एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 02, 2019
पुणे - भक्ती, चैतन्य, उत्साह यांचा त्रिवेणी संगम असलेल्या लाडक्‍या गणरायाच्या उत्सवाला आजपासून (सोमवारी) प्रारंभ होत आहे. त्याच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. मांगल्याची शिदोरी घेऊन येणारा, वैभव अन्‌ देदीप्याची प्रचिती देणारा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेश मंडळांबरोबरच...
सप्टेंबर 01, 2019
हरितालिकेचे हे आजचे स्वरूप केवळ सामाजिक आहे. या पूजनाची सौभाग्याशी सांगड घातल्याने महिला ते करतात पण गेट टुगेदरची एक चांगली संधी त्यांना मिळते. वास्तविक सणांची आखणी अनेक दृष्टिकोनांतून केलेली असते. पौराणिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अशी सगळी मूल्ये या पार्श्वभूमीच्या मुळाशी असतात. हरितालिकेचे...
ऑगस्ट 26, 2019
श्रावण महिना आला की घराघरांत उत्सवाचे वातावरण दिसू लागते. उत्सव म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन मजा करणे, छानछान पदार्थ करून खाणे. जुन्याकाळी सगळं कुटुंब एकत्र राहत असताना, मजा करायला काहीतरी निमित्त त्यांना लागत असे. सुनांना माहेरी जायला बहाणा लागत असे, अशा अनेक चालीरीती आपल्या पूर्वजांनी सुरू केल्या...
ऑगस्ट 24, 2019
गणपती शिवलिंगाची पूजा करीत आहे, असे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर कसबा पेठेतील कागदीपुरामध्ये आहे. गणपतीचे तोंड पूर्वेकडे असल्याने सूर्यमुखी गणपती म्हणूनही याची ओळख आहे. सोमवार पेठेतून नागझरीकडे येताना असलेल्या पुलावरून कसबा पेठेत पुढे सरळ गेल्यावर हे मंदिर दिसते. साधारणपणे देवळात मूर्ती दगडी बैठकीवर...
ऑगस्ट 24, 2019
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणातील लोक उत्सवप्रिय मानले जातात. ऋण काढून सण करण्याचीही इथे परंपरा आहे. एकूणच इथले सर्व सण पाहता त्यातील सर्वात मोठा व महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव होय. घराघरात साजरा केला जाणारा गणेशोत्सव आता कोकणातही सार्वजनिक स्वरूपात पुढे येतो हे खरे असले...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - महादजी शिंदे यांच्या २२५ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘वारसा दर्शन’ कार्यक्रमात वानवडी येथील शिंदे छत्रीस भेट देण्यात आली. या उपक्रमास इतिहासप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने दर रविवारी पुण्यातील महत्त्वाच्या वास्तूंना ‘वारसा दर्शन’ कार्यक्रमात भेट दिली जाते...
सप्टेंबर 20, 2018
वाल्हेकरवाडी - आकुर्डी, वाल्हेकरवाडीमधील गणेश मंडळांनी जिवंत सामाजिक देखाव्यांबरोबर, जिवंत भक्ती देखावेही साकारले आहेत.  आकुर्डी गावठाण येथील नागेश्वर मित्र मंडळाने ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या सामाजिक प्रबोधनपर जिवंत देखाव्याचे सादरीकरण केले आहे. मंडळाचे २८वे वर्ष आहे. मंडळाने विविध सामाजिक संदेश...
सप्टेंबर 20, 2018
वारजे - येथे हलत्या देखाव्यांवर भर असून, स्त्री भ्रूणहत्या, मोबाईलचा अतिवापर यांसारख्या ज्वलंत विषयांवर प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे. तसेच कर्वेनगर, वारजे माळवाडी परिसरात नेहमीप्रमाणे विद्युत रोषणाई करण्याकडे मंडळांचा कल असून, आकर्षक देखावे पाहण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करत आहेत.
सप्टेंबर 20, 2018
आषाढातील वारीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले, की पुण्यनगरीला वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. या वातावरणात सुरवात होते ती ढोल-ताशा वादनाच्या सरावाची. पुण्यात नदीकाठी, नेहरू स्टेडियमच्या आजूबाजूला, मार्केट यार्ड परिसरात ढोल-ताशांचे आवाज घुमायला लागतात आणि त्या आवाजाच्या ओढीने तरुणाई येथे हजेरी लावते...
सप्टेंबर 20, 2018
पुणे - आनंद, प्रसन्नता, चैतन्याचा स्त्रोत असलेल्या श्री गजाननाच्या समोर नतमस्तक होत महिलावर्गांतर्फे अथर्वशीर्षाचे पठण अनेक  मंडळांमध्ये होत आहेत. या माध्यमातून समूहशक्तीचे प्रदर्शन घडत आहे. गणेशोत्सावानिमित्ताने स्त्री शक्तीचे संघटन कौशल्यही नजरेत भरत आहे. तसेच सामूहिकरीत्या एकदा किंवा ११ किंवा २१...
