एकूण 73 परिणाम
ऑक्टोबर 25, 2019
सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला तालुक्यावर अर्धशतकीय सत्ता असलेल्या शेकापचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. शिवसेनेचे शहाजीबापू पाटील निसटत्या फरकाने विजयी झाले. विजयानंतर सांगोल्यात सोशल मीडियावर 'मी नाही, आपण जिंकलो' ही शहाजीबापूंची तर 'अभी तो शुरवात है, और भी लढेंगे" ही डॉ. अनिकेत देशमुख...
ऑक्टोबर 24, 2019
पंढरपूर: शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा प्रथमच भगवा फडकला आहे. शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी अवघ्या 674 मतांनी पराभव केला. - धक्कादायक !...
ऑक्टोबर 24, 2019
अलिबाग : विधानसभा निवडणुकीत रायगडमध्ये निवडणूक लढवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे चारही उमेदवार पिछाडीवर असल्याने या पक्षाला जिल्‍ह्यात भोपळाही फोडताही येणार नाही, अशी शक्‍यता आहे. एकेकाळी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शेकापची गेल्या काही वर्षांत पिछेहाट होत आहे. 2014 मध्‍ये निवडणुकीत पंढरपूर...
ऑक्टोबर 08, 2019
सोलापूर : राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरीला शमवून युतीसमोर आव्हान उभे केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मात्र, पक्षातील नेत्यांच्याच आव्हानाचा सामना करावा लागत आहे. करमाळा आणि सांगोल मतदारसंघातील गणिते राज्यातील इतर मतदारसंघांपेक्षा वेगळी आहेत. याबाबत पक्षाचे नेते अजित पवार यांनीही...
ऑक्टोबर 07, 2019
पंढरपूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघात अखेर राष्ट्रवादी आणि काॅग्रेस उमेदवार आमने सामने आले आहेत. काॅग्रेसचे उमेदवार शिवाजी काळुंगे यांची उमेदवारी कायम राहिल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालकेंच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे सांगोल्यात ही राष्ट्रवादी...
ऑक्टोबर 07, 2019
सांगोला : भाजप चा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचा (रासप) नेता बंडखोरीवर ठाम असून, रासप प्रवक्ते सांगोल्यात रिंगणात अपक्ष म्हणून उतरले आहेत.  रासप संगोल्यातून बंडखोरी करणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात सर्व सामान्य माणसाची डायरेक्ट संपर्क असणारे रासप प्रवक्ते प्रा...
ऑक्टोबर 04, 2019
सांगोला : सांगोला जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाच्या गणपतराव देशमुखांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, सध्या हेलिकॉप्टर मधून येऊन उमेदवारी अर्ज भरणाऱ्या संजय पाटील यांचीच जास्त चर्चा सुरू आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय असणाऱ्या संजय पाटलांनी आज सांगोला मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज...
सप्टेंबर 29, 2019
सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार अखेर आज (ऱविवार) ठरला. उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांना सर्वानुमते उमदेवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून...
सप्टेंबर 29, 2019
विधानसभा 2019 : सांगली - महाआघाडीकडे आम्हा सर्व लहान १२ पक्षांसाठी एकूण ५० जागांची मागणी केली आहे. त्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, राधानगरी, चंदगड, मिरज, जत आणि खानापूर या जागांचा आग्रह धरला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. ...
सप्टेंबर 19, 2019
सांगोला : शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) बालेकिल्ला असणाऱ्या सांगोला विधानसभा मतदारसंघात तब्बल बारा वेळा निवडणूक जिंकण्याचा विक्रम करणारे आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहिर केले आहे. शेकापचा उमेदवार कोण? ही चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यातच आता...
सप्टेंबर 15, 2019
सांगोला  : विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन पण माझ्या माघारी शेकापचे भवितव्य काय? भविष्यात शेकापचे तत्त्वज्ञान तालुक्यात टिकले पाहिजे. यासाठी मी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे माझ्याकडे पाच नावे आली आहेत मी व शेकापचे सर्व पदाधिकारी यावर निर्णय लवकरच...
सप्टेंबर 05, 2019
सोलापूर : जिल्ह्याच्या राजकारणात नुकतीच मोठी राजकीय उलथापालथ झालेली आहे, त्यात दिलीप सोपल, दिलीप माने आणि रश्मी बागल यांनी शिवबंधन हातात बांधलंय.  महाजानदेश यात्रेमुळे भाजपने जिल्ह्यात भलं मोठ्ठ शक्ती प्रदर्शन केलं. त्यात शिवसेनाही मागे राहताना दिसत नाहीये, 'निर्धार शिवशाहीचा' हा हुतात्मा स्मृतीला...
सप्टेंबर 01, 2019
सांगोला : भाजप-शिवसेना युतीमध्ये 'आमचं ठरलंय' असे सांगत असले तरी सांगोल्यात महायुतीकडून उमेदवारासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. आमदार गणपतराव देशमुख यांच्या माघारीमुळे महायुतीमधील जुने-नवे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून विधानसभेच्या तयारीसाठी सरसावले आहेत. शेकापचा...
ऑगस्ट 19, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन सांगली लोकसभा निवडणुकीत सुमारे  तीन लाख मते घेतली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीतून आमदार होण्याची संधी मिळणार नाही याची जाणीव झाल्यानेच ते आता शेकापच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गोपीचंद पडळकर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला...
ऑगस्ट 18, 2019
पंढरपूर : गेल्या 20 वर्षांपासून सांगोला विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुखांना पाठिंबा देत निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. वयोमानुसार त्यांनीच आपण निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आमदार गणपतराव...
ऑगस्ट 02, 2019
अलिबाग : लाट असलेल्या पक्षांत जाणे म्हणजे मतदारांना धोका देण्यासारखे आहे. जी मंडळी अशी पक्षांतरे करीत आहेत, त्यांनी विचार मंथन करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी पक्षाच्या 72 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.  ब्रिटीशांच्या जोखडातून देश...
जुलै 29, 2019
सांगोला ः देशामध्ये 93 वर्षाची कोणतीही व्यक्ति निवडणूक लढवत नाही. माझेही वय झाले असून श्रवणदोष आहे. डोळ्यांनाही व्यवस्थित दिसत नाही. माझ्यानंतर योग्य उमेदवार देण्यापेक्षा माझ्या हयातीतच सक्षम उमेदवार देऊन त्यास विजयी करुन शेकापचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन...
मे 29, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहणार असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची देखील एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचा निर्धार आज व्यक्‍त करण्यात आला. राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
मे 16, 2019
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुसंडीचा प्रयत्न भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केलाय. विधानसभेसाठी भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढल्याने निवडणुका चुरशीच्या होतील. राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील; तर माण-खटाव व...
एप्रिल 23, 2019
पंढरपूर: पूर्वी भिंती रंगवून उमेदवारांना स्वतःचा प्रचार करावा लागायचा आता एका भागात सभा झाली की सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सभेचा वृत्तांत अवघ्या काही मिनिटात जगभरात पोचतो. त्यामुळे प्रचार सोपा झाला आहे. परंतु, सभांमधून बोलताना काळजी घ्यावी लागत आहे. पूर्वी राजकीय पक्षांनी केलेल्या कामाविषयी...