एकूण 329 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
जागतिक व्यापार सुरळित व्हावा आणि त्यात अडथळे आणले जाऊ नयेत, या उद्दिष्टासाठी ‘विशेष अनुकूल राष्ट्रा’चा दर्जा देण्याची तरतूद करण्यात आली. भारताने तो दर्जा पाकिस्तानला दिला होता; पण तो आता काढून घेतला आहे. याचे आर्थिक परिणाम पाकिस्तानला नक्कीच जाणवतील. क श्‍मीरमधील पुलवामाजवळ केंद्रीय राखीव पोलिस...
फेब्रुवारी 20, 2019
कल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्धार सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समितीने केला आहे. मंगळवारी संध्याकाळी समितीच्या...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : खेलो इंडियाच्या 10 मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या औरंगाबादकर हर्षदा सदानंद निठवेच्या यशाची राज्य सरकारने नोंद घेत, नेमबाजीतील यंदाचा शिवथत्रपती पुरस्कार तिला देऊ केला आहे. औरंगाबादचेच जिमनॅस्टिक जगतात यश मिळवणारे अमेय जोशी आणि सागर कुलकर्णी यांनाही 2017-18 सालचा शिवछत्रपती...
फेब्रुवारी 12, 2019
औरंगाबाद : राज्य व वस्तू सेवाकर कायदा लागू झाल्यानंतर व्यवसायकर भरण्याची काहीच गरज नाही असा गैरसमज व्यावसायिकांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे अनेकांनी व्यवसाय कर भरणा केला नाही. यासंदर्भात जनतेमध्ये असलेला संभ्रम करण्यासाठी जीएसटीच्या व्यवसाय कर विभागाच्यावतीने ता. 14 जानेवारी ते 8...
फेब्रुवारी 11, 2019
पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा...
फेब्रुवारी 08, 2019
गणेश चतुर्थी, अंगारकी-संकष्टीला गणपतीच्या देवळांमध्ये भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. गणेशोत्सवात तर पुण्याचा दगडूशेठ हलवाई, मुंबईचा लालबागचा राजा किंवा राजूरच्या गणपतीच्या मंदिरांमध्ये पाय ठेवायलाही गर्दी नसते; पण पुराणात सांगितलेल्या गणेशाने केलेल्या सिंदुरासुर वधाची कथा आपल्याच शहराजवळ...
जानेवारी 06, 2019
आळेफाटा : आणे (ता. जुन्नर) येथे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज (ता.६) व उद्या (ता.७) दोन दिवस पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या आमटी - भाकरी महाप्रसादासाठी लागणाऱ्या आमटीच्या यावर्षीच्या मसाल्याचा एकूण खर्च जवळपास साडेचार लाख रुपये असणार...
जानेवारी 04, 2019
उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील चालगणी येथील एका विवाहित पुरुषाने चक्क दुसरा विवाह केला. या प्रकरणी पीडित पत्नीने न्यायालयात दाद मागितली असता 31 डिसेंबर 2018 रोजी न्यायदंडाधिकारी सुनीता पी . पैठणकर यांनी दुसरा विवाह करणाऱ्या पतीला एका वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच या लग्नाला...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
डिसेंबर 28, 2018
धामणगावरेल्वे : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने व नेहमीच्या घरगुती भांडणास कंटाळून सावत्र वडील व पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना पोलिस तपासात उघडकीस आली. दत्तापूर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना शुक्रवारी (ता. 28) अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील गंगाजळी गावानजीकच्या...
डिसेंबर 27, 2018
पुणे : 'डकवीड' या लेमनेशिया जातीमधील वनस्पतीमुळे गंगाधर रघुनाथ केळकर यांची समाधी असलेल्या टाकीमधील पाणी स्वच्छ होऊन त्याला नवे रूप मिळाले आहे. कचरा, गाळ, सांडपाणी, दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, पिंडदानाचे साहित्य, देवांच्या फुटलेल्या प्रतिमा टाकल्याने ही समाधी दूषित झाली होती. नदी...
डिसेंबर 26, 2018
एकलहरे :  हिंगणवेढे शिवारात सध्या बिबट्याचा वावर दिवसा ढवळ्या नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. एकलहरे- हिंगणवेढे (राख बंधारा परिसर) शिवरस्त्यालगत मळ्यांमध्ये शेतकरी वस्ती करुन राहतात.  आजुबाजुला उसाचे क्षेत्र भरपुर असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते.या परिसरात गेल्या...
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
डिसेंबर 22, 2018
चांदवड - तालुक्‍यातील राहूड येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण करत अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सोडविण्यास आलेल्या सासूलाही पतीने गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. घटनेनंतर पतीने स्वत:ही फाशी घेण्याचा प्रयत्न केला. घटनेतील गंभीर जखमी आई व मुलीवर...
डिसेंबर 21, 2018
उमरी(नांदेड)- मेथीची भाजी खाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणाला विष बाधा झाली. यामध्ये एकाचा मुत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. विषबाधा झाल्यानंतर त्यांना उमरी येथिल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु प्राथमिक उपचार करुन त्यांना नांदेड येथिल रुग्णालयात...
डिसेंबर 17, 2018
यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर लस देण्यात आली. या वेळी गोवर लसीचा दुष्परिणाम होत नसल्याचे प्रा. सतीश गवळी यांनी पटवून दिले. या वेळी पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, राजीव कुटे, गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके उपस्थित होते....
डिसेंबर 16, 2018
रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन संस्थांमधले मतभेद समोर आले. नेमके काय आहेत मतभेद आणि त्याचे पडसाद कुठपर्यंत जाऊ शकतात, या संदर्भात केलेला ऊहापोह. राष्ट्रीय उत्पन्नातल्या वाढीचा दर चांगला...
डिसेंबर 15, 2018
मुंबई: भारताच्या परकी गंगाजळीत या आठवड्यात 16.6 मिलियन डॉलरची सुधारणा झाली आहे. परकी चलन साठा आता 393.734 अब्ज डॉलर इतका झाला आहे. रिझर्व बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यातसुद्धा परकी चलनसाठा 932.8 मिलियन डॉलरची वाढ होत 393.718 अब्ज डॉलरवर पोचला होता. मागील...
डिसेंबर 14, 2018
प्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय? असा सवाल करत ओबीसीला मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ग्रुप एक आणि आताचे मराठा समाजाला दिलेले आरक्षण ग्रुप दोन करुन त्यात अंतर्गत बदल होणार नाही, अशी व्यवस्था करा. तरच ते कोर्टात...
डिसेंबर 10, 2018
मनमाड - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मुंबई येथे झालेल्या धक्कबुक्कीचे पडसाद आज मनमाड शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ आज  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) तर्फे करण्यात आलेल्या मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर निषेध मोर्चा काढत इंदौर पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन...