एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
सप्टेंबर 25, 2017
नाशिक - आजच्या वर्तमान स्थितीत युवकांना व्यक्त होता येत नाही, त्यामुळे त्यांना प्रथम अभिव्यक्त होऊ द्या. त्यांच्या अभिव्यक्त होण्यातून काय निष्पन्न होईल, याची अपेक्षा न ठेवता त्यांना बोलते करा. कारण युवक अभिव्यक्त झाला तरच त्याचे विचार समोर येऊन त्याचा उपयोग सक्षम समाजाच्या निर्मितीसाठी होईल, असे...
जून 30, 2017
पुणे: आम्हांला आमच्या कॅम्पसेस मध्ये मनमोकळं, दबावरहित वातावरण हवंय... "फियरलेस कॅम्पस' हे खरंच वास्तवात येऊ शकेल की, ते नुसतं एक स्वप्नंच ठरेल ?... शिक्षक विद्यार्थ्यांत मनाचं नातं जडावं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या शेजारी बसवून मैत्रीच्या भावनेतून एखादा विषय समजावून सांगावा. शिक्षक-...
मे 25, 2017
दुसरे घुमान बहुभाषा संमेलनाचे २३ व २४ सप्टेंबरदरम्यान आयोजन पुणे - दहशतवाद, हिंसाचाराच्या घटनांनी धगधगणाऱ्या; पण भारताचा मुकुट समजल्या जाणाऱ्या काश्‍मीरमध्ये (श्रीनगर) ‘दुसरे घुमान बहुभाषा संमेलन’ होणार आहे. यानिमित्ताने भाषा, साहित्य या माध्यमातून जगभरात एकतेचा संदेश पोचवला जाणार आहे. यासाठी...
मार्च 08, 2017
नाचणे - रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी. विद्यानिकेतन एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील बृहद्‌ भारतीय समाज सभागृहामध्ये महिला विकास कक्षातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ‘दक्षिणायन’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये जागतिक स्तरावर गाजलेले एकूण नऊ...
फेब्रुवारी 06, 2017
मागाल ते मिळेल प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०- २३३२६९२) / पृष्ठं - ३०४ / मूल्य - २९९ रुपये ‘आस्क अँड इट इज गिव्हन’ या गाजलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. ईस्थर आणि जेरी हिक्‍स यांनी मूळ पुस्तक लिहिलं आहे आणि डॉ. अरुण मांडे यांनी अनुवाद केला आहे. अब्राहमच्या वचनांवर आधारित कार्यशाळा...
जानेवारी 01, 2017
येत्या दहा-पंधरा वर्षांत पुण्याचे सांस्कृतिक वर्तुळ कसे राहील? तीन तासांचे नाटक-चित्रपट पाहण्यासाठी वेळ असेल? संगीताच्या मैफलींना आजच्यासारखीच गर्दी होईल? एकूणच ‘सांस्कृतिक राजधानी’ ही पुण्याची ओळख कायम राहील का? या सर्व प्रश्‍नांचा हा वेध. भारतात जागोजागी वेगवेगळे लोक, वेगवेगळे धर्म आहेत. तिथले...
डिसेंबर 23, 2016
साहित्य, नाट्य, संगीत क्षेत्राने वर्ष गाजवले; सांस्कृतिक चळवळीला ऊर्जितावस्था राज्यस्तरीय एकांकिका, नाट्य आणि संगीत स्पर्धेत यंदा सांगलीकरांनी चांगली कामगिरी दाखवली. त्यामुळे सरत्या वर्षात येथील सांस्कृतिक चळवळीला पुन्हा ऊर्जितावस्था मिळाल्याचा आनंद सर्वत्र आहे. नवोदित कलाकरांचीही दमदार एंट्री होत...
नोव्हेंबर 18, 2016
कणकवली : गोरगरिबांच्या कल्याणासाठी नोटा बदलण्याचे धोरण राबवीत असल्याचे केंद्र शासन सांगत आहे. याच दरम्यान बड्या उद्योगपतींची कोट्यवधीची कर्जे माफ केली जात आहेत. हे कुठले जनहिताचे धोरण, असा प्रश्‍न आज संवाद यात्रेतील लेखक-कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ, विचारवंत डॉ. गणेश...