एकूण 253 परिणाम
ऑक्टोबर 12, 2018
‘‘महिलांना आर्थिक साक्षर केल्यास कुटुंबात सौख्य नांदते. म्हशीचे शेण काढण्यापासून शेतीतील कामे महिलाच करतात. शेतीपूरक व्यवसायातून त्यांचे सबलीकरण करणे अवघड नाही. ‘सोशल कनेक्‍टिव्हिटी’तून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर महिलांच्या विश्‍वाचा परीघ बदलू शकतो. महिलांना ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी आपणच...
ऑक्टोबर 11, 2018
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मनावरील अंधश्रद्धेच्या दबावाखालील सामाजरचनेत वावरणाऱ्या देवदासी व जोगता हे घटक आजही उपेक्षित आहेत. अशा घटकांना या अनिष्ट रूढी-परंपरेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगू देण्यासाठी ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या चळवळीद्वारे देवाला मुलगी किंवा मुलगा सोडण्याची प्रथा...
ऑक्टोबर 05, 2018
कोल्हापूर - शहरातील रिगल, लिबर्टी, व्हीनससह पाच व्हिडिओ पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत नोंदणीपेक्षा अधिक मशिन आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी ९० मशिनसह सुमारे २७ हजारांची रोकड असा साडेअठरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी व्हिडिओ पार्लर मालकांसह व्यवस्थापक अशा १२ जणांवर संबंधित पोलिस...
ऑक्टोबर 03, 2018
इंचनाळच्या (ता. गडहिंग्लज) कोणत्याही गल्लीत फिरा, हमखास आठ-दहा ट्रॅक्‍टर नजरेस पडणारच. साडेआठशे उंबरा असणाऱ्या या गावात ११५ ट्रॅक्‍टर आहेत. साधारणपणे प्रत्येक आठ घरांमागे एक ट्रॅक्‍टर मालक आढळतो. या ट्रॅक्‍टरनेच गावाला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. निव्वळ ट्रॅक्‍टरमध्ये सुमारे दहा...
सप्टेंबर 28, 2018
कात्रज - पॅनकार्ड क्लब्ज कंपनीकडून फसवणूक झालेले देशभरातील ५५ लाख गुंतवणूकदारांना न्यायापासून वंचीत ठेवणार्या सरकारचे श्राध्द आझाद मैदानावर सर्वपित्री आमावस्येला घालण्याचा निर्धार राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी केला. पॅनकार्ड क्लब्ज कंपनीतील गुंतवणूकदार प्रतींनिधींचा राज्यव्यापी मेळावा गुरूवारी...
सप्टेंबर 27, 2018
कोल्हापूर - गडहिंग्लज येथील शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांना अज्ञातांनी भररस्त्यात बेदम मारहाण केली. जनता बाजार चौकात फिल्मी स्टाईलने झालेल्या मारहाणीत राजेंद्र जनार्दन पेडणेकर (वय 55) जखमी झाले. त्याच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ...
सप्टेंबर 24, 2018
गडहिंग्लज - येथील देवदासी निराधार मुक्ती केंद्राच्या पुढाकाराने 5 ऑक्‍टोबर रोजी विविध मागण्यांसाठी देवदासी, वाघ्या-मुरळी, जोगते, शोषित, विधवा महिला, बेघरांचा गडहिंग्लज ते कोल्हापूर असा लॉंगमार्च काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारण्याचा निर्धार येथील बैठकीत करण्यात आला...
सप्टेंबर 21, 2018
निपाणी - पुढे जाणाऱ्या वाहनाला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील जवान ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. 20) रात्री उशिरा घडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलग्यानजीक हा अपघात झाला. अण्णासाहेब रामगोंडा शिक्रे (वय 25, रा. बसर्गे, ता. गडहिंग्लज) असे मृत जवानाचे नाव आहे. ...
सप्टेंबर 21, 2018
गडहिंग्लज - भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे दुपारी तीनच्या सुमारास बाळासाहेब कोडोली यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये चौघा दरोडेखोरांनी नकली पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला. भरदिवसा घडलेल्या या थराराने भडगावसह तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित दरोडेखोरांना...
सप्टेंबर 20, 2018
जत - शेतात सोलर सिस्टीम बसवून सरकारी अनुदान मिळवून देतो म्हणून आप्पासाहेब गळवे (रा. कोसारी, ता. जत) या शेतकऱ्याला २० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी चौघांवर जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. भारत गणपतराव हापसे (रा. उजळाईवाडी. ता करवीर), सचिन वसंत सकटे (रा. बरगेवाडी, ता. करवीर), नागेश शिवाजी चौगुले (...
सप्टेंबर 14, 2018
गडहिंग्लज - कळवीकट्टे (ता. गडहिंग्लज) या गावात एकही मुस्लिम नाही. तरीही गावचे ग्रामदैवत ‘पीर’ आहे. पिराच्या ठिकाणाला येथे ‘पिराचं देऊळ’ म्हणतात. मोहरम हा एकच मोठा उत्सव येथे होतो. ग्रामस्थ जातीच्या भिंती ओलांडून ‘पीर’च आपला देव मानतात. हिंदूंच्या या पीरदेव मंदिराच्या...
सप्टेंबर 13, 2018
इचलकरंजी - कोल्हापुरातील कळंबा कात्यायनी येथील कात्यायनी देवी मंदिराचे लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी देवीचे दोन मुकुट, पंचारती असे सुमारे दोन किलो चांदीचे दागिने लंपास केले. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला. अवघ्या काही तासांत चोरीचा छडा लावण्यात इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.  चोरीस गेलेला ६०...
सप्टेंबर 09, 2018
गडहिंग्लज - बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे एका निवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी दहा लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख साडेपाच लाख असा एकूण १६ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला.  काल (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान,...
ऑगस्ट 30, 2018
कोल्हापूर - यंदाच्या दहीहंडी उत्सवात आठ थर लावण्याचा निर्धार काही पथकांनी केला आहे. यापूर्वी काही वेळा हा प्रयत्न झाला; पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे यंदा कोणते पथक ‘चौका’ मारणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.   प्रत्येक पथकाने सलामी दिल्यानंतर दहीहंडी फोडण्याचा थरार रंगतो. चौथ्या थरानंतर...
ऑगस्ट 29, 2018
कोल्हापूर - एकीच्या बळाचे प्रतीक असलेला दहीहंडीचा सोहळा यंदाही जल्लोषात साजरा होणार आहे. पावसाने काही उसंत घेतलेली नसली तरीही भर पावसात गोविंदांचा सराव सुरू आहे. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळत नसल्याने आता पथकांची संख्या कमी झाली असली तरी यंदाही दहीहंडी आम्हीच फोडणार, ही जिगर कायम आहे. दरम्यान,...
ऑगस्ट 28, 2018
कोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आज दिलेल्या माहितीनुसार, राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी आठ वाजता २० फूट पाच इंच आहे. राधानगरी गेट नंबर तीन, चार, पाच, सहा अशी चार गेट खुली झाली; तर विसर्ग ७३१२ क्‍युसेकनेच सुरू आहे. गेली सलग तीन महिने पाऊस सुरू आहे. आजही पावसाची...
ऑगस्ट 26, 2018
सांगली - प्रलयंकारी महापुराने उद्‌ध्वस्त झालेल्या केरळमधील जनतेच्या मदतीसाठी आज ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे विद्यार्थिनींनी दिलेली मदत अनमोल ठरली. येथील राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वतः राख्या बनवून, विकून त्यांतून ही मदत उभी केली आहे. रक्षाबंधनाला एरवी भाऊ बहिणीला ओवाळणी देतो, इथे...
ऑगस्ट 20, 2018
शिरोळ - शासनाच्या वैद्यकीय विभागात क्‍लार्क व शिपाई पदाची नोकरी लावतो, म्हणून तरुणांना गंडा घालणाऱ्या टोळीने शिरोळ तालुक्‍यातील शिरोळ, अब्दुललाट, उदगाव, मौजे आगर येथील २४ तरुणांची ४९ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.  याबाबत शिरोली पोलिसांच्या अटकेत असलेल्या विजय विलास चव्हाण (रा. भैरेवाडी, ता...
ऑगस्ट 19, 2018
गडहिंग्लज - हेब्बाळ कसबा नूल (ता गडहिंग्लज) येथील चंद्रशेखर शिवपुत्र पुजारी (42) हे हिरण्यकेशी नदीतुन वाहून गेले आहेत. आज दुपारी ही घटना घडली. दरम्यान, पुजारी यांच्या शोधात गडहिंग्लज पालिकेचे आपत्कालीन पथक बोटीसह घटनास्थळी पोहचले असून 3 तास शोध घेऊनही पुजारी...
ऑगस्ट 17, 2018
गडहिंग्लज - येथील डॉ. घाळी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा घाळी स्मृती समाजभूषण पुरस्कार यंदा गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश शहापूरकर यांना जाहीर झाला. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत ...