एकूण 349 परिणाम
जानेवारी 17, 2019
पाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे "सर्वेश तरे" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी भाषेतील पहिल्या रॅप गाण्याचे शूटिंग नुकतेच अलिबाग व मांडव्याच्या किनाऱ्यावर झाले. येत्या रविवारी (ता.20) हे गाणे प्रसिद्ध होणार आहे....
जानेवारी 09, 2019
ते गाणे जिवाला लावी पिसे, अशी गत होते निसर्गपुत्रांचे गाणे ऐकताना. फक्त त्यासाठी वेळ काढून शहरापल्याड जायला हवे. घाटमाथ्यावरून उतरून चिपळूणमार्गे आम्ही शिबिरार्थी अबलोलीत पोचलो. येथे निसर्गानेच गानमैफल आयोजित केली होती. चहूबाजूला वाड्यांवर नारळ-पोफळी, काजू, आंबा...
जानेवारी 08, 2019
बारामती : कधीकाळी चित्रपटात "आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा' हे गाणे चर्चेत होते. त्यावेळी फळबागांमध्ये कलम करण्याला सुरवात झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत भाजीपाल्याच्या बाबतीतही "कलम' हे तंत्र बारामतीत साकारले आहे. कृषिक प्रदर्शनातून राज्यभरातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे...
जानेवारी 08, 2019
‘जन्नत २’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या इशा गुप्ताने काही वर्षांतच अनेक चित्रपट केले आहेत. तसेच तिचे अनेक चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचे आहेत. चित्रपटांमधून इशाने अनेक वेळा डान्स किंवा आयटम साँगही केलं आहे. आता ती ‘गेट डर्टी’ या सिंगल गाण्याच्या अल्बममधून दिसणार आहे. हे गाणे...
डिसेंबर 20, 2018
मुंबई- मी पण सचिन नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका ध्येयवेड्या माणसाची गोष्ट सांगणारा आहे. नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशनल साँग चित्रित करण्यात आले. या गाण्यामध्ये स्वप्नील जोशी आणि प्रियदर्शन जाधव दिसत असून एका खेडेगावातील...
डिसेंबर 20, 2018
मुंबई : किंग खानचा बहुप्रतिक्षित 'झिरो' हा चित्रपट उद्या (ता. 21) प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या टिझर व ट्रेलरनेच 'झिरो'ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसह अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उद्या हा चित्रपट प्रदर्शित...
डिसेंबर 15, 2018
लातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे संगीत तुम्हाला मन:शांती देते त्यापासून दूर जाणे योग्य नाही. त्यासाठी शास्त्रीय संगीतातील कलाकारांनीही आपले गाणे खणखणीत ठेवावे आणि श्रोत्यांनी...
डिसेंबर 15, 2018
"लय भारी' या यशस्वी चित्रपटानंतर रितेश देशमुखचा "माऊली' हा चित्रपट आला आहे. "लय भारी' हा रितेशचा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामधील रितेशचा लाजबाब अभिनय, श्रवणीय संगीत, निशिकांत कामतचे नेटके दिग्दर्शन, दमदार संवाद अशा काही बाबींमुळे हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला होता. त्यामुळे "माऊली'...
डिसेंबर 14, 2018
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत, अशा अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर लतादीदींनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती ट्विटरवरुन आज (शुक्रवार) दिली आहे. 'नमस्कार, माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर...
डिसेंबर 07, 2018
येरवडा : बावधन येथील रेस्क्यू फाउंडेशन प्राणी सहायता केंद्रातील एक मादी गाढव आनंद झाला की चक्क गाणे गाते. तिला पालक, गाजर खायला दिले की ते आनंदी होऊन गाणे गाते. हे गाणारे गाढव पाहण्यासाठी पुणेकरही गर्दी करीत आहेत. रेस्क्यू प्राणी मित्र संस्थेच्या संचालिका जेसिका रॉबिन्स्‌...
डिसेंबर 06, 2018
पुणे : "मुंबई- पुणे- मुंबई' हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 7 डिसेंबर 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त चित्रपट कलाकारांनी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. या वेळी मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीने खूप गप्पा मारल्या, अनेक अनुभव...
डिसेंबर 05, 2018
सकारात्मकतेवर बोलणारे खूप असतात; पण मी सकारात्मक जगणाऱ्यांना पाहिले. खूप शिकले. माझी भाची दीपिका हिचा गाण्याचा कार्यक्रम होता, सिप्ला सेंटर (वारजे)मध्ये. आम्ही कार्यक्रमासाठी सभागृहात पोहोचलो. प्रेक्षक म्हणजे "सिप्ला'मधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असतील ही कल्पना होती; पण एकेक प्रेक्षक "बेड'सह...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : वादविवादांच्या खमंग चर्चा आणि दीर्घ कालावधीनंतर 'मनोमिलन' झालेल्या शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाची चर्चा आता जोरदार सुरू आहे आणि शाहरुख खानने आज (मंगळवार) या चित्रपटातील एक गाणे रिलीज...
डिसेंबर 02, 2018
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटातील 'धुवून टाक' हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर आज या चित्रपटातील '...
नोव्हेंबर 29, 2018
पाणी हे जीवन आहे याची जाणीव एव्हाना पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राला झालेली आहे. सध्या तरी या विश्‍वात पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवसृष्टी आहे. मानव रेडिओलहरींच्या माध्यमातून कित्येक प्रकाशवर्षे प्रवास करीत आहे. पण पृथ्वीशी साधर्म्य दर्शविणारा किंवा सजीव असणारा ग्रह अद्याप तरी निदर्शनास आलेला...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबईः बॉलिवूडमधील ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीझ यांचे आज (मंगळवार) येथील नानावती रुग्णालयात निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. बॉलिवूडसह बंगाली व ओडिया चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली होती. मोहम्मद अझीझ यांचा कोलकता येथे सोमवारी गाण्याचा कार्यक्रम होता. आज (मंगळवार) दुपारी मुंबई विमानतळावर आल्यानंतर...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'माऊली' या चित्रपटातील 'माझी पंढरीची माय' हे गाणे आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. रितेशच्या लय भारी या सिनेमातील 'माऊली माऊली' हे गाणे खूप गाजले होते, त्यामुळे 'माझी पंढरीची माय' हे गाणे ...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे काढावीत. मात्र, त्या सगळ्यांतून भरभरून आनंद मिळणे महत्त्वाचे आहे, गायक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘सकाळ’च्या बालवाचकांना खास...
नोव्हेंबर 06, 2018
१ प्रश्न, २ व्यक्ति, ३०० उत्तरे!! या साऱ्याची सुरूवात झाली ती कानन शहाच्या एका साध्यासुध्या प्रश्नाने, 'येथे मुंबईकर कोण आहेत?' मग प्रवीण भोसले याने पुढाकार घेतला आणि एक ऑनलाइन समाजच निर्माण केला! अमेरिकेतील डलास-फोर्टवर्थ मधील मुंबईकरांची ही कहाणी. कानन शहा हिने ऑगस्ट मध्ये हा प्रश्न फेसबुक वरील...
नोव्हेंबर 05, 2018
बारामती : येथील विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीरचा विद्यार्थी गंधार सुहास अष्टपुत्रे याने वयाच्या पंधराव्या वर्षी स्वताःचे संगीत असलेले हिंदी गाणे तयार करुन चित्रीत केले आहे. इतक्या लहान वयात एखाद्या गीताला संगीत देत त्याचे गायन करण्याचे वेगळेपण गंधार याने या...