एकूण 125 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
कामठी (जि. नागपूर) : जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी 17 वर्षीय अल्पवयीन आरोपींनी खून केल्याची घटना कामठी पोलिस ठाणे हद्दीतील घोरपड शिवरात घडली. खुशाल ऊर्फ कौस्तुभ दामोधर सवई, (वय 17, रा. पारडी) असे मृताचे नाव असून त्याचा मृतदेह बुधवारी पोलिसांना आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक...
सप्टेंबर 27, 2019
भद्रावती (जि. चंद्रपूर) : शहराच्या दक्षिणेस असलेल्या प्राचीन गौराळा तलावात मागील दोन-तीन दिवसांपासून जलजीव मृत अवस्थेत आढळत आहेत. मृत जलजीव पाण्यावर तरंगत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ईको-प्रो संस्थेने केली आहे. गौराळा तलावातील कासव, मासोळ्या पाण्यावर तरंगत असून, मोठ्या प्रमाणात घाण...
सप्टेंबर 26, 2019
भद्रावती (चंद्रपूर,) : शहराच्या दक्षिणेस असलेल्या प्राचीन गौराळा तलावात मागील दोन-तीन दिवसांपासून जलजीव मृत अवस्थेत आढळत आहेत. मृत जलजीव पाण्यावर तरंगत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ईको-प्रो संस्थेने केली आहे. गौराळा तलावातील कासव, मासोळ्या पाण्यावर तरंगत असून, मोठ्या प्रमाणात घाण साचली...
सप्टेंबर 19, 2019
नागिन डान्स करतानाच 30 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील खाटिया गावात घडली आहे.  गणपती विसर्जन मिरवणुकीत सगळेजण नाचत होते. मिरवणूक रंगात आली होती. नागिन डान्स करत असणाऱ्या या तरुणानं कधी विचारही केला नसेल की मृत्यू त्याची वाट बघतोय. पण, नको तेच झालं....
सप्टेंबर 18, 2019
लातूर : गणपती विसर्जनाचा दिवस होता. पहाटे साडेतीन वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यांनतर मी झोपायला गेलो. त्यावेळी माझ्या घरातील दारे-खिडक्या हलल्या. हा भूकंप आहे, हे मला लगेच कळले. किल्लारी भूकंपाचे केंद्रस्थान आहे, हे समल्यानंतर मी पुढच्या काही तासांत किल्लारीत...
सप्टेंबर 16, 2019
खोपोली, ता. १५ (बातमीदार) : गेल्‍या महिन्‍यांत गणपती आगमनापूर्वी खोपोली शहरामधील रस्त्यांवरील खड्डे पूर्ण बुजविण्याचे नगरपालिकेचे आश्‍वासन हवेत विरले आहे. शहरातील रेल्वेस्थानक परिसर, लक्ष्मीनगर, बाजारपेठ, शास्त्रीनगर, वीणानगर - काटरंग - पाटणकर चौक, वासरंग लौजी, मोगलवाडी, लौजी - चिंचवली...
सप्टेंबर 14, 2019
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आवाजाची पातळी यंदा कमी पुणे - ढोल-ताशांच्या पारंपरिक वाद्यमेळाने पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मुख्य मिरवणूक मार्गावर जवळपास "डीजे'इतकीच ध्वनिप्रदूषणाची पातळी गाठली आहे, असे निरीक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) गुरुवारी नोंदविले....
सप्टेंबर 14, 2019
मुंबई - गणेश विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी (ता. १२) राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून १८ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. अमरावती, नाशिक, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, भंडारा, नांदेड, नगर, अकोला आणि सातारा या ११ जिल्ह्यांमध्ये वाहून गेल्याने १८ जणांचा मृत्यू झाला. यात...
सप्टेंबर 13, 2019
नागपूर : विदर्भात गणेश विसर्जनादरम्यान चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अमरावती, वर्धा व भंडारा जिल्ह्यात घडली. यात पूर्णा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले; तर दोघे बेपत्ता आहेत. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्‍यातील जुनापाणी येथे विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील...
