एकूण 85 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी ‘निसणघाटी’ या ठिकाणी साखरतर येथील मच्छिमारी नौका दुर्घटनाग्रस्त झाली. बोटीच्या पंख्यामध्ये मासेमारी जाळे अडकल्याने नौका समुद्रातील खडकावर आदळली. खडकावर आदळल्याने नौकेला भलेमोठे भगदाड पडले. बोटीतील खलाशांनी प्रसंगावधान राखत नौका...
सप्टेंबर 18, 2019
रत्नागिरी - अंगारकी निमित्त गणपतीपुळे येथे आलेल्या सांगलीतील भविकांपैकी तिघेजण गणपतीपुळे समुद्रात बुडाल्याच्या घटना बुधवारी सकाळी घडली. बुडणाऱ्या तिघांपैकी दोघांना येथील जीवरक्षकांनी वाचवले तर एकाचा बुडून मृत्यु झाला. सुनिल लक्ष्मण दादीमणी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ...
सप्टेंबर 18, 2019
रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात आज सकाळी तिघे पर्यटक बुडाले. दरम्यान, मंगळवारी अंगारकी झाल्याने गणपतीपुळे येथे होती पर्यटकांची गर्दी झाली हाेती. काल देखील दोन पर्यटकांना वाचवण्यात आलं होतं. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेजण देवदर्शनासाठी आले हाेते. येथील पाण्यात...
सप्टेंबर 03, 2019
रत्नागिरी - स्वयंभू म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळेसह आजूबाजूच्या सात गावांमध्ये घराघरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता गणपतीपुळे मंदिरात जाऊन पूजा - अर्चा केली जाते. ही परंपरा ५०० वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. गणपतीपुळ्याच्या देवळातला गणपती हा आपल्या घरात आणला जाणारा गणपती...
ऑगस्ट 24, 2019
पुणे - धकाधकीच्या जीवनशैलीतून निसर्गाच्या सानिध्यात स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करणारे ‘ग्रीन होम एक्‍स्पो सीझन : २१’ला शनिवारी (ता. २४) प्रारंभ होत आहे. ‘सकाळ ॲग्रोवन’च्या वतीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. कोथरूड येथील हर्षल हॉलमध्ये रविवारीपर्यंत (ता. २५) ते सुरू राहणार आहे.  ‘ग्रीन होम एक्‍...
ऑगस्ट 19, 2019
रत्नागिरी - गणपतीपुळे विकास आराखड्यामधून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील बांधण्यात येणाऱ्या कमानीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीचे आहे. सात मीटरचा रस्ता असून पाच मीटरची कमान बांधली जात आहे. त्याच्या भिंती तिरक्‍या असून पोलिस चौकीच्या खोल्याही छोट्या आहेत. ही बाब स्थानिक ग्रामस्थांनी लक्षात...
ऑगस्ट 17, 2019
रत्नागिरी : गणपतीपुळे येथे समुद्रात पोहोण्यासाठी गेलेले 3 जण बुडाले. आज (ता. 17) सकाळी सव्वासात वाजता ही घटना घडली.  गणपतीपुळे पोलिस चाैकीच्या मागील बाजूस समुद्रात मचले कुटुंबातील आठ लोक पोहण्यासाठी गेले होते.  त्यामधील काजल रोहन मचले (वय 17), सुमन विशाल मचले (वय 25, ...
ऑगस्ट 10, 2019
रत्नागिरी - ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी तालुक्‍याला मोठा तडाखा बसला. पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरले होते. त्यात समुद्राच्या उधाणाची भर पडली. भरतीचे पाणी किनाऱ्यांवरील वस्तीत घसून अनेकांना फटका बसला. एकट्या रत्नागिरी तालुक्‍यातील ४३ गावांमधील ७६२ कुटुंबांचे...
ऑगस्ट 09, 2019
दाभोळ -  गणपतीपुळे पश्‍चिमवाडी (ता. दापोली) येथे एका मुलाने आपल्या जन्मदात्या मातेचाच आज दुपारी साडे बाराच्या सुमारास कोयतीने मानेवर घाव घालून खून केल्याची घटना घडली. अरुण गंगाराम इंदुलकर (वय 43), असे त्या निर्दयी मुलाचे नाव आहे.  याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ...
जुलै 24, 2019
रत्नागिरी - तालुक्‍यातील मालगुंड-रहाटाघर येथे खाडीत घातलेल्या मोऱ्यांची झाकणं निरुपयोगी ठरली आणि मोऱ्या वाहून गेल्या. सोमवारी (ता. २२) रात्री झालेल्या जोरदार पावसाचा फटका तीन घरांना बसला. तुंबलेल्या पाण्यामुळे संसार वाहून गेले. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले असल्याची माहिती स्थानिक रहिवासी निखिल...
जुलै 21, 2019
रत्नागिरी - उधाणामुळे गणपतीपुळे येथे सलग दुसऱ्या दिवशी तीन जणं बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने किनाऱ्यावर असलेल्या सजग नागरिकांसह जीवरक्षकांनी त्यांना वाचविले. सुट्ट्यांमुळे पर्यटक बुडण्याचे प्रकार वाढले असून प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष होत आहे. मंदिरापुढे निर्माण होणाऱ्या चाळात...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 06, 2019
पुणे - अक्षय तृतीयेच्या सणासाठी ग्राहकांकडून तयार आंब्याला मागणी वाढली आहे. मात्र त्या तुलनेत आवक कमी असल्याने ‘रत्नागिरी हापूस’चे भाव टिकून आहेत. मात्र कर्नाटक येथून हापूस आंब्यांची आवक वाढल्याने त्याचे भाव २० ते २५ टक्‍क्‍यांनी घसरले आहेत. मार्केट यार्डात रविवारी रत्नागिरी येथून हापूस आंब्यांची...
मे 06, 2019
पेण - मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण न झाल्याने पेणमधील हमरापूर फाट्याजवळ वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. उन्हाळी सुटीचा हंगाम आणि लग्नसराईनिमित्त गावी जाणाऱ्या...
एप्रिल 08, 2019
साडवली - गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर मंदिरासमोरील भागात लाटेबरोबरोबर तेलाचा चिकट थर किनाऱ्यावर येत आहे. याचा अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत देवरूख आठल्ये- सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख प्रा. सरदार पाटील यांनी व्यक्त केले.  गणपतीपुळे समुद्रकिनारी फिरत असताना...
मार्च 25, 2019
रत्नागिरी - गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या तिघा पर्यटकांना वाचविण्यात  जीवरक्षकांना यश आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात ओढल्या गेलेल्या तिघांना गणपतीपुळे येथे तैनात जीवरक्षकांनी सुखरूप बाहेर काढले. नीलम विनायक जौजाळ (26,...
फेब्रुवारी 08, 2019
रत्नागिरी - तालुक्‍यातील खेडकुळी येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिरात माघी उत्सव ८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. गेले तीन दिवस सायंकाळी आरती, भोवत्या आणि कीर्तन असे कार्यक्रम सुरू आहेत.  आज (ता. ८) सकाळी गणेशयाग होत आहे. सायंकाळी साडेपाच वाजता महापूजा, रात्री दहा वाजता आरती, भोवत्या होतील. त्यानंतर ९...
फेब्रुवारी 08, 2019
रत्नागिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत शिखर समितीने ९१ कोटींच्या गणपतीपुळे विकास आराखड्यास मंजुरी दिली. म्हाडा अध्यक्ष व आमदार उदय सामंत यांनी सहा महिन्यांपूर्वी गणपतीपुळेवासीयांना शब्द दिला होता, तो पूर्ण केला.  या निर्णयामुळे गणपती पुळे...
जानेवारी 25, 2019
पुणे - प्रजासत्ताक दिन आणि त्याला जोडून आलेला रविवार यामुळे दोन दिवस शहराबाहेर पडण्याच्या ‘प्लॅन’मध्ये बहुतांश पुणेकरांनी कोकण  आणि त्याखालोखाल महाबळेश्‍वरला पसंती दिली आहे.  प्रजासत्ताकदिनी सकाळी ध्वजवंदन करून दुपारपर्यंत पुण्याबाहेर पडून संध्याकाळी कोकणात उतरण्याचे नियोजन काही पुणेकरांनी केले आहे...