एकूण 287 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
फेब्रुवारी 16, 2019
वाई - पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज मुस्लिम समाज बांधवांनी मूक मोर्चा काढला. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे व तहसीलदाराना निवेदन देण्यात आले. यावेळी यसुफ बागवान, मन्नान जमादार, मोहुज्जम इनामदार, अस्लम बागवान, अमजद इनामदार, दाऊद इनामदार, ऍड रफिक शेख,...
फेब्रुवारी 15, 2019
बारामती - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज बारामती शहरात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध केला गेला. देशासाठी वीरमरण पत्करलेल्या सर्व हुतात्ना जवानांना आज आदरांजली अर्पण केली गेली.  येथील भिगवण चौकात आज सकाळी विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या वतीने या हल्ल्याचा निषेध केला गेला.  अॅड....
फेब्रुवारी 14, 2019
मंगळवेढा - 'प्रधानमंत्री आवास' योजने अंतर्गत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या क्षेत्रात असलेल्‍या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे व नगरपरिषद मालकीच्‍या जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी शासन निर्णयावर चर्चा नगरपरिषदेच्‍या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी नगराध्‍यक्षा अरुणा माळी, उपनगराध्‍यक्ष...
फेब्रुवारी 12, 2019
औरंगाबाद - मागील काही वर्षांपासून विविध समस्या झेलत शेतकऱ्यांनी तुती लागवडीतून नवा मार्ग शोधला आहे. यंदाही राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मराठवाडा सर्वांत पुढे आहे. या शेतीबद्दलची चर्चा रंगत असतानाच त्यासाठी आवश्‍यक असलेल्या अंडीपुंजची किंमत आता चारशे रुपये शेकडाऐवजी थेट आठशे म्हणजे दुप्पट...
फेब्रुवारी 11, 2019
मोहोळ - जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढल्याने अपघातात ही वाढ झाली आहे. अपघात स्वतःला झाल्यावरच त्याची दाहकता कळते. अपघात समयी मदत केल्यास तो गोल्डन आवर होईल आपापल्या कर्तव्याची जाणिव करून घ्या, असे प्रातिपादन आरएसपी चे महासमादेशक अरविंद देशमुख यांनी केले.         4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा...
फेब्रुवारी 10, 2019
मार्डीकर यांना नाईक म्हणाले ः ""त्या विषयावर आता बोलायचं नाही. अहो, हास्ययोग मंडळामुळं आपण एकत्र आलो, हाही एक योगच आहे. सध्याच्या जीवनशैलीत कुणी कुणाकडं कामाशिवाय जात नाही. ज्येष्ठांचे वाढदिवस घरात साजरे होणं तर दूरच; पण अनेक घरांमध्ये कुटुंबीयही त्यांना फारसं विचारत नाहीत. त्यामुळं हास्ययोग...
फेब्रुवारी 07, 2019
चिपळूण - येथील सह्याद्री निसर्ग मित्र व वन विभागतर्फे कोकणात खवले मांजर वाचवा प्रकल्प राबवला जात आहे. नवी दिल्ली येथील द हॅबिटाट ट्रस्टचे या प्रकल्पास पाठबळ मिळाले. खवले मांजर वाचवा प्रकल्पास रोजीरोटीची जोड देण्यात आली.  जंगलामध्ये आढळणाऱ्या हरडा, बेहडा, मुरुड शेंगा, रिठा, वावडिंग, पळस फुले,...
फेब्रुवारी 02, 2019
राजापूर - तालुक्‍यातील आठ ठिकाणी जैवविविधततेसह पाण्याची क्षारता आणि सामू वेगवेगळे आढळले आहेत. त्याचबरोबर, या ठिकाणी बिबट्या, गवारेड्याच्या ठशांसह विविध प्राण्यांचे ठसे आढळल्याने या प्राण्यांचा वावर आढळला आहे. मानवनिर्मित कृत्रिम पाणथळ जागांचे समितीने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती हाती आली....
जानेवारी 26, 2019
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचा उद्‌घोष असलेली आपली राज्यघटना जगातील एक सर्वोत्कृष्ट व सर्वांत मोठी राज्यघटना आहे. संसदेच्या ग्रंथालयात असलेल्या तिच्या मूळ प्रती चिरकाल टिकवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. भारताचे संविधान म्हणजे जगातील विविध राज्यघटनांमधील एक सर्वोत्कृष्ट...
जानेवारी 16, 2019
इतिहास गवाह आहे. दिवस कासराभर वर येता येता कृष्णकुंजगडावर गडबड उडाली. बालेकिल्ल्यावरून हुकूम निघाले आणि अवघ्या नवनिर्माणाचे दळ हालले. हातातील कुंचला ठेवत, व्यंग्यचित्राचा कागुद बाजूला सारत राजे तटकिनी उठले आणि तडक निघाले. हल्ली हल्ली राजियांचे हे ऐसे चालू आहे. घरात मंगलकार्य काढलेले. राजकाजात वेळ...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
डिसेंबर 26, 2018
सेलू (जि. वर्धा) : येथील सुरगाव वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सुरू असलेल्या दारूभट्ट्यांवर पोलिसांनी कारवाई केली. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. पण, त्यांच्याकडून या संदर्भात विशेष कारवाई करण्यात आली नाही. यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. सेलू...
डिसेंबर 25, 2018
पुणे - वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एकाला लष्कराच्या अधिकार्यानी सोमवारी रात्री ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याला वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार वानवडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लष्कराच्यादृष्टिने आत्यंतिक महत्वाच्या...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...
डिसेंबर 09, 2018
रुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची गरज आहे. ही वाढ करताना अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केला पाहिजे. वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा....
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही महाराष्ट्राची ओळख. मात्र, दुष्काळाचा फटका गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांप्रमाणेच तमाशालाही बसल्याचे तमाशा कलावंतांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ...
डिसेंबर 05, 2018
नागपूर : अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत नुकतेच पाऊल टाकले होते. दोन चित्रपट नावावर होते, पण यशाची "मंजिल' अद्याप गवसली नव्हती. अशा काळात एका चित्रीकरणासाठी ते नागपुरात आले होते. आज "झुंड'च्या निमित्ताने नागपुरात असताना त्यांना हॉटेलच्या खिडकीतून बाहेर डोकावणेसुद्धा अवघड ठरावे. मात्र, त्यावेळी...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे : पुण्यातील विश्रामबागवाड्याच्या संवर्धनाची नितांत गरज आहे. येथे परदेशी पर्यटक भेट देतात पण त्यांना या ठिकाणाची ऐतिहासिक माहिती देण्यासाठी कोणीही नाही. जर वास्तुचा ऐतिहासिक प्रवास दृक-श्राव्य माध्यमातुन सादर केला तर पर्यटकांना अनुभव वेगळा घेता येईल. महापालिकेने याचा विचार करावा. तसेच येथे...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा त्रास मृत्यूनंतरही पाठ सोडायला तयार नाही. शहरात रॉकेलचा कोटा निम्म्याने कमी करण्यात आला. त्यामुळे शहरात अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नाही, या परिस्थितीने डिझेल किंवा टायरचा वापर करून अंत्यसंस्कार करण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...