एकूण 307 परिणाम
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 16, 2018
"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला. ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा गुरू म्हणून लाभले आणि वादनप्रवास सुरू झाला. अनेक कार्यक्रम, दिग्गज कलाकारांचा सहवास, रसिकांची दाद यांनी आयुष्य...
डिसेंबर 16, 2018
चित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या "शून्य उत्तराची बेरीज' या पुस्तकात वाचायला मिळते. उराशी बाळगलेल्या प्रत्येक सुखस्वप्नांची राखरांगोळी होत असताना जिद्दीनं उभी राहून आशावाद आणि महत्त्वाकांक्षा यांच्या बळावर स्वत:ची...
डिसेंबर 14, 2018
आर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...
डिसेंबर 10, 2018
पिंपरी - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीने "अध्ययन स्तर निश्‍चिती'वर भर दिला आहे. इयत्तेनुसार शिक्षकांना निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार शाळांचा सर्वे करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासली जाणार आहे. येत्या जानेवारीपासून "उन्नती प्रकल्प'...
डिसेंबर 09, 2018
धुळे ः महापालिकेच्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (ता. 9) मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून, सकाळी साडेअकरापर्यंत एकूण 14.25 टक्‍के इतकेच मतदान झाले आहे.  धुळे महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबविली जात असून, शहरातील 19...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
डिसेंबर 08, 2018
ज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला आपापल्या आवडीच्या ज्ञानसाधनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आ पण सतत वाचतो, ऐकतो त्या बातम्या, पाहतो ते चित्रपट, टीव्हीवरील मालिका भांडणं,...
डिसेंबर 03, 2018
"मुलांच्या दप्तराचे ओझे' हा गेले काही दिवस शिक्षणक्षेत्रात गाजत असलेला विषय. आजच्या स्पर्धेच्या युगात गुणांमागे धावणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना तसे करण्यास भाग पाडणाऱ्या शाळा व पालकांनाही त्यांच्यावर पाठीवरील दप्तराचे ओझे दिसत असले, तरी ते जाणवत नाही, ही शोकांतिका आहे.  दप्तराच्या वाढत्या...
डिसेंबर 03, 2018
नागपूर : शिक्षणशास्त्राचे अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना डोळ्यात भावी जीवनाची सुंदर स्वप्ने रंगवणाऱ्या रेवानंद मेश्राम यांच्या डोळ्यात अचानक अंधार दाटला. नजर कायमची गेली. वीस वर्षे सुंदर जग बघणाऱ्या डोळ्यात काळोख भरला गेला. जगण्याचं बळ संपलं. जगण्यापेक्षा मरण जवळ करावे असे एका क्षणी वाटून गेले. परंतु...
डिसेंबर 02, 2018
नवी दिल्ली- इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक ए एस राजीव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आज (ता. 02) रोजी कार्यभार स्वीकारला आहे.   ए एस राजीव यांना सिंडिकेट बँक, विजया बँक आणि इंडियन बँक मधील सुमारे तीन दशके व्यावसायिक बँकिंगचा अनुभव आहे. चार्टर्ड...
डिसेंबर 02, 2018
केंद्र सरकारनं शालेय शिक्षणासंदर्भात तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एकेका इयत्तेसाठी दप्तराचं वजन निश्‍चित करणं, प्राथमिक इयत्तांमध्ये गृहपाठ रद्द करणं आणि प्राथमिक शिक्षणातले विषय कमी करणं असे निर्णय मुलांवरचं ओझं निश्‍चित कमी करतील. या निर्णयांकडं पालक-शिक्षक यांनी कशा प्रकारे बघितलं पाहिजे,...
डिसेंबर 02, 2018
पुन्हा तीच संध्याकाळ...तोच यमन...तीच गत. "ग ऽ ग रे गमपम ग ऽ गरे नी रे सा ऽ'! जेव्हा पहिल्यांदा शिकलो तेव्हा वाटलं, की किती साधी आहे ही गत! आज वाजवताना मात्र कळतं की संगीताचं सगळं सार या एकाच "गती'त सामावलेलं आहे! संध्याकाळची "यमन' रागाची वेळ. मी पेटी काढतो. तंबोरा जुळवतो. तबला-मशिनवर नेहमीच्या लयीत...
डिसेंबर 01, 2018
धुळे ः येथील महापालिकेच्या सत्तासंघर्षात "फिफ्टी प्लस'चा नारा देत राज्यातील सत्ताधारी भाजपने परिवर्तन घडविण्याचा चंग बांधला. मात्र, स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत गटबाजीच्या फटक्‍यामुळे "फिफ्टी प्लस'चा नारा दहाने "मायनस' करून "फोर्टी प्लस' मिशन राबविण्याची वेळ पक्षावर येत असल्याचे चित्र आहे....
नोव्हेंबर 30, 2018
भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या (याच) तारखांना भरतो. महोत्सवामध्ये "डेलिगेट' होण्यासाठी काय करावं लागतं किंवा मीडियाचा पास मिळविण्याच्या काय नियम व अटी आहेत, याची माहिती ही वारी करणाऱ्यांच्या अंगवळणी पडलेली असते. ही प्रक्रिया एक महिना आधीच सुरू होते व...
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने (बोर्ड) दहावीच्या परीक्षेसाठी ए. बी. सी. डी. या चार प्रकारची बहुसंची प्रश्‍नपत्रिका वापरली जात होती. मात्र, मार्च 2019 मध्ये होणाऱ्या दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्‍नपत्रिका देण्याचा निर्णय...
नोव्हेंबर 28, 2018
दाभाडी (ता. मालेगाव) - ऑक्‍टोबर 2004 च्या परीक्षेपासून सुरू असलेली संच प्रश्‍नपत्रिका योजना आता बंद करण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. या नव्या निर्णयाचा लाभ विद्यमान शैक्षणिक वर्षात मार्च 2019 च्या दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट परीक्षार्थींना होणार आहे. पाठ्यपुस्तकाचे बदलेले स्वरूप...
नोव्हेंबर 27, 2018
पिंपरी - डोळ्यांवर पट्टी बांधल्यास तुम्ही समोरील वस्तू, रंग ओळखणे, लिहिणे किंवा वाचन अशी कामे करू शकता का? मात्र, आकुर्डीतील 13 वर्षीय नेहा भंसाळी अशी अनेक कामे लीलया करते. एकाग्रता व साधनेमुळेच हे सर्व शक्‍य होत असल्याचे ती आवर्जून सांगते.   कमल नयन बजाज स्कूलमध्ये नेहा इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली  : दप्तराच्या ओझ्याने वाकलेल्या आणि गृहपाठाच्या बडग्याने पिचलेल्या चिमुकल्यांना केंद्र सरकारने आज मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराची वजनमर्यादा निर्धारित केली असून, इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांची गृहपाठाच्या जाचातून मुक्तता...