एकूण 839 परिणाम
मे 22, 2019
वडगाव पंगू (जि. नाशिक) - गाव तस सधन. ग्रामविकासात उमद्या तरुणांची फळी. ‘जलयुक्त’ योजनेत गावाने कामांची विकास गंगा आणून ती पूर्णत्वास नेली. गावाने जिल्ह्यात दुसरा क्रमांकही मिळविला. मात्र, वरुणराजाने व पाणी योजनेच्या अभावाने गावाला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.  नांदगाव तालुक्‍याच्या...
मे 20, 2019
नागपूर - अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध चॅनलवर ‘एक्‍झीट पोल’ची निरीक्षणे बाहेर आली असून विदर्भात भाजपला चार तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. शहरातही या अंदाजावर खमंग चर्चा रंगली असून  शर्यतीला ऊत आला आहे. त्यामुळे शहरातील भाजप,...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
मे 16, 2019
लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अखिलेश यादव यांनी डुप्लिकेट योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे. अखिलेश यादव हे प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ...
मे 16, 2019
जळगाव : युवकांना करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रेरणा मिळावी, त्यांच्यात सकारात्मक सामाजिक बदलांसाठी पुढे येण्याची जाणीव निर्माण व्हावी, यासह त्यांच्यातील नेतृत्वगुणांच्या विकासासाठी यंदाही "यिन' व्यासपीठातर्फे "समर यूथ समिट' होत आहे. नाशिक येथे 8 जूनपासून होणाऱ्या या तरुणाईच्या...
मे 15, 2019
नगर : भल्या सकाळी झोपेत असतानाच छपराला आग लागली. काही कळायच्या आत शेजारील महिलेने झोपेतून जागे करत झोपडीच्या दरवाजातून बाहेर काढले अन्‌ आधीच मोडका असलेला संसार जळत राहिला. दुष्काळीस्थितीत आधीच पाण्याचे दुर्भिक्ष्य. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी संसाराची राखरांगोळी बघण्याची दुर्दैवी वेळ त्या ज्येष्ठ...
मे 13, 2019
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या भगवान विश्‍वनाथाच्या प्राचीन वाराणसी नगरीत झालेला बदल तुम्हाला पाहायचा असेल तर दगड-विटांच्या राडारोड्यातून तुम्हाला चालावे लागेल. तेथील भिंती पाहा; वाचू मात्र नका. कारण त्यावर वाचायला काहीच नाही. तेथे पडलेल्या अवशेषांवर नजर टाका. त्यात दरवाजे, खिडक्‍या,...
मे 12, 2019
परभणी : जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला होता. गेल्या काही दिवसांपासून 42-43 अंशावर परभणीचे तापमान स्थिरावले. वातावरणात प्रचंड उष्णता असल्याने उष्माघाताचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात उष्माघाताचे तीन बळी गेले आहे. यावर्षी परभणी जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला...
मे 11, 2019
पुणे : हरी गंगा सोसायटीच्या पदपथावर गेल्या दीड वर्षांपूर्वी ७५ वर्षांच्या आजींना त्यांच्या नातेवाईकांनी बेवारसपणे सोडून गेले. त्या कर्णबधिर असल्यामुळे पोलिसांनी त्यांना भिक्षेकरी स्विकार केंद्रात ठेवले. भिक्षेकरी स्विकार केंद्राला त्यांचा पत्ता शोधणे अवघड झाले. त्यामुळे त्यांचे...
मे 09, 2019
गंगाखेड (परभणी) : नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांना 8 मे त्यांच्या नवा मोढा येथील वरद काॅप्लेक्स येथील ऑफीसमध्ये थापड बुक्या मारल्याची घटना रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. सदरील घटना नेमकी कोणत्या कारणाने झाली याची माहिती मिळु शकली नाही. मात्र ता.9 मे रोजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यानी तातडीची...
मे 09, 2019
धरणगाव ः अंजनी, गिरणा आणि तापी अशा तीनही नद्या असलेल्या धरणगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. विहिरी कोरड्याठाक असून, कूपनलिका बंद पडल्या आहेत. सहाशे ते आठशे फूट केलेले कूपनलिकाही बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना होणे गरजेचे...
मे 07, 2019
सोलापूर  : साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीने सोलापुरातील शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात येत आहे.  साई प्रसाद फुड्‌स प्रा. लि. कंपनीचा संचालक बाळासाहेब केशवराव...
मे 07, 2019
औरंगाबाद - व्यावसायिकाला पैशांसाठी ब्लॅकमेल करत आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात दोन महिला आरोपींना रविवारी (ता. पाच) पोलिसांनी अटक केली. वृंदावणी ऊर्फ संगीता गिराम व गंगू ऊर्फ गंगा गिराम अशी त्या दोन महिला आरोपींची नावे आहेत. प्रकरणात मृत कृष्णा जोशी यांची पत्नी अर्चना जोशी (४५, रा...
मे 06, 2019
पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला. सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम...
मे 06, 2019
नागपूर : उपराजधानीतील बॉबी सरदार हत्याकांडावरील शाई वाळते न वाळते तोच गेल्या 24 तासांत तीन हत्याकांड उघडकीस आले. शहरातील हत्याकांडांची संख्या पाहता उपराजधानी पुन्हा क्राइम सिटीकडे वाटचाल करताना दिसत आहे. कळमना, गोळीबार चौक आणि लकडगंज परिसरात हत्याकांड उघडकीस आले. लकडगंजमधील घटनेत मित्रानेच मित्राचा...
मे 04, 2019
वाढते वय होते कातर अन्‌ आपसूक आठवते आईच्या हातची चव. त्या दिवशी रात्रीचे जेवण झाल्यावर मुलाने सांगितले, की उद्या सकाळी लवकर बाहेर जायचे आहे, नाश्‍त्यासाठी साबूदाण्याची छान खिचडी कर. माझे मन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून माहेरच्या अंगणात गेले. तिथून स्वयंपाकघरात जाऊन आई कोपऱ्यात ठेवायची तो पाटा-वरवंटा...
मे 03, 2019
रावेर तालुका एकेकाळी कायम हिरवागार, केळीने बहरलेला तालुका होता म्हणून कॅलिफोर्निया अशी महाराष्ट्रात त्याची ओळख होती; पण गेल्या पंधरा-वीस वर्षांत भूगर्भातील पाण्याचा झालेला अनिर्बंध उपसा, पाणी आडवा पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार योजना या योजनांचे अपयश, बंधाऱ्यांची बोगस कामे, प्रचंड वृक्षतोड,...
मे 03, 2019
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील (ऊर्फ लकी टेलर) यांच्याविरुद्ध आज 17 पैकी 15 संचालकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. ठरल्यानुसार राजीनामा दिला नाही म्हणून युतीच्या नेत्यांच्या आदेशान्वये हा अविश्‍वास प्रस्ताव दाखल केल्याचे संचालकांतर्फे सांगण्यात आले.  जळगाव कृषी...
एप्रिल 30, 2019
सुरत (गुजरात) : गुजरातमधील आश्रमात महिला साधकावर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला सुरत न्यायालयाने आज (मंगळवार) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिवाय, एक लाखांचा दंडही ठोठावला आहे. शुक्रवारी (ता. 26) न्यायालयाने नारायण साईला दोषी ठरवले होते व आज...
एप्रिल 30, 2019
नागपूर : वन विभागाच्या आगारातील लाकडांच्या लिलावासाठी देशात प्रथमच "ई ऑक्‍शन' पोर्टलचा वापर केल्याने राज्याच्या गंगाजळीत 243 कोटी रुपये गोळा झाले आहेत. राज्यातील 70 आगारातील लाकडाला धारणा किमतीपेक्षा (ऑफसेट प्राइस) तीनपट अधिक किंमत मिळवीत विक्रम केला आहे. यामुळे देशाची राजधानी दिल्लीसह इतर राज्यात...