एकूण 229 परिणाम
मे 26, 2019
'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी... आमचं क्षेत्र हे नाव...
मे 11, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व राज्य सरकारचे "संकटमोचक' बनलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या रावेर मतदारसंघात येतात. खडसेंना पक्षाने "साइडट्रॅक' केल्यानंतरही या मतदारसंघात खडसेंचा प्रभाव कायम आहे. चोपडा वगळता सर्व पाच विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार असले तरी...
एप्रिल 20, 2019
वारजे - कोथरूड परिसरातील स्वप्नशिल्प सोसायटीमधील सभासदांनी अडगळीत व गंजखात पडलेल्या सुमारे पन्नास सायकली गोळा करून त्या पुनर्वापरासाठी परिवर्तन सामाजिक संस्थेकडे सुपूर्त केल्या. परिवर्तन संस्था या सायकली स्वखर्चाने दुरुस्त करून त्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत देत आहेत. सोसायटीमधून सायकली शोधून त्या...
एप्रिल 16, 2019
    कळवण म्हणजे ए. टी. पवार, असे राजकीय समीकरण बनलेला आदिवासीबहुल धरणांचा तालुका, अशी ओळख. पण तालुक्‍यातील पाण्यावर इतर अधिकार गाजवतात, अशी थेट तक्रार कळवणकर भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांविरुद्ध करताहेत. पाणी पळवून नेण्यासाठी धरणातील आवर्तनांचा कालावधी कमी करूनही भागत नाही म्हटल्यावर आता थेट पवार...
एप्रिल 14, 2019
गडहिंग्लज - तालुक्‍यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सहा जण ठार झाले. एका अपघातात आई-मुलगा आणि दुसऱ्यात बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात पहाटे, तर दुसरा अपघात दुपारी झाला. दोन्ही अपघातांमुळे तालुका सुन्न झाला आहे.  गडहिंग्लज-चंदगड मार्गावर महागाव (ता. गडहिंग्लज) येथे आज एसटी बस आणि...
एप्रिल 10, 2019
पुणे : गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’ हा  चित्रपट ५ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा मोठा फटका बसला असून निवडणूक आयोगाने चित्रपट थिएटर मध्ये दाखविण्यास, चित्रपटाचे पोस्टर लावण्यास आणि इलेक्ट्रोनिक मिडीयात सुरु असलेले चित्रपटाचे...
मार्च 26, 2019
वडगाव मावळ  - मावळ तालुक्‍यात रविवारी (ता. २४) झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चारपैकी ओझर्डे, औंढे खुर्द व नाणोली तर्फे चाकण या तीन ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले. टाकवे खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला.  निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भंडाऱ्याची उधळण करत...
मार्च 25, 2019
वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्‍यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चारपैकी ओझर्डे, औंढे खुर्द व नाणोली तर्फे चाकण या तीन ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले. टाकवे खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला.  निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भंडाऱ्याची उधळण करत...
मार्च 23, 2019
सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोदी लाटेचा फायदा झाला होता. यावेळच्या निवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचा दावा केला जात असला तरी जामनेर विधानसभा मतदारसंघात मात्र मोदी लाटेबरोबरच गिरीश महाजन लाटही नव्याने अस्तित्वात आल्याचे गेल्या पाच वर्षांतील विविध निवडणूक निकालांवरून अधोरेखित होते. राज्याच्या...
मार्च 17, 2019
पुणे - मॉलमधील कामावरून कमी केल्यानंतर कर्मचाऱ्याने अन्य साथीदारांसमवेत मॉलच्या व्यवस्थापकाला धमकी देत त्याच्याकडे खंडणी मागितली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने चौघांना अटक केली.  आशिष योहान साळवी (वय 29, रा. दापोडी), अमर शिवाजी अडसुळे (वय 30, रा. फुगेवाडी), एवीन राजन जेम्स (वय 27,...
