एकूण 2 परिणाम
January 08, 2021
माळशिरस (पुणे) : माळशिरस-बेलसर जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे हे माळशिरस येथील क्रिकेट सामन्यात केलेल्या बॅटिंगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.     आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माळशिरस येथे भुलेश्वर क्रिकेट क्लबच्यावतीने सध्या हाप पिच...
January 08, 2021
अकलूज (सोलापूर) : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम पार पडली. कोरोनाचे लसीकरण करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात घेण्यात आलेल्या (ड्राय रन) रंगीत तालीमच्या उपक्रमाचा शुभारंभ प्रांताधिकारी शमा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ....