एकूण 632 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे - सनई-चौघड्याच्या मंजुळ स्वरातील मंत्रोच्चार, अभिषेक, पूजा, जन्माख्यानाचे कीर्तन अशा वातावरणात शहरामध्ये शुक्रवारी गणेश जन्मोत्सव साजरा झाला. शहरातील विविध ठिकाणी गणेश मंदिरांवर आकर्षक रोषणाई  करण्यात आली होती. शहरातील विविध मंदिरांमध्ये गायन, वादन असे विविध कार्यक्रम पार पडले. भरजरी...
फेब्रुवारी 08, 2019
जुन्नर (पुणे): अष्टविनायकांपैकी एक श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (शुक्रवार) माघी गणेश जयंतीनिमित्ताने भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. देवस्थानच्यावतीने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. आज पहाटे 4 वाजता विश्वस्त प्रभाकर गडदे यांच्या हस्ते...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे : आज माघी गणेश जयंती निमित्त दगडूशेठ हलवाई गणपती येथे भाविकांनी गर्दी केली. नेहमीप्रमाणे संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती. लाडक्या बाप्पाच्या जन्माचा क्षण साजरा करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली. दगडूशेठ हलवाई गणपतीला दागिन्यांचा साज तर चढविण्यात आला होताच. पण...
फेब्रुवारी 08, 2019
रत्नागिरी - तालुक्‍यातील खेडकुळी येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिरात माघी उत्सव ८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. गेले तीन दिवस सायंकाळी आरती, भोवत्या आणि कीर्तन असे कार्यक्रम सुरू आहेत.  आज (ता. ८) सकाळी गणेशयाग होत आहे. सायंकाळी साडेपाच वाजता महापूजा, रात्री दहा वाजता आरती, भोवत्या होतील. त्यानंतर ९...
फेब्रुवारी 08, 2019
रत्नागिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत शिखर समितीने ९१ कोटींच्या गणपतीपुळे विकास आराखड्यास मंजुरी दिली. म्हाडा अध्यक्ष व आमदार उदय सामंत यांनी सहा महिन्यांपूर्वी गणपतीपुळेवासीयांना शब्द दिला होता, तो पूर्ण केला.  या निर्णयामुळे गणपती पुळे...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्या अंतर्गत श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी आमला (ता. दर्यापूर, जि. अमरावती) साठी 6.79 कोटी, श्री संत गाडगेबाबा यांचे अंतिम श्रद्धास्थान नागरवाडी (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) साठी 18 कोटी आणि हिंगोलीतील श्री. संत नामदेव संस्थानसाठी पहिल्या टप्प्यात...
फेब्रुवारी 08, 2019
गणेश चतुर्थी, अंगारकी-संकष्टीला गणपतीच्या देवळांमध्ये भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. गणेशोत्सवात तर पुण्याचा दगडूशेठ हलवाई, मुंबईचा लालबागचा राजा किंवा राजूरच्या गणपतीच्या मंदिरांमध्ये पाय ठेवायलाही गर्दी नसते; पण पुराणात सांगितलेल्या गणेशाने केलेल्या सिंदुरासुर वधाची कथा आपल्याच शहराजवळ...
जानेवारी 16, 2019
मंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालक मंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. तालुक्यातील सिद्धापूर येथील स्वयंभू मार्तुलिंग गणपती यात्रेच्या...
जानेवारी 01, 2019
पुणे : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावर आज (ता. 01) सकाळी दहा वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीलाच नागरिकांना वाहतूक कोंडीच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.  शहरातील या दोन प्रमुख रस्त्यावर आज प्रचंड वाहतूक कोंडी होती. मंगळवारी...
डिसेंबर 29, 2018
रत्नागिरी- पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गणपतीपुळे येथे बुडणार्‍या चार पर्यटकांना मोरया असोसिएशनच्या जीवरक्षकांनी वाचविले आहे. मंदिरासमोरील एक नंबरच्या टॉवरपुढे दोन वेगवेगळ्या वेळी या घटना घडल्या. यातील दोन पर्यटक औरंगाबाद तर दोन पुण्यातील आहेत. नववर्ष स्वागत आणि नाताळ सुट्टीमुळे पर्यटक गोव्यासह...
डिसेंबर 27, 2018
पुणे - मराठी माणसांनी यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठी हिमालय आणि वाळवंट यांना प्राधान्य दिले आहे. त्याची सुरवात ‘व्हाइट ख्रिसमस सेलिब्रेशन’पासूनच झाली असल्याची माहिती पुढे येत आहे.  कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वर्षअखेरीस राहिलेल्या सुट्या आणि मुलांच्या शाळांना असलेली नाताळची सुटी यामुळे...
डिसेंबर 26, 2018
तळेगाव ढमढेरे - तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे अष्टविनायक महागणपतीच्या दर्शनासाठी आज अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे महागणपतीच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.  श्री क्षेत्र रांजणगाव ...
डिसेंबर 25, 2018
जुन्नर - आज मंगळवार ता. २५ डिसेंबर अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग व नाताळची सुट्टी यामुळे अष्टविनायक 'श्री क्षेत्र लेण्याद्री' येथे श्री गिरीजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात लाखो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे...
डिसेंबर 25, 2018
पुणे : अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि नाताळनिमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक अतिसंथ गतीने सुरू आहे.  अंगारकी चतुर्थी आणि नाताळनिमित्त नागरिक मंदिर आणि चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात...
डिसेंबर 20, 2018
जळगाव ः वाघूर पाणीपुरवठा योजनेतील रॉ-वॉटर पंपिंग ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एअरव्हॉल्व्ह, वॉशआऊट व्हॉल्व्ह व गिरणा टाकी येथील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम उद्या (20 डिसेंबर) दिवसभर सुरू राहणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा एक दिवस...
डिसेंबर 18, 2018
(अर्थात सदू आणि दादू...) दादू : (संतापून फोन फिरवत) हलो...कोण बोलतंय? सदू : (शांतपणे फोन उचलत) मीच! दादू : (करड्या आवाजात) मी कोण? सदू : (शांत सुरात) मीच! दादू : (दातओठ आवळत) सद्या, माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव! माझ्या वाट्याला गेलास तर याद राख! सदू : (थंडपणाने) मी कशाला आड येऊ? दादू : (डरकाळी मारत...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - यंदा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईच्या पर्यटकांनी ईशान्य भारताला पसंती दिली आहे. ‘सप्त भगिनी’ म्हणून ओळखली जाणारी राज्ये आणि सिक्कीम येथील हॉटेलांचे बुकिंग २५ डिसेंबरपासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘फुल्ल’ झाले आहे. त्याचप्रमाणे थंडीतील काश्‍मीर अनुभवण्याकडेही पर्यटकांचा ओढा...
डिसेंबर 15, 2018
पुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे. जलरंग चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे नुकतेच उद्‌घाटन झाले. या वेळी मुळीक यांनी खास जलरंगातील लॅंडस्केप पेंटिंग करून प्रेक्षकांना...
डिसेंबर 09, 2018
कल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज आयोजित १७ व्या देवगंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी मिळत आहे.  आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका भारती प्रताप...