मार्च 08, 2019
वीकएंड पर्यटन निसर्ग आणि मानवाचं नातं अतूट आहे. माणूस घराच्या आवारात किंवा सदनिकेत राहणारा असो, अंगणात, टेरेसवर किंवा अगदी बाल्कनीत तो हमखास फुलझाडं लावतोच. त्याच्या याच सोसापायी तो जंगलांमध्ये वन्य पशू-पक्ष्यांना पाहण्यासाठी ताडोबा, पेंचसारख्या अभयारण्यांना भेट देतो. असंच एक अभयारण्य पुण्याजवळ आहे...
मार्च 05, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मध्यरात्री जिल्हाभरात ऑपरेशन ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यात मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत 243 केसेस करण्यात येऊन वाहनधारकांकडून 48 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 70 आरोपींना अटक केली.  जिल्ह्यात रविवारी...
फेब्रुवारी 25, 2019
माले - शिवाजी ट्रेल, विविध दुर्ग संवर्धक संघटनांच्या माध्यमातून रविवारी (ता. २४) देशभरातील १३१ पेक्षाही जास्त किल्ल्यांवर एकाचवेळी दुर्गपूजा करण्यात आली. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, दमण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, गोवा आदी राज्यांतील किल्ल्यांवर दुर्गपूजा पार पडली....
फेब्रुवारी 24, 2019
रुपीन पासचा ट्रेक हा अत्यंत रम्य; परंतु अवघड ट्रेक असून, त्यामध्ये निसर्गाची विविध रूपं बदलणारं हवामान यांचं दर्शन होतं. कुणीतरी तुलना करताना या ट्रेकला बॉलिवूडच्या चटपटीत "मसाला फिल्म'ची उपमा दिलेली आहे. मात्र, काहीही असो, रुपीन पासचा ट्रेक हा शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक शक्तीचाही कस पाहणारा असतो...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवजयंती मोहोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली.  पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा सुरू झाला.   राष्ट्रवादी काँग्रेसचे...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - विनायक शिरसाट यांचा खून करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. "पीओपी' मालाच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादामुळे शिरसाट यांचा खून केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे शिरसाट खून प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. धरमप्रकाश कर्ताराम वर्मा (वय 38, रा. दांगट...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे (वडगाव शेरी) : सलग तीन दिवस सुरू असलेली बर्फवृष्टी, त्यामुळे गाडले गेलेले रस्ते, खांब कोसळ्याने खंडीत झालेला वीजपुरवठा, रस्त्यावर पडलेली झाडे अन् त्यामुळे बंद झालेली वाहतुक व्यवस्था....अशा वातावरणात तीन दिवस पुण्यातील पाच तरूण जम्मू काश्मिरमध्ये अडकून पडले होते. शेवटी या तरूणांनी भर रात्री...
फेब्रुवारी 08, 2019
लोणी काळभोर - सोशल मीडिया, नामांकित वर्तमानपत्रांत ‘मार्केटिंग क्षेत्रात चार आकडी पगाराची नोकरी’ अशा आकर्षक जाहिराती देऊन दुष्काळी भागातील हजारो तरुणांची एक बहुराष्ट्रीय कंपनी फसवणूक करीत आहे. स्वयंरोजगाराच्या नावाखाली तरुणांकडून १७ हजार पाचशे रुपये फी घेऊन महागडी साबणे, फेअरनेस क्रीम, पेस्ट माथी...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - नोकरी, व्यवसाय अन्‌ ग्रामीण भागात शिक्षण घेताना मॉडेलिंग क्षेत्राचे क्षितिज खुणावणाऱ्या तरुणींनी ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धेचा रॅम्पवॉक गाजविला. या क्षेत्रातील दिग्गजांसमोर एकदा तरी रॅम्पवर चालून या क्षेत्रात यायचे स्वप्न अनेक तरुणी उराशी बाळगून होत्या. त्या स्वप्नांच्या दिशेने...
फेब्रुवारी 07, 2019
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा...