एकूण 1820 परिणाम
मे 24, 2019
नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. मात्र, अमरावती लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसनेचे दिग्गज नेते आनंदराव आडसून यांचा पराभव केला.  लोकसभा...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 23, 2019
माले - जामगाव-दिसली (ता. मुळशी) परिसरातील कातकरी समाजाला आता त्यांच्या इच्छेने मॉलप्रमाणे खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे. क्विक हिल फाउंडेशन, डोनेट एड सोसायटी, टाटा पॉवर व कसबा गणपती ट्रस्टने या अभिनव उपक्रमाची सुरवात जामगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दास मॉलच्या माध्यमातून केली...
मे 22, 2019
हिंगोली : तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे धुऱ्याच्या कारणावरून कुऱ्हाडीचे घाव घालून एकाचा खून करणाऱ्या सात जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 22) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.  हिंगोली तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे शंकर लक्ष्मण डोरले (वय 35) यांचा...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 22, 2019
लोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेतील पोपट मुरलीधर गायकवाड (बक्कल नंबर 1747) या पोलिस कर्मचाऱ्याने, दोन सहकाऱ्यांच्या मदतीने नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील व्यापाऱ्याच्या गुटखा गोदामावर डल्ला मारुन सहा लाख रुपये किमतीचा गुटख्याची चोरी केल्याची घटना...
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच सिग्नलला उभे राहताना वाहनचालक सावली शोधतात हे हेरून एका नगरसेवकाने मध्य भागातील २० वाहतूक नियंत्रक दिव्यांजवळ नेट उभारण्याची शक्कल लढविली आहे अन्‌ त्याला वाहनचालकांनीही पसंती दिली. बाजीराव रस्त्यावर अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ मजूर अड्डा चौक, बेलबाग चौक आदी नऊ...
मे 18, 2019
नागपूर : हिरव्यागार बागेने स्वागत करणारे गिरीपेठेतील सातपुतेंचे कलावैभव हे घर म्हणजे कलासक्‍तांचे घर आहे. रमेश सातपुते हे उत्तम चित्रकार आणि संगीतप्रेमी आहेत. त्यांच्याकडे साडेआठ हजार दुर्मीळ गाण्यांच्या रेकॉर्डस असून साडेसहा हजार पुस्तकांचा संग्रह आहे. श्रीमंत धनवटेंची कन्या असलेल्या रमेश...
मे 16, 2019
पुणे - वीज वितरण प्रणालीतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी इन्फ्रा-१ आणि २ नंतर महावितरणने शहरात हाती घेतलेल्या इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम (आयपीडीएस) योजनेतही कामचलाऊ कामे झाली असल्याची माहिती समोर आली आहे. एकट्या शिवाजीनगर विभागात या योजनेंतर्गत नऊ ठिकाणी लघुदाब वाहिन्या टाकल्या. मात्र...
मे 15, 2019
पिंपरी - काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यात शहरातील तीनपैकी पिंपरी मतदारसंघात इच्छुक महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांच्यात चुरस निर्माण आहे. २०१४ मध्येच भाजप आरपीआयच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे या कमळ...
मे 13, 2019
जळगाव ः शहरातील अतिक्रमित बांधकामे तोडण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे; परंतु महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम अतिक्रमित झाल्याच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मग शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कोणत्या आधारावर कारवाई केली, असा प्रश्‍न आता उपस्थित...
मे 13, 2019
कोवाड - ढोलगरवाडीची (ता. चंदगड) कन्या शर्वरी व पुणे येथील वकील असलेल्या सचिनचा पुण्यात सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. या लग्नात पुस्तकरूपी स्वीकारलेला आहेर शर्वरीने माहेरच्या लोकांकडे सुपूर्द करून वेगळा आदर्श घातला आहे. ५९ हजार किमतीची ४०० पुस्तके सचिन व शर्वरी या नवदांपत्याने ढोलगरवाडी येथील...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 12, 2019
मी राहायला अंबाई डिफेन्स कॉलनीत. तिसरीपासूनच अभिनयाचं प्रशिक्षण सुरू होतं. आपण झालो तर अभिनेत्रीच व्हायचं, हे स्वप्न घेऊनच अभिनयाकडे वळलो आणि त्याचवेळी शालेय शिक्षणही सुरू होतं. यंदा माझं दहावीचं वर्ष. ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील लीड रोलसाठी निवड झाली आणि स्वप्न सत्यात उतरत...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
कोल्हापूर - पोलिस असल्याची बतावणी करून तरूणाच्या खिशातील साडेतेरा हजाराची रोकड भामट्याने लांबवली. लक्ष्मीपुरीतील व्हिल्सन पुलावर भरदिवसा हा प्रकार घडला. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली. याबाबतची फिर्याद उत्तम गणपती धुमाळ (वय 23, रा. कसबा बोरगाव, पन्हाळा) यांनी दिली.  याबाबत...
मे 09, 2019
दोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यांचे त्याकडे लक्ष वेधूनही भोंगळ कारभार सुरूच असल्याचा आरोप करत आपण मुख्याधिकाऱ्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी...
मे 08, 2019
पुणे - शहरामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेनिमित्त नागरिकांची लगबग पाहायला मिळाली. सोने, आंबा आणि फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. या खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. मंडईमध्ये फुले खरेदीसाठी सोमवारपासून गर्दी होती. गुलाब, चाफा, गुलछडी...
मे 08, 2019
चास - चासकमान धरणातील पाणीसाठा जवळपास संपुष्टात येऊ लागल्याने जुन्या वाडा (ता. खेड) गावच्या स्मृती पाण्याबाहेर येऊ लागल्या आहेत. लुप्त झालेल्या घरांच्या अवशेषांबरोबरच मंदिरे पाण्याबाहेर येऊ लागल्याने याही वर्षी विस्थापित झालेल्या वाडावासीयांना आपल्या जन्मभूमीला पाहण्याची संधी लाभणार आहे. चासकमान...
मे 07, 2019
अक्षय तृतीया येण्याची चाहूल मला लागते ती वातावरणाने सभोताली असलेल्या निसर्गाने....चैत्रगौरीचे हळदी-कुंकू संपत आलेले असते. कैरीची डाळ आणि पन्ह्याची मेजवानी संपली की हळूहळू चाहूल लागते निरनिराळ्या फळांची, फुलांची आणि एकूणच वातावरण बदलाची. अक्षयतृतीया म्हणजे वसंतऋतू...  या वसंतात सगळा आसमंत जणू बाल्य...