एकूण 53 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नवी मुंबई, ता. 21 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात आज सकाळ पासून विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. कोपरखैरणेमध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी सहकुटुंब जाऊन मतदान केले. तसेच इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. बेलापूर मतदार...
ऑक्टोबर 20, 2019
नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबईत ढगाळ वातावरण आणि रिमझीम पाऊस पडत असून मतदानाच्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्‍यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट असल्याने कमी मतदान होईल, या...
ऑक्टोबर 19, 2019
मंडणगड - ज्यांनी, ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली, विश्वासघात केला, ते सर्व मातीमोल व भुईसपाट झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारे स्वतःचे राजकीय महत्त्व गमावून बसले. आज त्यांची अवस्था लुत लागलेल्या कुत्र्यासारखी झाली असल्याची बोचरी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी...
ऑक्टोबर 18, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, लढाईच्या पूर्वीच विकलांग झालेले विरोधक आणि राष्ट्रवादाचा डोस अशी अनुकूल स्थिती असतानाही विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सेफ गेम खेळला आहे. गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या जागांवरच उमेदवार उभे करीत त्यांनी विरोधकांच्या तोंडी शिवसेनेला दिले. या परिस्थितीत...
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरल्यामुळे ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात राजकीय पक्षांमध्ये प्रचारावरून जोरदार चढाओढ सुरू असल्याचे वातावरण शहरात निर्माण झाले आहे. भाजप-महायुतीतर्फे ऐरोली मतदारसंघात उमेदवार गणेश नाईक आणि बेलापूच्या उमेदवार मंदा...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : ऐरोली येथे भाजप-शिवसेनेचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ नवी मुंबईत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शोआधी आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन म्हात्रे यांची भेट घेतली. यादरम्यान म्हात्रे यांच्या घरी सर्व नगरसेवक व भाजपच्या...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.१५) वाशी ते दिघ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोड शो’ पार पडला. वाशी ते दिघा सुमारे सव्वातास सुरू असणाऱ्या या ‘रोड शो’ला नवी मुंबईकरांकडून...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई, ता. 16 : बांधकाम क्षेत्र हे घर निर्मिती व रोजगाराचे सशक्त माध्यम म्हणून उभे रहात आहे. मात्र शेतकऱ्यांची जमिनी व सामान्यांची घरे अनेक बांधकाम माफिया लुबाडत आहेत. या माफियांना साफ करू अशा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाज बिल्डरांना दिला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी घरे,...
ऑक्टोबर 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेमधून ज्यांना जायचे होते, ते गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पक्षबांधणी करण्यात मला यश आले. हे फक्त राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पेरलेले होते. ते पीक आज मी नवी मुंबईत घेत आहे. जनता-जनार्दन पक्षांतर करणाऱ्यांचा सूड नक्की घेईल, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : २१ तारखेला होणाऱ्या मतदानामुळे वाट्याला आलेल्या (ता. १३) एकमेव रविवारचा प्रचारासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी पुरेपूर वापर केला. सुट्टी असल्याने घरी असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच त्यांना आकर्षित करण्याकरिता भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी प्रचारासाठी...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 11, 2019
नवी मुंबई : भाजपचे ऐरोलीतील उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचाराबाबत ऐरोली मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. दादर येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी नाईकांवर केलेली जहरी टीका आणि प्रचाराबाबत मातोश्रीवरून न आलेला आदेश; यामुळे...
ऑक्टोबर 10, 2019
तब्बल ऐंशी टक्के इतकं घसघशीत साक्षरतेचं प्रमाण असलेल्या ठाण्याचे भावी आमदार मात्र अल्पशिक्षीत असणार आहेत. कारण ठाण्यातल्या बहूतेक मतदारसंघातले उमेदवार जेमतेम दहावी पास आहेत. त्यामुळे तब्बल २४ आमदारांसह मुंबई खालोखाल राज्याच्या राजकीय पटलावर महत्व राखून असलेल्या ठाण्यातून दहावी पास आमदार विधानसभेत...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आगीत तेल ओतणाऱ्या केलेल्या भाषणामुळे ऐरोलीतील शिवसेना-भाजप महायुतीच्या भिंतींना तडे गेल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना आस्मान दाखवण्याची भाषा करताना राऊत यांनी नवी मुंबईचा उल्लेख करून माजी मंत्री गणेश...
ऑक्टोबर 08, 2019
नवी मुंबई : नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर सोमवारी (ता.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ऐरोली विधानसभेतून २ अपक्ष व बेलापूरमधून २ अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ऐरोली १५० या विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बेलापूर १५१ या मतदारसंघातून १७ उमेदवार...
ऑक्टोबर 07, 2019
नवी मुंबई : भाजप-शिवसेनेत अलीकडे झालेल्या नेतेमंडळींच्या भरतीमुळे गेली अनेक वर्षे विरोधात काम करीत असलेल्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत मनोमीलन करण्यासाठी रविवारी दिवसभर नेतेमंडळींकडून बैठकींचे सत्र सुरू होते. माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासहित कुटुंबीय भाजपत...
ऑक्टोबर 05, 2019
नवी मुंबई : ऐरोली (१५०) विधानसभा मतदारसंघातून  १५ उमेदवार रिंगणात आहेत; तर बेलापूर (१५१) मतदारसंघातून १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शुक्रवारी (ता.४)  नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख असल्याने निवडणूक विभागाच्या कार्यालयात उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी शनिवारी (ता...
ऑक्टोबर 04, 2019
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमदेवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने गणेश नाईक यांनी शुक्रवारी (ता.४) उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी गणेश नाईक यांच्या वतीने ऐरोली सेक्‍टर ६ येथील माजी आमदार संदीप नाईक...
ऑक्टोबर 03, 2019
नवी मुंबई : महायुतीच्या घोषणेत अडथळा ठरलेल्या बेलापूर आणि ऐरोली या दोन मतदारसंघांचा तिढा सुटला असला तरी बुधवारी (ता.२) दिवसभर विविध राजकीय घडामोडींनी नवी मुंबईतील वातावरण ढवळून निघाले. महापौर निवासस्थानी झालेल्या गणेश नाईकसमर्थक नगरसेवकांच्या बैठकीत संदीप नाईक यांच्याऐवजी...
ऑक्टोबर 02, 2019
नवी मुंबई : शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांना महायुतीतर्फे बेलापूर मतदार संघातील उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त नाहटा समर्थक शिवसैनिकांनी वाशीत रास्तारोको केला. वाशीतील मध्यवर्ती कार्यालयासमोरील सेक्‍टर नऊच्या रस्त्यावर शिवसैनिकांनी उतरून जोरदार घोषणाबाजी करत रस्ता आडवून धरला. परंतु यादरम्यान...