एकूण 376 परिणाम
मे 24, 2019
महागाव - नेहमी चंदगड, आजरा तालुक्यात दर्शन देणाऱ्या हत्तीने आज सकाळी गडहिंग्लज तालुक्याची वेस ओलांडली. गडहिंग्लज- चंदगड राज्यमार्गावरील हरळी खुर्द या गावात तब्बल दोन तास हत्तीने ठिय्या मारला होता. त्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ व वन विभागाच्या...
मे 21, 2019
गडहिंग्लज - हिरण्यकेशी नदीपात्रात पाणी नसल्याने गडहिंग्लज शहर व बड्याचीवाडी हद्दीत आजपासून 15 मिनिटे पाणी कपातीचा निर्णय पालिकेने जाहीर केला आहे. चार वर्षानंतर पाणी कपात करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. चार वर्षापूर्वी एकदा एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला होता. ...
मे 16, 2019
काजू खरेतर कोकणचे मूळ पीक नाही. जमिनीची धूप रोखण्याच्या हेतूने पोर्तुगीजांनी सगळ्यांत आधी गोव्यात काजूची लागवड केली. हळूहळू ते कोकणाच्या लाल मातीशी एकरूप होत गेले. प्रक्रिया उद्योग सुरू झाल्याने येथे काजूची पारंपरिक लागवड झाली; पण कमी कष्टात मिळणारे हे उत्पन्न असल्याने गेल्या 20-25 वर्षांत कोकणासह...
मे 09, 2019
गडहिंग्लज - येथील सुरेश देवेकर यांच्या राहत्या घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान झाले. 45 हजार रोकडसह दीड तोळ्याच्या सोन्याचे दागिने व धान्य, संसारिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. आगीचे कारण समजू शकले...
मे 09, 2019
कोल्हापूर - एमएस्सी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरायचे आहेत, मात्र तीन दिवस विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना शुल्क भरता आलेले नाही. दरम्यान, प्रवेशाची मुदत संपली. कारण नसताना दोनशे रुपये विलंब शुल्क भरून प्रवेश परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर...
मे 08, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या...
मे 03, 2019
गडहिंग्लज - आजरा तालुक्‍यातील चित्री मध्यम प्रकल्पाचे लाभक्षेत्र सध्या हिरण्यकेशी नदीवरील निलजी (ता. गडहिंग्लज) बंधाऱ्यापर्यंत आहे. आता हेच लाभक्षेत्र खणदाळ बंधाऱ्यापर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया पाटबंधारे विभागाच्या...
मे 03, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संत गजानन महाराज शिक्षण समूहातफे (महागाव) अखिल भारतीय युथ फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित केली आहे. 9 ते 14 मे अखेर एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेत केरळ, तेलंगण, कर्नाटक, दादरा...
एप्रिल 30, 2019
गडहिंग्लज/ महागाव - गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) जवळ भरधाव वेगातील कंटेनरने थांबलेल्या मोटारीला उडविले. या भीषण अपघातात मोटारीतील तिघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला...
एप्रिल 29, 2019
आपटी - स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने पोलिस भरतीत कोल्हापूरसाठी दोन जागा ठरवलेल्या असतानाही नानासाहेबांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झालेल्या तत्कालीन कोल्हापूर संस्थानचे प्रायमिनिस्टर इ. डब्ल्यू. पेरी यांनी ब्रिटिश सरकारकडून जादा जागा मंजूर करून पोलिस सेवेत घेतलेल्या व कोल्हापूर संस्थानच्या...
एप्रिल 26, 2019
गडहिंग्लज - गडहिंग्लज तालुक्‍यातील हसूरवाडी, नूल, भडगाव आणि चन्नेकुप्पी येथे एकाच रात्रीत 13 घरफोड्या झाल्या. या घटनांमध्ये रोख रक्कमेसह चार लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज अज्ञातांनी लंपास केला आहे. विशेष म्हणजे कटावणीने बंद घरांचे कुलूप तोडून या सर्व चोऱ्या झाल्या असून यामुळे...
एप्रिल 22, 2019
गडहिंग्लज - अरळगुंडी (ता. गडहिंग्लज) येथे बारावी परीक्षेत पेपर अवघड गेल्याच्या नाराजीतून एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंजुनाथ शिवानंद कोरवी (वय १८) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आज सकाळी आठच्या दरम्यान ही घटना निदर्शनास आली. पोलिसांनी सांगितले, की...
एप्रिल 14, 2019
गडहिंग्लज - तालुक्‍यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सहा जण ठार झाले. एका अपघातात आई-मुलगा आणि दुसऱ्यात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात पहाटे, तर दुसरा अपघात दुपारी झाला. दोन्ही अपघातांमुळे तालुका सुन्न झाला आहे.  गडहिंग्लज-चंदगड मार्गावर महागाव (ता. ...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - शेवटपर्यंत उत्कंठा लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मदन पाटील गटाच्या एकता पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता अबाधित राखत विरोधकांचा धुव्वा उडविला. विरोधी स्वाभिमानी रिटेल पॅनेलचे...
एप्रिल 04, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध संघास (गोकुळ) दूध पुरवठा करणाऱ्या  १४ प्राथमिक दूध संस्थांना आय.एस.ओ. दर्जाचे कामकाज केल्याने ९००१:२०१५ मानांकन मिळाले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष श्री. रवींद्र आपटे यांनी दिली. गेली काही वर्षे या दूध संस्था आय.एस.ओ. मानांकन मिळविण्याकरिता प्रयत्नशील होत्या....
मार्च 29, 2019
गडहिंग्लज -  ट्रकवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच घेतल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने सुपे (चंदगड) चेक पोस्टवरील तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (३८, रा. कोल्हापूर) याच्यासह पंटर समीर रवळनाथ शिनोळकर (३५, रा. यशवंतनगर, ता. चंदगड) या दोघांना प्रत्येकी तीन...
मार्च 24, 2019
गडहिंग्लज - कळपातून चुकलेल्या दोन गव्यांनी आज सकाळी गडहिंग्लज शहराच्या वेशीवर धडक मारली. शहरात प्रवेश करतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला त्यांना हुसकावण्यात यश आले....
मार्च 21, 2019
आजरा - येथील भाजपचे नेते  रमेश दत्तू रेडेकर यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी सावंतवाडीतील चाैघांनी मागितली होती. या प्रकरणातील चौघांनाही काल येथील पोलीसांनी अटक केली. बाबा उर्फ नेल्सन इस्माईल फर्नांडिस, चेतन विनायक साटेलकर, यशवंत चंद्रकांत कारीवडेकर, कृष्णा अनिल म्हापसेकर अशी अटक केलेल्या...
मार्च 19, 2019
आजरा - हात्तिवडे (ता.आजरा) येथील बळवंत शंकर कुंभार (वय ४५) यांच्यावर होनेवाडी (ता. आजरा) गावच्या तिट्ट्याजवळील माळशेत नावाच्या शेतामध्ये गव्याने हल्ला केला आहे. त्यात कुंभार हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.  हात्तिवडे येथील बळवंत कुंभार आणि श्रावण कांबळे...
मार्च 19, 2019
जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत, यापैकी दोन कारखाने बंद आहेत. उर्वरित २१ कारखान्यांपैकी ८ कारखान्यांवर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची सत्ता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील दोन कारखान्यांवर शिवसेनेची तर दोन कारखान्यांवर भाजपची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत साखरपट्टा म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या...