एकूण 13 परिणाम
February 20, 2021
पुणे Pune News : पुढील आर्थिक वर्षात मिळकतकरात प्रशासनाने सुचविलेल्या ११ टक्के करवाढीच्या प्रस्तावावर बोलाविलेल्या विशेष सभेत भाजपला त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनीच ऐनवेळी अडचणीत आणले. पुरेशा गणसंख्येअभावी ही सभा तहकूब झाली असती, तर कायदेशीर पेच निर्माण झाला असता. त्यामुळे एकीकडे चर्चेच्या बहाण्याने...
February 19, 2021
पुणे : महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या ११ टक्के मिळकतकर वाढीचा प्रस्ताव फेटाळतानाच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या निवासी मिळकतधारकांना महापालिकेच्या सर्वसाधारण करासह इतर करांमध्ये १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने गुरुवारी घेतला. चालू वर्षीचा कर एप्रिल ते सप्टेंबर (२०२०) या कालावधीत भरलेल्यांनाच...
February 17, 2021
पुणे : वाहन उद्योगांसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (आयटी) उद्योगांना आकर्षित करून परदेशातील गुंतवणूक वाढविण्यासाठी पुणे महापालिका ‘इन्व्हेस्टर फॅसिलिटेशन सेल’ (आयएफसी) स्थापन करणार आहे. या सुविधेमुळे प्रत्यक्ष उद्योग उभारणीची प्रक्रिया करून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होईल, अशी आशा आहे. पुण्यात...
February 13, 2021
पुणे : जमीन अधिग्रहणामुळे चांदणी चौकातील उड्डाणपुलास दीड वर्ष उशीर झालेला असला तरी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका, पोलिस यांच्या मदतीने दिवसरात्र काम करा आणि वर्षभराच्या आत काम पूर्ण करा असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह (...
February 02, 2021
पुणे - केंद्रातील योजनांसाठी पैसा कोठून आणायचा, असा प्रश्‍न मांडत पेट्रोल, डिझेलवर सेस लावून इंधन दरवाढीच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी समर्थन केले. इंधन दरवाढीमुळे लोकांचे हाल होतील, या प्रश्‍नावर बोलणे पाटील यांनी टाळले.  Budget 2021...
January 30, 2021
पुणे - कोरोनामुळे घटलेले उत्पन्न, राज्य सरकारकडे थकलेले अनुदान या पार्श्‍वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी नवे स्रोत नसतानाही महापालिका आयुक्तांनी पुढील वर्षीचे सुमारे ७ हजार ६५० कोटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक शुक्रवारी सादर केले. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १४५० कोटी रुपयांनी हे अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे...
January 29, 2021
पुणे -  राजकीय हस्तक्षेप, फुगविलेल्या निविदा, सल्लागाराची नेमणूक, राजकारणी आणि अधिकाऱ्यांकडून मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्याचा सुरू असलेला आटापिटा आदी कारणांमुळे नदीसुधार प्रकल्प (जायका) रखडला. त्यामुळे सुमारे एक हजार कोटी रूपये खर्चाचा आकडा आता पावणेदोन हजार कोटींच्या घरात गेला आहे. योजनेचा...
January 05, 2021
पुणे : खासगी सहभागातून (पीपीपी मॉडेल) आणि डेव्हलपमेट क्रेडीट नोटच्या मोबदल्यात शहरातील बारा रस्ते आणि दोन उड्डापूलाचे कामे करण्याच्या प्रस्तावास मंगळवारी स्थायी समितींच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली. या कामांसाठी सल्लागार एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे. क्रेडीट नोटच्या मोबदल्यात एवढ्या...
January 04, 2021
पुणे : दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांचे पाणी शहरात घुसते. त्यामुळे नाल्याच्याकडेने सिमाभिंती बांधणे आवश्‍यक असून त्यासाठी 300 कोटीं रूपये खर्च अपेक्षित आहे. परंतु एवढा खर्च महापालिकेला करणे शक्‍य नाही. त्यामुळे महापालिकेच्या भिंती वगळून सोसायट्यांच्या जागेतील भिंतींबाबत प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव...
January 01, 2021
पुणे : "भामा आसखेड प्रकल्पातील पाणी पुर्नस्थापनसंदर्भात पुणे महापालिकेने राज्य सरकारला देय असलेले 260 कोटी माफ करू,' अशी घोषणा करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.1) पुणे महापालिका आणि पुणेकरांना नवीन वर्षांची भेट दिली. तसेच " राज्यात सरप्लस वीज आहे. त्यामुळे टाटाने मुळशी धरणातून...
December 29, 2020
पुणे - पुणे महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या २३  गावांमधील रहिवाशांचे जीवनमान उंचाविण्यासाठी गावांचा नव्याने विकास आराखडा (डीपी) तयार केला जाईल, असे खासदार गिरीश बापट यानी सोमवारी स्पष्ट केले. गावांसाठी पुरेशा प्रमाणात महापालिका निधी उपलब्ध करेल, मात्र, राज्य सरकारनेही आपली जबाबदार झटकू नये, अशी...
December 23, 2020
पुणे कॅन्टोन्मेंट : "हम किसीको टोकेंगे नही, यदि किसीने टोका तो हम उन्हे छोडेंगे भी नही", असा इशारा विरोधकांना देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपरोधात्मक टीका केली. पुण्यात जनसंपर्क कार्यालयाच्या उ्दघाटन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी ते म्हणाले, ''भविष्यात मोठे काम करायचे...
December 11, 2020
पुणे - पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पदाधिकारी बदलण्यास सुरुवात केली असून, पहिल्या टप्प्यात सभागृहनेतेपदावर आता धीरज घाटे यांच्याऐवजी नगरसेवक गणेश बिडकर यांची नेमणूक करण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने गुरुवारी घेतला. तसे पत्रही बिडकर यांना दिले....