एकूण 1409 परिणाम
डिसेंबर 28, 2018
मुंबई - येत्या नवीन वर्षात राज्यातील 52 नद्यांचे शुद्धीकरण मोहिमेचे काम सुरू होणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी सांगितले. ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. हा...
डिसेंबर 23, 2018
आज एक कलाकार म्हणून समाजात वावरताना, अजूनही खूप काही काम करायचं आहे, याची सतत जाणीव होत असते. कुठंतरी एक आंतरिक अपूर्णता वाटत असते. हीच अपूर्णता मला दररोज ऊर्जा देण्याचं काम करते आणि अधिकाधिक रियाज करण्यास भाग पाडते. नावीन्याचा ध्यास मला सतत उत्साही आणि आनंदी ठेवतो. दररोज झटून रियाज करून हातातून...
डिसेंबर 17, 2018
सातारा - निरभ्र आकाश, थंड हवेची झुळूक आणि कोवळ्या उन्हांनी उल्हसित करणाऱ्या वातावरणात मुलांच्या हातातील कुंचले लीलया फिरू लागले. पाहता पाहता शुभ्र कागदावर रेषा आणि इंद्रधनुष्याला लाजवतील अशा विविध रंगांच्या ठिपक्‍यांतून आकारास येणाऱ्या चित्रांनी बालचमूंच्या कल्पनेच्या भावविश्‍वाला जणू रंगरेषांची...
डिसेंबर 17, 2018
पिंपरी - रविवार असूनही सकाळचे कोवळे ऊन अंगावर झेलत चिमुकल्यांची पावले शाळांकडे वळत होती. काहींच्या अंगात स्वेटर होते. काहींनी शाळेचा युनिफॉर्म परिधान केला होता, तर काहींनी आवडीचा ड्रेस घातला होता. पाठीवर सॅक होती. त्यात होते पॅड, कंपास पेटी, कलर बॉक्‍स. हातात पाणी बॉटल अन्‌ खाऊच्या डब्याची पिशवी....
डिसेंबर 02, 2018
सर्वच देवदेवतांविषयी भारतीय जनमानसात पूज्य भक्तिभाव असला, तरी गणपतीविषयी प्रत्येकाच्या मनात काहीसा वेगळा, संवेदनशील श्रद्धाभाव आहे. अग्रपूजेचा मानही श्रीगणेशाला आहे. विशेषत: आपल्या महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या मनात गणपतीविषयी विशेष श्रद्धाभाव आहे. गणपती उत्सव हे मराठी मातीचं वैशिष्ट्य आहे....
नोव्हेंबर 11, 2018
जळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना पर्याय नाही. पुन्हा एकदा भाजप स्पष्ट बहुमत मिळवून मोदींच्या नेतृत्वात सरकार येणार, असा विश्‍वास जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी "...
नोव्हेंबर 10, 2018
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. काळोख हटविणारा. पण अलीकडे अनेक सणांना अति उत्साही जनांच्या उपद्‌व्यापांमुळे गालबोट लागू लागले आहे. सण-उत्सवाच्या निमित्ताने आपला आनंद साजरा करताना, इतरांनाही त्यात सहभागी करून घ्यावे, किमान आपल्या आनंदाच्या कल्पनांमुळे त्यांना उपद्रव होऊ नये, याची काळजी घ्यावी, ही...
नोव्हेंबर 08, 2018
पुणे : मेट्रोविषयी पुणेकरांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे गणेशोत्सवातील देखाव्यांत दिसून आलेच होते...पण दिवाळीतही "मेट्रो'चे आकर्षण कमी झाले नाही. कसबा पेठेतील एका नागरिकाने तर चक्क "मेट्रो आकाशकंदील'च उभा केलाय.  रजनीकांत वेर्णेकर असे या नागरिकाचे नाव आहे. कसबा पेठ पोलिस चौकीच्या अलीकडे कसबा...
नोव्हेंबर 03, 2018
कल्याण - कल्याण मधील जुना पत्रिपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. गणेशोत्सवानंतर जुना पत्रिपुल तोडण्याचे काम सुरू झाले मात्र आज दिवाळी आली तरी सुरू झाले नाही. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिका, राज्यात, केंद्रात शिवसेना...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे :"व्यापाऱ्यांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था आणखी सक्षम करण्यात येईल,'' अशी ग्वाही पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी पुणे शहर व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना दिली. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आदी सण कोणतीही...
ऑक्टोबर 30, 2018
उंड्री : रोशन त्याचे नाव. वडील ज्या सोसायटीचे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते, त्याच सोसायटीच्या गणेशोत्सव स्पर्धेत अवघ्या 13 वर्षांचा रोशन प्रथम क्रमांक पटकवायचा. आई-वडील अल्पशिक्षित होते, तरी रोशन मात्र छान इंग्रजी बोलायचा. रविवारी सायंकाळी सायकल खेळत होता आणि त्याच वेळी पाठीमागून...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबईः संसदेला मंदिर म्हटले जात असून, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या मासिक पाळी आल्यानंतर संसदेत जात नाहीत का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. मासिक पाळीच्या दिवसांत रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकीन घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाणार का? तुम्ही तसे करणार नाही. मग...
ऑक्टोबर 25, 2018
जळगाव ः देशभरात होत असल्याचे देशद्रोहाच्या कारवाया, तसेच दहशतवाद्यांना संरक्षण दिले जाते. देशातील काही विद्यापीठांमधून देशद्रोही व विघटनवादी शक्‍ती आणि जातीय तेढ निर्माण करण्याचे कार्य केले जाते. या देशद्रोहाच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बुक्‍का मोर्चा काढण्यात आला. यात विविध संघटना,...
ऑक्टोबर 24, 2018
सरळगांव (ठाणे) : मुरबाडकरांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मुरबाड नगर पंचायतीचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी मुरबाड मनसेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला. गणेशोत्सव (2018) सुविधांवर झालेल्या अनाठाई खर्चाची चौकशी या मुद्दाला प्रथम प्राधान्य असणार आहे, अशी माहिती मुरबाड शहर अध्यक्ष...
ऑक्टोबर 23, 2018
नागपूर - दिवाळीच्या पर्वावर घरोघरी दिव्यांची खरेदी केली जाते. पणत्या, आकाश दिव्यांपासून फराळाचे साहित्य, रांगोळी, तोरण खरेदी केली जाते. यंदाच्या दिवाळीत दिव्यांग बांधवांनी मेहनतीने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. या प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या वस्तूंची विक्रीही केली जाणार आहे....
ऑक्टोबर 22, 2018
खानदेशच नव्हे तर राज्यात बहुतांश ठिकाणी यंदा पावसाळा चांगला झाला नाही. कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाने पाठ फिरविली. यामुळे जमिनीची भूक भागली नसून, गणेशोत्सवापासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा फिरून देखील पाहिले नाही. यामुळे कमाल तापमानाने पस्तीशी गाठली असल्याने विजेची मागणी वाढली. मागणी वाढलेली...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे -  गणेशोत्सवाचा हंगाम शांत गेला; मात्र नवरात्रोत्सव फूल उत्पादकांना हात देऊन गेला. आता त्यांचे लक्ष दिवाळीकडे लक्ष लागले आहे. नवरात्रात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल बाजारातील उलाढाल सुमारे सात कोटी रुपये झाल्याचा अंदाज आहे.  यंदा गणेशोत्सवात फुलांना अपेक्षित भाव मिळाला नव्हता....
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावरील बंदी तूर्तास उठवण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे दोन महत्त्वाचे सण संपले असल्याने सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती; मात्र राज्य सरकारने...
ऑक्टोबर 19, 2018
नाशिक - विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. १८) अनेकांनी फ्लॅटची बुकिंग केली. यामुळे रिअल इस्टेट व्यवसायाला चालना मिळाली. रेडीपझेशन फ्लॅटला अधिक मागणी होती. त्यामुळे जुन्या प्रकल्पांवर अधिक बुकिंग झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. शहरात अंदाजे पाचशेहून अधिक फ्लॅटचे बुकिंग झाले. चार वर्षांपासून...
ऑक्टोबर 19, 2018
रस्ते. शहरातले असो वा गावोगावच्या गल्लीतले; माणसांना चालण्यासाठी आणि वाहनांना धावण्यासाठी त्रासदायक ठरू नयेत, अशी किमान अपेक्षा आहे. पण हे रस्ते अलीकडे बदनाम झाले. कधी त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी; तर कधी रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या जाहिरातबाजीच्या फलकांनी. गणेशोत्सवात बाप्पा खड्डे तुडवतच आले आणि ‘...