एकूण 577 परिणाम
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
मे 22, 2019
‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे. हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. हे गाणे रोहित राऊतने संगीतबद्ध केले असून अभिषेक कणकर यांनी ते लिहिले आहे. ‘मोगरा फुलला’ चित्रपट 14 जूनला संपूर्ण...
मे 22, 2019
रखरखीत दुपार. निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण होते. मूड थोडा वैतागलेलाच होता. प्रशिक्षण देणारी व्यक्ती उत्साहमूर्ती होती. "इलेक्‍शनला जाताना पिकनिकला जातोय असे समजायचे, तुम्हाला काहीच त्रास वाटणार नाही, उलट एन्जॉय कराल एक वेगळा दिवस,' या त्यांच्या शब्दांनी सर्वांचा मूड बदलला. वैताग गेला आणि आम्ही...
मे 20, 2019
रफ्तारा नाचे नाचे...डंकारा बाजे बाजे... आगे आके आगे आके हा.. होऽऽऽ यारा.... ‘लुसिफर’ या मल्याळम्‌ चित्रपटातले हे गाणे सध्या जगभरात धुमाकूळ घालतं आहे. सुपरस्टार मोहनलाल, पृथ्वीराज सुकुमारन, विवेक ओबेरॉय, मंजू वॉरियर, टोविनो थॉमस आदींच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने तिकीट खिडकीवर...
मे 16, 2019
औरंगाबाद : आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना महापालिकेचा पदभार घेऊन बुधवारी (ता. 15) वर्षे पूर्ण झाले. वर्षपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर काल नगरसेविकांनी आयुक्तांच्या दालनातच तक्रारीचा पाढा वाचला. त्यामुळे सकाळी नाराज झालेल्या आयुक्तांनी रात्री मात्र वर्षपूर्तीचे सेलिब्रेशन केले. रात्री उशिरापर्यंत...
मे 14, 2019
इंदूर ः मध्य प्रदेशमधील देवास लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा आगळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांनी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. यात कॉंग्रेसकडून लोकगायक प्रल्हाद सिंह टिपणीया, तर भाजपकडून निवृत्त...
मे 10, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’हा चित्रपट येत्या 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये...
मे 08, 2019
मी विट्याची. पण, वडील कोल्हापूर शुगर मिलमध्ये नोकरीला. त्यामुळे सारे लहानपण कोल्हापुरातच गेले. ‘जीवनकल्याण’ची नाटकं पाहतच मोठी झाले. त्यामुळे गाणे आणि अभिनय हा संस्कार तिथूनच रुजू लागला. पुढे विवाहानंतर पुन्हा कलापूरच सासर म्हणून मिळाले आणि ते इतकं सुरेख मिळाले, की गाणे...
मे 07, 2019
मी मंगळवार पेठेतला. पेठेतच सारी जडणघडण झाली. करिअर म्हणून संगीत क्षेत्राची निवड केल्यानंतर मुंबई गाठण्यापेक्षा कोल्हापुरात राहूनच काम करायचे आणि वेगळे काही तरी करण्याचा निर्णय घेतला. केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रभरातून कामे येतात आणि ती सर्वोत्कृष्ट करण्यावरच आजवर भर...
मे 07, 2019
आंब्याच्या मोहोराचे आता कैऱ्यात रूपांतर होऊन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्याकडे असे लटकताना पाहिले, की वाटते देवळ्यातल्या घंटेचे लोलक काढून हवेत अदृश्‍य घंटा वाजवून सारी सृष्टी या ऋतूंच्या राजाला सलामी देत आहे. एप्रिल फळ..... हो एप्रिल फळच. हे कळ फलकामुळे झाले नाही, मला एप्रिल फळ असेच...
मे 04, 2019
चेतना तरंग सत्संग म्हणजे वास्तवाची सोबत होय. सत्याच्या सहवासात राहणे म्हणजे सत्संग. केवळ तुम्हाला माहीत नसलेली अवघड, गुंतागुंतीची गाणी म्हणणे म्हणजे सत्संग नव्हे. संगीत हा सत्संगाचा एक भाग. तर्क हा त्याचा दुसरा भाग होय. सखोल ध्यानातील प्रतिसाद आणि स्वत:सोबतच राहणे हा सत्संगाचा तिसरा भाग आहे....
