एकूण 1644 परिणाम
मे 27, 2019
पुणे - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांच्या अभ्यासिकेत बसले आहेत. आपण त्यांना पाहतो आहोत. ते जणू काही वळून आपल्याशी बोलणारच आहेत, अशी रोमांचक अनुभूती आपल्याला त्यांच्या संग्रहालयात आल्यास नवल नाही. नारायण पेठेतील केसरीवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूत लोकमान्य टिळक संग्रहालय आहे. यात लोकमान्य टिळक यांच्या...
मे 26, 2019
आमच्या घरी जुन्या धाटणीचा मोठा रेडिओ होता. बाबा त्यावर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायचे. ती कधी स्पष्ट एकू येत नसे. पाऊस पडल्यासारखा, ढग गरजल्यासारखा आवाज रेडिओतून कायम यायचा. त्यातच भारताच्या खेळाडूनं चौकार-षटकार मारला तर बाबा लहान मुलासारखे टाळ्या वाजवून आनंदानं ओरडायचे. आजोबा तर "याला काही चावलं का...
मे 20, 2019
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरिता २५ मेपासून आरक्षण सुविधा मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता, मध्य रेल्वेने १६६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, एलटीटी, दादर, पनवेल, पुणे आदी स्थानकांतून करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी व पेरनेम स्थानकांसाठी विशेष गाड्या...
मे 12, 2019
पुणे - पुष्पमालांनी सजलेला मंडप आणि विद्युत रोषणाईचा झगमगाट... सनई-चौघडे आणि मंगलाष्टकांचे मंजूळ स्वर... वाटी चमच्यापासून ते फ्रिजपर्यंत मोठ्या हौसेने सजविलेले रुखवत... आणि अक्षतांच्या माध्यमातून शुभाशीर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टिहीन व दिव्यांग बांधव, असे चित्र पुण्यात पाहायला मिळाले....
मे 08, 2019
आक्रा- घाना(वेस्ट अफ्रीका) : परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर करणारया 'महाराष्ट्र मंडळ घाना' तर्फे साजरा करण्यात आला 'महाराष्ट्र दिन' रविवार (ता. ६) आक्रा- घाना, वेस्ट अफ्रीका मध्ये सलग ५ व्या वर्षी प्रमुख पाहुणे उच्च आयुक्त भारतीय दूतावास वीरेंद्रसिंग यादव यांचे उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमास...
मे 06, 2019
सांगली - समस्त सांगलीकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणपती मंदिराचा यंदा शतकोत्तरी अमृतमहोत्सव साजरा होत आहे. गेल्या १५ एप्रिलला १७४ वर्षे पूर्ण झाली असून सध्याचे १७५ वे वर्ष आहे. यंदाचे हे वर्ष विविध उपक्रमांनी साजरे व्हावे, अशी भाविकांची अपेक्षा आहे. मिरजेचे संस्थानिक गंगाधरराव आणि चिंतामणराव या...
मे 02, 2019
मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्‍स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग आत्तापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईतून २९ ऑगस्ट २०१९ ला कोकणात जाणारी कोकणकन्या एक्‍स्प्रेसच्या आगाऊ आरक्षणा ची प्रतीक्षा यादी ५२० वर गेल्याने कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना अन्य पर्याय शोधण्याची वेळ आली...
एप्रिल 24, 2019
रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांचे आरक्षण 29 एप्रिलपासून चाकरमान्यांसाठी खुले होणार आहे. तिकीट आरक्षण मिळवण्यासाठी होणारी चढाओढ कमी व्हावी यासाठी अतिरिक्त खिडक्‍यांची उपलब्धता मुंबईत करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे....
एप्रिल 19, 2019
नाशिक - राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि सैनिक शाळा 2019-20 या शैक्षणिक वर्षात 17 जूनपासून, तर विदर्भात 26 जूनपासून सुरू होतील. दिवाळीच्या सुट्या 21 ऑक्‍टोबर 2019 पासून सुरू होणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे...
एप्रिल 14, 2019
एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रश्‍नांवर काहीच बोलत नाहीत, अशी टीका करायची. त्याच वेळी स्थानिक पातळीवर विरोधी उमेदवारावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करायची ही प्रचाराची कोणती पातळी म्हणायची? कुणाचा देठ हिरवा की पिवळा, यापेक्षा पुण्यासाठी तुम्ही काय केले, काय करणार, देशपातळीवरील तुमचे...
एप्रिल 10, 2019
खडकवासला - खामगाव मावळातील सार्वजनिक विहिरीचे पाणी आटले आहे. त्यामुळे ग्रामस्थ तहानले आहेत. गुढीपाडव्याला श्री आम्रीनाथ व श्री कोठरजाई देवाची यात्राही पाण्याविनाच साजरी झाली. गाव सध्या टॅंकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे.  काकडे वस्तीतील सार्वजनिक विहिरीवर मोटार बसवून पाणी पुरविले जाते. त्या विहिरीतील...
मार्च 25, 2019
साडवली - शिमगोत्सवाचा काळ..देवरूख-मुंबई किंवा देवरूख-पुणे अशी गाडी फलाटाला लागते..या गाडीत असतो एकच माणूस..भल्या मोठ्या गर्दीत तोच लावतो गाडी अन्‌ तोच काढतो तिकीट..बघायला प्रवाशांना वाटते गंमत..पण प्रवासाचे अंतर आणि त्रास पाहिला की देवरूख आगाराचा हा भीम पराक्रमच म्हणायला हवा. हा चालक कम वाहक 700 कि...
मार्च 23, 2019
रहिमतपूर - स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमामध्ये रहिमतपूर नगर परिषदेचा देशात ३८, राज्यात ३४ व जिल्ह्यात पाचवा क्रमांक आला आहे.  केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमामध्ये रहिमतपूर नगरपरिषदेने एकूण पाच हजार गुणांपैकी तीन हजार ४४० गुण प्राप्त केले. संपूर्ण देशामध्ये पश्‍...
मार्च 22, 2019
पुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी शहरातील ‘सीसीटीव्ही’चे जाळे पुणे पोलिसांचे डोळे बनू लागले आहेत. चित्रीकरणाच्या आधारे आरोपींना अटक करण्याच्या वेगात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे...
मार्च 10, 2019
कथा सांगायला सुरवात केली, तसा समोरून चांगला प्रतिसाद मिळू लागला. काही मोठे वक्ते बोलताना मध्येच खिशातला रुमाल काढून चेहऱ्यावर फिरवतात हे मी पहिलं होतं. नकळत मी खिशात हात घालून रुमाल काढला. रुबाबात तो चेहऱ्यावर फिरवला. त्यानं ओठ टिपले. थोड्याच वेळात चेहऱ्याची, ओठांची आग सुरू झाली. मग लक्षात आलं, की...
मार्च 08, 2019
ठाणे - ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोठ्या आवाजाच्या वाद्यांना विरोध करून मोठ्या जोशात पारंपरिक ढोल-ताशा वाजवणाऱ्या तरुणींचे मातृत्व धोक्‍यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवजड ढोल तासन्‌तास कंबरेला बांधल्याने गर्भाशयावर ताण येऊन गर्भधारणा होण्यात अडचण येत असल्याचे तज्ज्ञांच्या...
फेब्रुवारी 14, 2019
कोल्हापूर - पूर्वशा सांतराम सखू. ही मूळची माॅरिशसची. मराठी शिकण्यासाठी कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयात ती आली आहे. केवळ सात ते आठ महिन्यांत ती  मराठीत चांगली बोलूही लागली आहे.  तीन वर्षांसाठी मिळालेल्या स्काॅलरशीपमधून ती मराठीचे ज्ञान आत्मसात करून मॉरिशसमध्ये मराठी विषयाचे धडे ती देणार आहे....
फेब्रुवारी 13, 2019
ठाणे - माघी गणेशोत्सवात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात कळव्यातील केसरीनाथ आर्यमाने यांना कळवा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या गंभीर घटनेची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही दखल घेतली आहे. या मारहाणीविरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे...
फेब्रुवारी 10, 2019
कल्याण  : शहाड रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याच्या काम चालू असल्यामुळे मध्य रेल्वेने कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानक दरम्यान आज रविवार (ता. 10  सकाळी पावणे अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला होता. यामुळे कल्याण ते कसारा दरम्यान रेल्वे प्रवाशांचे...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : रॅगिंग थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, "आयटी'तील महिलांना जादा सुरक्षा द्या, लैंगिक अत्याचारांविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करा, ज्येष्ठ नागरिकांना त्वरित ओळखपत्र द्यावे, अशा तब्बल आठशेहून अधिक सूचना पुणेकरांनी पाठविल्या आहेत. "कम्युनिटी पोलिसिंग' वाढविण्यासाठी पुणे पोलिसांनी...