सप्टेंबर 13, 2019
कारंजा (घा) ः तालुक्‍यातील जुनापाणी येथे गुरूवारी दुपारी गणपती विसर्जनाला गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी उजेडात आली. गुणवंत यादव गाखरे (वय 24 रा. जुनापाणी) हे मृताचे नाव आहे. गुरुवारी दुपारी चिरकुट धंडाळे यांच्या शेतातील विहिरीत चार ते पाच गणपती...
सप्टेंबर 13, 2019
भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनात विघ्न आले असून 11 जणांवर मृत्यू ओढावला आहे. खटलापूरा मंदिर घाट परिसरात शुक्रवारी (ता. 13) सकाळी बोट उलटून 11 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर उपस्थित आहे.  Madhya Pradesh: State Disaster...
सप्टेंबर 13, 2019
नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे काल (ता. 12) रात्रीच्या दरम्यान गणपती विसर्जनासाठी गेलेला आर्यन विनोद इंगळे (वय अंदाजे 11) हा पाण्यात बुडाला असून ज्ञानगंगा नदीपात्रात त्याचा शोध सुरू आहे. गावकऱ्यांनी त्याचरात्री नदी्पात्राजवळ एकदोन ठिकाणी लाइट लावून कितीतरी...
सप्टेंबर 12, 2019
पुणे : पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा या मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन झाले. आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला.  पोलिस आणि महानगरपालिकेच्या मदतीने विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी असंख्य भाविकांनी गर्दी...
सप्टेंबर 12, 2019
रोहा : वादळी वाऱ्यामुळे बंद असलेली मासेमारी, गौरी-गणपती विसर्जनानंतर वाढलेली मागणी आदी कारणांमुळे अनेक माशांचे भाव दुपटी-तिपटीने वाढले आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस बोंबीलांचा भाव प्रति किलो 100 रुपये होता. तो आता 300 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पापलेट 1400, बांगडा 400 रुपये किलो...
सप्टेंबर 12, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : नगरपालिकेने गोदावरी नदीच्या केलेल्या पाहणीत गणेश विसर्जनासाठी गोदापात्रात पाणी नसल्याची बाब समोर आली आहे. याअनुषंगाने नगरपालिकेने केलेल्या मागणीची दखल घेऊन जायकवाडी धरण व्यवस्थापनाने पाणी सोडावे, अशी सूचना तहसीलदार महेश सावंत यांनी लेखी पत्राद्वारे जलसंपदा विभागाचे जायकवाडी धरण...
सप्टेंबर 11, 2019
वाघोली : ''किती ही वाहतूक कोंडी होते. रुग्ण त्यात अडकतात. कशाला हव्यात असल्या मिरवणुका. हा एका अधिकाऱ्याचा स्वर. वाघोलीत राहायचं म्हणजे जीवावर उदार होऊन राहायचं. बापरे काय वाहतूक कोंडी'',हा एका नागरिकाचा स्वर. ''रुग्णवाहिका अडकली. आता कसे होईल त्या रुग्णांचे.'', हा एका महिलेचा स्वर. हे त्यांच्या...
सप्टेंबर 11, 2019
सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरू; विद्युत रोषणाईसह फुलांच्या सजावटीवर भर पुणे - राज्यभरातील गणेशभक्तांचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीला होत असताना लाडक्‍या बाप्पाला वाजत गाजत...
सप्टेंबर 11, 2019
वाहतुकीसाठी रिंगरोड; पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन  पुणे - अनंत चतुर्दशीला (ता. 12) गणपती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मध्य वस्तीतील व डेक्कन परिसरातील 17 रस्ते पूर्णत- बंद केले जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी...
सप्टेंबर 11, 2019
औरंगाबाद - लाडक्‍या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस दल सज्ज असून, विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. ड्रोनचीही गस्त राहणार असून, अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक मार्गातही बदल केले असून, काही मार्ग बंद राहणार...
सप्टेंबर 10, 2019
नाशिकः गणपती विसर्जनासाठी दोन दिवस शिल्लक राहिल्याने आज पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमधील विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी मनपा गटनेते सतीश सोनवणे, समीर शेटे ,विभागीय अधिकारी राजेश नरसिंगे  व पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी...