक भारताचं, एकविसाव्या शतकाचं स्वप्न दाखवणारे राजीव गांधी गंगेच्या स्वच्छेतवर बोलले होते. तेव्हा राजीव गांधी हे देशासाठी नुसतंच आकर्षणकेंद्र नव्हतं, तर बदलत्या जमान्याचं प्रतीक होतं. त्यांच्यानंतर या देशात कुणाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं, ते मिळालं नरेंद्र मोदींना....
जुलै 20, 2018
नवी दिल्ली : केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्‍ट असणाऱ्या गंगा शुद्धीकरणाच्या प्रकल्पावर राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पुन्हा एकदा कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सध्या गंगेची अवस्था खूपच वाईट झाली असून, तिला स्वच्छ करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी खंत "एनजीटी'चे...
जानेवारी 28, 2018
नागपूर - केंद्र सरकार गंगा शुद्धीकरणासाठी कटिबद्ध असून ग्रामविकास, सौंदर्यीकरणासाठी कंपन्या व सामाजिक संस्थांनी हातभार लावावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.  सुराबर्डी मिडोज परिसरात रोटरी क्‍लब जिल्हा ३०३० ची वार्षिक परिषद ‘प्रतिबिंब’च्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत...
डिसेंबर 20, 2017
नवी दिल्ली : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "नमामि गंगे'च्या अंमलबजावणीबाबत खुद्द सरकारच उदासीन असल्याचे दिसून येते. सरकारने गाजावाजा करत सुरू केलेल्या या प्रकल्पासाठी मोठ्या निधीची तरतूद केली असली, तरीसुद्धा तो खर्च करण्याबाबत मात्र आपला हात आखडता घेतल्याचे ताशेरे "...
नोव्हेंबर 19, 2017
नागपूर - देशाचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी आता ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) अंतर्गत पाच हजार कोटींचा निधी उभारणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.  हडस हायस्कूलच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत...
सप्टेंबर 26, 2017
लखनौ : अलाहाबादला 2019 मध्ये होणाऱ्या अर्धकुंभमेळ्यापूर्वी गंगेमध्ये पडणारा कचरा आणि दूषित पाणी रोखण्याच्या दृष्टीने मोठा कृती आराखडा आखल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सांगितले. इशा फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये आदित्यनाथ यांनी गंगा...
सप्टेंबर 26, 2017
लखनौ - अलाहाबादला 2019 मध्ये होणाऱ्या अर्धकुंभमेळ्यापूर्वी गंगेमध्ये पडणारा कचरा आणि दूषित पाणी रोखण्याच्या दृष्टीने मोठा कृती आराखडा आखल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (मंगळवार) सांगितले. इशा फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये आदित्यनाथ यांनी गंगा...
सप्टेंबर 04, 2017
नवी दिल्ली : "डोगर पोखरून उंदीर' निघावा तशीच आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अवस्था झाली. गेला महिनाभर याबाबतचे अंदाज व्यक्त केले जात होते. गेल्या तीन दिवसांपासून त्याचा मोठा गाजावाजा सुरू होता. त्या तुलनेत झालेले बदल हे फुसकेच मानावे लागतील. भाजपकडे गुणवत्तेची असलेली वानवा यानिमित्ताने...
सप्टेंबर 04, 2017
नवी दिल्ली - "डोगर पोखरून उंदीर' निघावा तशीच आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अवस्था झाली. गेला महिनाभर याबाबतचे अंदाज व्यक्त केले जात होते. गेल्या तीन दिवसांपासून त्याचा मोठा गाजावाजा सुरू होता. त्या तुलनेत झालेले बदल हे फुसकेच मानावे लागतील. भाजपकडे गुणवत्तेची असलेली वानवा यानिमित्ताने...
जानेवारी 18, 2017
नवी दिल्ली : 'गंगा शुद्धीकरणाच्या मोहिमेची सद्यस्थिती काय आहे,' अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने काल (मंगळवार) केली. या मोहिमेत आतापर्यंत दोन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.  या प्रकरणी 1985 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला...