एकूण 367 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर : गडचिरोली, भंडारा, गोंदियात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हरभरा, गहू, जवस व लाखोरी पिकाला फटका बसला आहे. तिरोडा तालुक्‍यात बोराएवढ्या गारांचा पाऊस पडला. गोंदिया शहरात पहाटेपासून...
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव ः भुसावळ रेल्वे विभाग आशिया खंडात सर्वांत मोठा विभाग म्हणून ओळखला जातो. देशभरातील रेल्वे पैकी मध्य रेल्वेचा भुसावळ दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न देणारा विभाग आहे. आतापर्यंत या विभागाने प्रवासी वाहतूक, माल वाहतुकीसह पार्सल, अन्नधान्याची वाहतूक, सिमेंट इतर वाहतुकीतून सुमारे 1 हजार 53 कोटी 91...
फेब्रुवारी 15, 2019
महाबळेश्वर - येथील वेण्णा तलाव परिसरात असलेल्या राहुरी कृषी विद्यापीठ संचलित गहू गेरवा संशोधन केंद्रात गहू संशोधनासाठी वाढविलेली सुमारे दोन हजार २७५८ वाणाची रोपे थंडीच्या हल्ल्यामुळे जळून नष्ट झाली. त्यामुळे गव्हावरील तांबेरा रोगावरील संशोधन, निरीक्षण व त्याच्या...
फेब्रुवारी 14, 2019
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वायगाव येथे घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन संसारोपयोगी वस्तूंसह कागदपत्र व रोकड जळुन खाक झाले. यात अंदाजे एक ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे. कुटुंबिय मजुरी कामावर गेले असल्याने सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली. ही घटना सोमवारी (ता.११) सकाळी दहाच्या...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (ता.सात) ज्वारी विक्रमी २८५१, तर मका २०६८ रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विकला गेला. गहू तर बाजारातून अक्षरशः गायब झाला आहे. औरंगाबादसह...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (ता.सात) ज्वारी विक्रमी 2851, तर मका 2068 रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विकला गेला. गहू तर बाजारातून अक्षरशः गायब झाला आहे.  औरंगाबादसह...
फेब्रुवारी 10, 2019
कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. तिकडचे पदार्थही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा "हट के' म्हणावेत असेच. आगळ्या चवीचे. करण्याची पद्धतही निराळीच असलेले. अशाच काही कोकणी-मालवणी पाककृतींची, मसाल्यांची ही ओळख... भारताचा पश्‍चिम किनारा आणि त्या किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या...
फेब्रुवारी 07, 2019
येवला - यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांना पैशाची नव्हे तर अन्नधान्य आणि पाण्याची टंचाई भेडसावणारा ठरत आहे. पावसाभावी खरिपाची पिके निघाली नसल्याने रब्बीचा तर विषयच उरला नाही. थोड्याफार प्रमाणात पाणी असलेल्या शेतकऱ्यांनीही उन्हाळ कांद्याला प्राधान्य दिल्याने तालुक्यात यंदा गव्हाची प्रचंड टंचाई जाणवणार आहे....
फेब्रुवारी 06, 2019
औरंगाबाद : सण-परंपरा साजरे करताना सामाजिक जाणिवा जपण्याची जागरूकता जिल्हा कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात दिसून आली. या कार्यक्रमात प्रत्येक महिलेने वाण म्हणून धान्य आणले आणि पाहता पाहता 6 क्‍विंटल गहू आणि एक क्‍विंटल तांदूळ असेसात क्‍विंटल धान्याचे वाण...
फेब्रुवारी 03, 2019
खानदेशची, अर्थातच धुळे-जळगाव-नंदुरबार या तीन जिल्ह्यांची, स्वतंत्र अशी एक खाद्यसंस्कृती आहे. खानदेश म्हटलं की वांग्याचं भरीत हमखास आठवतं. ते तर तिथलं वैशिष्ट्य आहेच; पण त्याच्याशिवायही "हट के' असे अनेक रुचकर, तोंडाला पाणी सुटावं असे विविध खाद्यप्रकार हे "खास खानदेशचे' म्हणून प्रसिद्ध आहेत....
जानेवारी 25, 2019
अस्वली स्टेशन, ता. २४ : उभाडे (ता. इगतपुरी) गावातील गंगाधर वारुंगसे यांचे सुमारे १५ सदस्यांचे कुटुंब एकत्रित राहून शेती, दुग्धव्यवसाय यशस्वीरीत्या करीत आहे. श्री. वारुंगसे  यांना तानाजी हा एकच मुलगा. शिवाजी आणि सचिन ही मृत वडीलभाऊ विठोबाची मुले. सर्वांत धाकटा भाऊ रंगनाथ यांना नितीन आणि एकनाथ, अशी...
जानेवारी 15, 2019
ब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी खरीप व रब्बीची  पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
जानेवारी 05, 2019
जातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी इतरत्र...
जानेवारी 03, 2019
सातारा - आजवर पीक विमा योजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे मन वळविण्यात जिल्ह्यातील कृषी विभाग यशस्वी झाला आहे. या वर्षी तब्बल ८४ हजार ५५२ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असूनही पिकांची स्थिती चांगली राहून, चांगले उत्पादन पदरात पडण्याची खात्री...
जानेवारी 01, 2019
संपूर्ण वर्षभरात सर्वांत चांगला ऋतू कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे साधे-सरळ उत्तर म्हणजे हिवाळा. विसर्गकाळातील शिशिर व हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळा हा पुढच्या संपूर्ण वर्षातील आरोग्याची पायाभरणी करणारा असतो असे म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरू नये. मात्र ही पायाभरणी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला...
डिसेंबर 27, 2018
केतूर (सोलापूर) : सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीसाठी पाणी टंचाई जाणवत आहे. आगामी काळात काळात ती आणखी उग्र रूप धारण करणार असेच चित्र आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर मोकळे ठेवण्याऐवजी जिरायत भागातील शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता पाहून हरभरा पिकाला पसंती...
डिसेंबर 16, 2018
जळगाव - जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा सरासरी पारा 10 अंशांवर स्थिरावला आहे. गार वाऱ्यांमुळे जळगावकर गारठले आहेत. वाढलेल्या थंडीमुळे गहू, हरभरा या रब्बीच्या पिकांना फायदा होत आहे. सकाळपासूनच वातावरणात असलेला गारठा अन्‌ दिवसभर गार वाऱ्यांची झुळूक यामुळे...
डिसेंबर 10, 2018
बीड  - यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने रब्बी व खरिपाचे उत्पादन झालेच नाही. यामुळे मार्केटमध्ये धान्याची आवक कमी प्रमाणात झाली; पण मागणी आहे तशीच राहिल्याने ज्वारी, बाजरी, गव्हाचे दर वाढले आहेत. सर्वसामन्यांना आता दुष्काळाच्या झळांबरोबर महागाईच्या झळा बसत आहेत.  जिल्ह्यात सरासरीपेक्षा...