एकूण 7 परिणाम
जून 06, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पक्षाच्या विजयी 18 खासदारांसह सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीसमोर नतमस्तक झाले. मंदीरात आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. देवस्थान...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनाच पुन्हा मतदारांची पसंती मिळणार हे निश्चित होत आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे आव्हान आहे. गजानन कीर्तिकर सध्या आघाडीवर आहेत. तर...
एप्रिल 29, 2019
मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे. आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. सायंकाळी सातपर्यंत 53.52 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2014...
एप्रिल 15, 2019
मुंबई : नरेंद्र मोदी व भाजपच्या पराभवासाठी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याची मनसेने तयारी दर्शवली आहे. परंतु, वायव्य मुंबईत मराठी भाषक मतांचे एकत्रीकरण झाल्यास ते शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या फायद्याचे ठरण्याची शक्‍यता आहे. कट्टर मनसेविरोधक संजय निरुपम येथील कॉंग्रेस उमेदवार...
मार्च 25, 2019
नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आज (सोमवार) दहावी यादी जाहीर केली आहे. या यादीतही पुण्याच्या उमेदवाराचा समावेश नाही. पुण्याच्या उमेदवाराचे अद्यापही काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेले नाही. काँग्रेसने आज जाहीर केलेल्या 26 उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रतील केवळ एका...
मार्च 22, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. हे 21 उमेदवार शिवसेनेने घोषित केले आहेत. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार दक्षिण मुंबई - अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई - राहुल...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई- निवडणूक प्रचार रणनीतीकार आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले प्रशांत किशोर हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आज (ता.05) मातोश्रीवर आले होते. युतीचं घोंगडं कशाला भिजत ठेवता असा प्रश्न प्रशांत किशोर यांनी शिवसेना प्रमुख आणि शिवसेना खासदारांना केला आहे. शिवसेना-भाजपची...