मे 01, 2019
मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे अन्यथा गुजरात ने किंवा केंद्राने ती गट्टम केली असती. आज मुंबई कॉसमोपॉलिटिन आहे ती कुण्या एका भाषिकांची नाही असे इतर भाषिकांकडून सांगितले जात असले तरी हि  मुंबई मिळविण्यासाठी 105 मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे हि बाब विसरता...
मे 01, 2019
पुणे  - माझ्या आजोबांना शास्त्रीय गायक म्हणून म्हणावी तशी ओळख मिळाली नाही. ते एक उत्कृष्ट शास्त्रीय गायक असतानाही त्यांच्यावर नाट्य संगीत गायकाचा शिक्का बसला. त्यांच्या ज्या-ज्या गोष्टी अपूर्ण राहिल्या आहेत, त्या सर्व पूर्ण करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. त्यांच्या वारशाची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे...
एप्रिल 30, 2019
कोल्हापूरची असल्याचा सार्थ अभिमान नक्कीच आहे. कारण मला खऱ्या अर्थाने गायिका म्हणून ओळख मिळवून दिली ती याच कलापूरने. जन्म कोल्हापूरचा. शिक्षण कोल्हापुरातच झाले आणि विवाहानंतर आता मुंबईत स्थायिक आहे. गाणे तर सुरूच आहे. पण, संगीत नाटकांची परंपरा आजच्या काळातही सुरूच राहिली पाहिजे, या...
एप्रिल 30, 2019
स्टुडंट ऑफ द इयर - 2 हा चित्रपट शूटींग सुरु झाल्यापासूनच चित्रपटप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाचे 'हुक अप' हे गाणे थोड्यावेळापूर्वीच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आलिया आणि टायगरची कमाल केमिस्ट्री बघायला मिळत आहे. यु ट्यूबवर हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून...
एप्रिल 30, 2019
सेलिब्रिटी टॉक  माझे आजपर्यंतचे आयुष्य कला आणि मनोरंजन क्षेत्रातच गेले आहे. मला पिया ही जुळी बहीण आहे. आम्हाला नेहमीच माझ्या आई-वडिलांनी गाणे शिकणे, वेगवेगळे नृत्यप्रकार शिकणे आदी कलात्मक गोष्टींकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले. वयाच्या पाचव्या वर्षांपासून मी आणि माझी बहीण वेस्टर्न क्‍...
एप्रिल 22, 2019
निवडणूक वातावरण नावाचा एक प्रकार पूर्वी पत्रकारलोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जात असत. आजही जातात. पण, हल्ली ते वातावरण मात्र गायब असते. ग्रामीण भागात तर त्याचा पत्ताच नसतो. शहरांतही कुठे कुठे लागलेले प्रचारफलक, एखाद्या बाजारपेठेतले उमेदवाराचे प्रचार कार्यालय किंवा सकाळ-संध्याकाळी निघालेली...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - दिवाळी अंकाच्या विश्‍वात अभिनव प्रयोग म्हणून नोंदलेल्या ‘सकाळ’ कोल्हापूर आवृत्तीच्या ‘जगणं लाईव्ह’ दिवाळी अंकास पुणे येथील दिनमार्क पब्लिकेशन्सचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. पब्लिकेशन्सच्या वतीने आयोजित छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘जगणं लाईव्ह’ला उत्कृष्ट छपाई, सादरीकरण...
एप्रिल 22, 2019
सेलिब्रिटी टॉक मी  मूळची दिल्लीची. माझे वडील आयएएस ऑफिसर तर आई शिक्षिका. त्यामुळे आमच्या घरात ॲक्‍टिंगबाबत काही फारसे अनुकूल वातावरण नव्हते. परंतु मला ॲक्‍टिंगची आवड होती. मी श्रीदेवीचे चित्रपट खूप पाहायची आणि मला तेथूनच प्रेरणा मिळायची. तिच्या नृत्याची मी जबरदस्त फॅन आहे. तिचे ‘ना जाने कहाँ से आयी...
एप्रिल 11, 2019
जळगाव : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, त्यातच ग्रामीण भागातील व शहरी भागात होणारा पाणीपुरवठा यांमध्ये असलेली तफावत या सर्व परिस्थितीत तरुणांची पाण्यासाठी चळवळ यावर भाष्य करण्यासाठी मिलिंद पाटील यांनी स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन सत्य परिस्थिती मांडण्यासाठी H2O (एचटूओ) या चित्रपटाची निर्मिती केली. या...