सप्टेंबर 20, 2018
पुणे - गणेशोत्सवात पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी ‘सकाळ’ व ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयल’ यांच्यातर्फे ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. याअंतर्गत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या मांडवात पोलिस कर्मचाऱ्यांना सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या हस्ते नुकतेच...
सप्टेंबर 20, 2018
पुणे - आतापर्यंत आपण पैसे काढण्यासाठी व पाण्याची बाटली घेण्यासाठी एटीएम मशिनचा वापर करताना अनुभवले असेल. पण, आता चक्क मोदकही एटीएम मशिनमधून मिळू लागले आहेत. ही किमया केली आहे सहकारनगरमधील संजीव कुलकर्णी यांनी. त्यांनी आपल्या घरातील गणपती बाप्पासाठी ‘एनी टाइम मोदक’ मशिन तयार केले आहे. बाप्पाच्या...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - सहकारनगरमधील पर्वती दर्शन, पर्वती पायथा, पद्मावती, अरण्येश्‍वर, तावरे कॉलनी, गवळी वाडा या परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी समाजप्रबोधनात्मक देखावे साजरे करण्याची परंपरा कायम राखली आहे. तसेच मनोरंजनात्मक, विद्युत रोषणाई, ऐतिहासिक व पौराणिक हलते देखावेही साकारले आहेत. पाषाण, धायरी, आंबेगाव,...
सप्टेंबर 19, 2018
ग्रामीण भागात पूर्वी मनोरंजनाची साधने मर्यादित होती. दिवसा शेतीची कामे करून मंडळी सायंकाळी घराकडे परतत. रात्रीच्या जेवणानंतर गावातले वयस्क मारुतीच्या पारावर नाहीतर विठोबाच्या देवळात भजन-कीर्तनासाठी एकत्र येत आणि टाळ-मृदंगाच्या साथीत भजन म्हणून मध्यरात्रीला घरी परतत. तरुण पोरं-बाळं संध्याकाळी तालमीत...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - गौरी विसर्जन झाल्याने सोमवारी गणेशभक्तांनी शहरातील मंडळांचे देखावे पाहण्याचा आनंद सोमवारी घेतला. शनिवार, रविवारच्या तुलनेत सोमवारी गर्दी तुलनेने मर्यादित होती. पुणेकरांसह परगावाहून देखावे पाहण्यासाठी नागरिक आले होते. शिवाजी रस्त्यावरून आणि लक्ष्मी रस्त्यावरून भाविकांची ये-जा रात्री...
सप्टेंबर 14, 2018
नागपूर - वाद्यवृंद, ढोल-ताशे, गुलालाची उधळण, फटाक्‍यांची आतषबाजी आणि ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचे आज थाटात आगमन झाले. गुरुवारी सकाळपासूनच शहरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण होते. रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सार्वजनिक मंडळ आणि घरोघरी भक्तिभावाने बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली. ...
सप्टेंबर 11, 2018
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गणेशोत्सवाची सुरवात 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे वारस राजाराम महाराजांनी केली. हा गणेशोत्सव साजरा करण्यामागचा खरा उद्देश होता तो किल्ल्यावर जागता पहारा ठेवणाऱ्या सैनिकांनाही गणेशोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळावी हा. आजही हा उत्सव किल्ल्यावर तेवढ्याच उत्साहाने साजरा होतो...
सप्टेंबर 11, 2018
धार्मिकता आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ असलेल्या गणेशोत्सवातील चांगल्या आराशीपासून ते उत्साही मिरवणुकीपर्यंत आपण आनंदाने भाग घेऊ, पण त्याचबरोबर पुण्यातील तुमचं-आमचं जिणं अधिक सुसह्य बनवण्यासाठी कार्यकर्त्यांची सकारात्मक ऊर्जा कारणी लावली तर? पुण्याचे ग्रामदैवत असलेले कसबा गणपती मंडळ नदी स्वच्छता,...
सप्टेंबर 07, 2018
गणपती शिवलिंगाची पूजा करीत आहे, असे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर कसबा पेठेतील कागदीपुरामध्ये आहे. गणपतीचे तोंड पूर्वेकडे असल्याने सूर्यमुखी गणपती म्हणूनही याची ओळख आहे. सोमवार पेठेतून नागझरीकडे येताना असलेल्या पुलावरून कसबा पेठेत पुढे सरळ गेल्यावर हे मंदिर दिसते. साधारणपणे देवळात मूर्ती दगडी बैठकीवर...