एकूण 17 परिणाम
December 01, 2020
राजापूर ( रत्नागिरी ) - अवकाळी पाऊस, चक्रीवादळ आणि त्यातून बदलेल्या वातावरणाचा फटका बसून दिवाळीतील थंडीच्या हंगामातील स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे कोकण किनारपट्टीवर झालेले आगमन सुखावणारे आहे. छोट्या चणीच्या सी गलसह अन्य...
November 22, 2020
सावनेर (जि. नागपूर) :  येत्या दोन वर्षात तालुक्यातील प्रत्येकाला घर मिळेल, कोणीही बेघर राहु नये या उद्देशाने २० नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ झाला असून ग्रामपंचायत क्षेत्रात सुद्धा ही योजना राबविली जात आहे. गरजूंना लाभासाठी काही अडी अडचणी असल्यास त्यांनी कार्यालयात संपर्क साधावा...
November 18, 2020
नेवासे (अहमदनगर) : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृती दिनाचे औचित्य साधून नेवासे शहरात मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने गरजूंना शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात आले. प्रारंभी युवा नेते अनिल ताके,  शिवभोजन थाळी सेंटरचे चालक विलास गरुड व  गोरख घुले यांच्या...
November 11, 2020
येवला (नाशिक) : वय अवघं २७ पण डोक्यावर शेतीचं कर्ज, उसनवारी, दुकानांची उधारी आणि त्यातूनच कर्जाच्या ओझ्याखाली चिंताग्रस्त असतांनाच रेंडाळे येथील अनिल गरुड या तरुण शेतकऱ्याने घेतला अखेरचा निर्णय. वाचा काय घडले? अशी आहे घटना रेंडाळे येथील तरुण शेतकरी अनिल गरुड याने ...
November 10, 2020
मोताळा (जि.बुलडाणा) : ट्रक, दुचाकी व पिकअप या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुलडाणा-मलकापूर मार्गावरील राजूर घाटात रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबाद हलविण्यात आल्याची माहिती आहे....
November 07, 2020
अमळनेर :  निवडणूक निकाल असो की परीक्षेचा निकाल... तो पॉझीटिव्ह लागल्यानंतर जल्लोष तर होतोच!.. मात्र शहरात एके ठिकाणी निकाल लागला अन् निकाल 100 टक्के निगेटिव्ह लागल्यानंतर उपस्थितांनी नाराजी व्यक्त न करता टाळ्यांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. निमित्त ठरले कोरोना चाचणी शिबिराचे... तेही जिल्ह्यात...
October 31, 2020
मोताळा (जि.बुलडाणा) : दुचाकी थांबवून एकास मारहाण करत त्याच्या खिशातील रोकडसह एकूण चार हजार रुपयांचा ऐवज जबरदस्ती लुटल्याची घटना मोताळा-मलकापूर मार्गावरील घुस्सर फाट्यानजीक १९ ऑक्टोबरच्या रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुरुवारी (ता.२९) चार जणांविरुद्ध गुन्हा...
October 23, 2020
गंगाखेड : दक्षिणेतील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर तिरुपती बालाजीच्या धर्तीवर साजरा होणारा ऐतिहासिक दसरा महोत्सव सुद्धा शासनाच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आला. परंतू, मंदिरातील पूजा नित्यनेमाने सुरू आहे. या ठिकाणच्या मूर्तीची दररोजची पूजा ही मनमोही ठरत आहे.  गंगाखेड येथील...
October 23, 2020
गंगाखेड (जिल्हा परभणी) : दक्षिणेतील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर तिरुपती बालाजीच्या धर्तीवर साजरा होणारा ऐतिहासिक दसरा महोत्सव सुद्धा शासनाच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आला. परन्तु मंदिरातील पूजा नित्यनेमाने सुरू आहेत. जागतिक महामारी असलेल्या कोरोनाने मार्च महिन्यात भारतात...
October 20, 2020
मोताळा (जि.अकोला) : मुलीच्या अनैतिक संबंधातून तिघ्या मायलेकींचा निर्घृण खून झाल्याची घटना पिंपळखुटा बुद्रुक येथे ता. १४ ऑक्टोबरला घडली होती. यातील आरोपी दादाराव अंबादास म्हैसागर हा पोलिस कोठडीत आहे. या तिहेरी हत्याकांडातील दोघ्या बहिणी गर्भवती निघाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या गर्भाचा डीएनए...
October 16, 2020
मोताळा (जि.बुलडाणा) : एका ५५ वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची घटना पिंपळखुटा बुद्रुक (ता.मलकापूर) शिवारात बुधवारी उघडकीस आली होती. सोबतच या महिलेच्या दोन मुलींचाही खून करून विहिरीत फेकल्याचे गुरुवारी (ता.१५) समोर आले आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. अनैतिक संबंधाच्या...
October 15, 2020
कोल्हापूर ः नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अंबाबाईच्या दागिन्यांची स्वच्छता आणि लकाकीचे (पॉलिश) काम करण्यात आले. गरुड मंडपात कडेकोट बंदोबस्तात दागिन्यांची आज कारागिरांनी स्वच्छता केली. भाविकांनी लोकवर्गणीतून देवीला दिलेली सुवर्ण पालखीही चकचकीत केली. रोषणाई, मंदिराची स्वच्छता करण्याचे...
October 07, 2020
मोताळा (जि.बुलडाणा),  : एका २२ वर्षीय युवतीला ६० वर्षीय वृद्धाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध सोमवारी (ता.५) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील २२ वर्षीय युवतीला मानेजवळ गाठ झाली होती. तिची उपचाराच्या...
September 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराच्या लाकडी सभामंडपात असलेल्या दगडी दीपमाळांनी मोकळा श्वास घेतला असून, त्यांच्या सौंदर्याचे रूपडे आता अधिकच खुलून दिसू लागले आहे. ऐतिहासिक वास्तू कलेचा उत्कृष्ट ठेवा असलेल्या या दीपमाळांनी मंदिर उजळून निघणार आहे.  पुरातन असलेल्या येथील श्री...
September 21, 2020
धुळे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर येथील जिजामाता हायस्कूलमध्ये केलेल्या तात्पुरत्या कारागृहात असलेला एक बंदिवान पोलिसाच्या हाताला झटका देऊन पळून गेला. जवळच असलेल्या एका तळघरातील विहिरीत नंतर त्याने उडी मारली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला बाहेर काढून पुन्हा ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणी...
September 18, 2020
पुणे : बांबू आणि बुरूड समाजाचं एक वेगळं नात आहे. बुरुड कामात बांबूचा मोठा वापर केला जातो. सध्याच्या फॅशनच्या दुनियेत स्पर्धेत टिकाव धरू शकेल, अशी दर्जेदार उत्पादने बांबूपासून तयार होऊ लागली आहेत. बांबूला 'हिरवे सोनं' म्हणूनही ओळखले जाते. धार्मिक शास्त्रानुसार बांबू हा माणसाच्या जन्मापासून ते...
September 17, 2020
पौड : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. घरात पालक वैतागलेले असले तरी मुलांना मात्र शाळेची ओढ लागली आहे. घरात बसून व्यथित झालेल्या मुलांच्या अल्लड मनाची केविलवाणी कैफियत निषाद संजय गरूड या चिमुरड्याने "शाळेत माझ्या जाईन केव्हा ?" या गाण्यातून मांडली आहे. आईच्या काव्यसौंदर्यांतून गुंफलेलं आणि अवघ्या नऊ...