एकूण 1608 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनाच पुन्हा मतदारांची पसंती मिळणार हे निश्चित आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे आव्हान होते. गजानन कीर्तिकर हे 5615 आघाडीवर आहेत तर संजय...
मे 22, 2019
हिंगोली : तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे धुऱ्याच्या कारणावरून कुऱ्हाडीचे घाव घालून एकाचा खून करणाऱ्या सात जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 22) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.  हिंगोली तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे शंकर लक्ष्मण डोरले (वय 35) यांचा...
मे 22, 2019
पाच वर्षांत हातातून गेलेली बहुतांश सत्ताकेंद्रे व नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कमकुवत झाली. शिवसेनेचा हवा तसा विस्तार झाला नाही. त्यामुळेच, दोन्हीही पक्षांना विजय गरजेचा आहे; अन्यथा भविष्यात  मोठी किंमत मोजावी लागू शकते. शेकापचीही अशीच स्थिती आहे. चिंचवडवर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची...
मे 21, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष वाघेरे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष चिंचवडे यांचे दावे पिंपरी - महाराष्ट्रात मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची ठरली आहे. मतदानोत्तर कौल अंदाजामध्येही शिवसेनेचे श्रीरंग बारणे जिंकणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार?, याविषयी ठोस माहिती मिळू शकली नाही....
मे 20, 2019
मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.   मलकापूर नॅशनल हायवे 6 वर रसोय...
मे 18, 2019
नागपूर : फेसबुकवर फ्रेंडशिप झाल्यानंतर युवकाने पहिल्याच भेटीत युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार भेट घेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आकाश गजानन टाले (वय 22, रा. मानवसेवा...
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....
मे 18, 2019
मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार मताधिक्‍याचे बांधले जाताहेत आडाखे पिंपरी - महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची निवासस्थाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍य व मतदानाची टक्केवारी...
मे 17, 2019
नागपूर : वाहतूक शाखेत असलेल्या विविध वाहनांवर तसेच विशेष चौकात वर्षानुवर्षे "तेच ते' कर्मचारी ड्युटीवर आहेत. त्यांची ड्युटी अन्यत्र कुठेही लावण्यात येत नाही. त्यामुळे शहर वाहतूक पोलिस दलात खदखद व्यक्‍त केल्या जात आहे. शहर वाहतूक पोलिस दलातील सकारात्मक भूमिका घेत पोलिस उपायुक्‍त गजानन...
मे 16, 2019
हिंगोली : सिरसम बुद्रुक (ता. हिंगोली) येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जयपूर बॅरेजेसवरून पुरक नळ योजना द्यावी अशी मागणी करीत हमी योजनेच्या कामावरील मजुरांना मजूरीची हमी नसल्याचे सांगत गावकऱ्यांनी पालक सचिव नितीन गद्रे यांच्यासमोर गुरुवारी (ता. 16) गाऱ्हाणे मांडले.  जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची...
मे 16, 2019
सावंतवाडी - झाराप-पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे आज अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गव्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात गव्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.   मोठ्या वाहनांची धडक गव्याला लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबतची...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी...
मे 15, 2019
वरूड बुद्रुक - जाफराबाद तालुक्‍यातील वरूड बुद्रुक येथील रस्त्यावरील वळणावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले. हा अपघात मंगळवारी (ता. १४) दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. कोळेगाव (ता. जाफराबाद) येथील सचिन भगवान शेळके (वय १९), अमोल माधव बकाल (२२); तसेच समाधान रामेश्वर चोंडकर...
मे 14, 2019
खारघर : अंध व्यक्तीने सिनेमा पाहिले हे ऐकताच तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, परंतु ही गोष्ट खरी आहे. खारघर मधील रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराईजने नवी मुंबईतील 70 अंध मुले आणि अंध व्यक्तीला नुकताच वाशी मधील रघुलीलामॉल मधील सिनेमा घरात सिनेमा दाखविला आहे. या सिनेमाला व्हीस्परिंग सिनेमा...
मे 14, 2019
नागपूर - वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असे वाहन पार्क केल्यास किंवा नो पार्किंगमध्ये वाहन ठेवल्यास वाहतूक पोलिस ट्रकमध्ये वाहन टाकून उचलून नेतात. मात्र, उचललेल्या वाहनांपैकी केवळ ६० टक्‍के वाहनांवरच कारवाई केली जाते. उर्वरित वाहनांचे विनापावती पैसे घेऊन सोडून दिली जात असल्याची चर्चा पोलिस दलात आहे....
मे 14, 2019
शेगाव : शहरात रविवारी राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे या युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. २ तरुणांनी ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, खूनाच्या घटनेनंतर हे दोघेही संशयित तरुण फरार आहेत. त्यामुळे तपासासाठी पोलिसांनी दोघा संशयितांचे...
मे 14, 2019
आर्णी : विवाह सोहळा म्हटला की देवी देवतांच्या कृपाभिलाषेने संपन्न होत असतात. अगदी मुलगा मुलगी पहाणीची सुरवातच पंचागा पासुन होते. ती शुभ मुहुर्तावर संपते. देवी देवतांना साक्षीदार ठेवून लग्नाला येण्याचे निमंत्रण देण्यात येते. कुळदेवाच्या प्रसन्नतेने सुरू झालेली निमंत्रण पत्रिका चिमुकल्याच्या विनंतीने...
मे 14, 2019
पुणे - गजा मारणे व छोटा राजन टोळीचे सदस्य असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल व तीन काडतुसे असा सव्वालाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.  जमीर मोहिद्दीन शेख (वय २६, रा. भूगाव), त्याचा साथीदार अजय सुभाष चक्रनारायण (वय २३, रा....
मे 13, 2019
आमलाविश्वेश्वर (अमरावती) ः चांदूररेल्वे तालुक्‍यातील आमलाविश्वेश्वर येथे भीषण पाणीटंचाई आहे. गावकऱ्यांना गुंडभर पाण्यासाठी दररोज भटकावे लागत आहे. ही अडचण पाहून सामाजिक जाण ठेवत श्रीसंत एकनाथ महाराज संस्थान मदतीसाठी पुढे सरसावले. कोणतीही शासकीय मदत न घेता संस्थान मागील दीड महिन्यांपासून आमला...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...