एकूण 714 परिणाम
मे 24, 2019
बॉलिवूड स्टार शाहिद कपूर लवकरच 'कबीर सिंह' या नवीन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेतील विद्रोही रुप सोशल मिडीयावर चांगलेच पसंतीस पडते आहे. आता चित्रपटाचे 'बेखयाली' हे गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर लगेच ट्विटर ट्रेंडींगमध्ये आले आहे. 'बेखयाली' हे...
मे 22, 2019
‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे. हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. हे गाणे रोहित राऊतने संगीतबद्ध केले असून अभिषेक कणकर यांनी ते लिहिले आहे. ‘मोगरा फुलला’ चित्रपट 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात...
मे 20, 2019
रफ्तारा नाचे नाचे...डंकारा बाजे बाजे... आगे आके आगे आके हा.. होऽऽऽ यारा.... ‘लुसिफर’ या मल्याळम्‌ चित्रपटातले हे गाणे सध्या जगभरात धुमाकूळ घालतं आहे. सुपरस्टार मोहनलाल, पृथ्वीराज सुकुमारन, विवेक ओबेरॉय, मंजू वॉरियर, टोविनो थॉमस आदींच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने तिकीट खिडकीवर कोट्यवधी रुपयांचा...
मे 20, 2019
लोकसभा निवडणुकीतील अखेरचा टप्पा रविवारी सायंकाळी पार पडला आणि 11 एप्रिलपासून सव्वा महिना सुरू असलेल्या या "महाउत्सवा'तील मतदान पर्व संपले. "एक्‍झिट पोल'मधून निकालांची विविध भाकितेही त्यानंतर लगोलग जाहीर झाली. त्याबरोबरच "अंदाज अपना अपना!' असा खेळही सुरू झाला आहे. गुरुवारी प्रत्यक्ष निकाल जाहीर...
मे 19, 2019
खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीत मी रहायला. आई-वडिलांकडूनच संगीताचा वारसा मिळाला आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी संगीत संयोजनात रमलो. अनेक चित्रपटांसह अल्बमसाठी संयोजक म्हणून काम केले. कलापुरातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे भाग्यही लाभले, याचा अभिमान वाटतो...संगीत संयोजक नंदकुमार...
मे 18, 2019
पुणे - विश्‍वास, दयाळूपणा, क्रूरता आणि राजकारण अशा अनेक भावभावना लोकसंगीताच्या माध्यमातून ‘चांदोबा चांदोबा भागलास का !’ हे बालनाट्य लहानग्यांसमोर आणले आहे. ‘ब्यूटी अँड द बिस्ट’ या लघुकथेवरून हे मराठी बालनाट्य साकारले आहे. यामध्ये थरार-संगीत, माणूसपण, त्याची सौंदर्यदृष्टी आणि त्याचे भावविश्‍व उलगडून...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 10, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’हा चित्रपट येत्या 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये...
मे 09, 2019
पुणे :  ' पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची..., आणि जीवना तू कसा मी असा..., या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..., भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी ...' ही आणि यांसारख्या गीतांनी अरुण दाते यांच्या स्मृतींना गीतरुपी आदरांजली वाहण्यात आली. निमित्त होते अरुण दातेंच्या पहिल्या...
मे 08, 2019
पुणे - शहरामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेनिमित्त नागरिकांची लगबग पाहायला मिळाली. सोने, आंबा आणि फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. या खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. मंडईमध्ये फुले खरेदीसाठी सोमवारपासून गर्दी होती. गुलाब, चाफा, गुलछडी...
मे 01, 2019
पुणे  - माझ्या आजोबांना शास्त्रीय गायक म्हणून म्हणावी तशी ओळख मिळाली नाही. ते एक उत्कृष्ट शास्त्रीय गायक असतानाही त्यांच्यावर नाट्य संगीत गायकाचा शिक्का बसला. त्यांच्या ज्या-ज्या गोष्टी अपूर्ण राहिल्या आहेत, त्या सर्व पूर्ण करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. त्यांच्या वारशाची...
एप्रिल 30, 2019
स्टुडंट ऑफ द इयर - 2 हा चित्रपट शूटींग सुरु झाल्यापासूनच चित्रपटप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाचे 'हुक अप' हे गाणे थोड्यावेळापूर्वीच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आलिया आणि टायगरची कमाल केमिस्ट्री बघायला मिळत आहे. यु ट्यूबवर हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून तासाभरातच 5 लाखांवर...
एप्रिल 30, 2019
सेलिब्रिटी टॉक  माझे आजपर्यंतचे आयुष्य कला आणि मनोरंजन क्षेत्रातच गेले आहे. मला पिया ही जुळी बहीण आहे. आम्हाला नेहमीच माझ्या आई-वडिलांनी गाणे शिकणे, वेगवेगळे नृत्यप्रकार शिकणे आदी कलात्मक गोष्टींकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले. वयाच्या पाचव्या वर्षांपासून मी आणि माझी बहीण वेस्टर्न क्‍लासिकल आणि बेली...
एप्रिल 27, 2019
मुंबई - गायक अवधुत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर अमेरिकेमधील मराठी रसिकांसाठी सुरेल गाण्यांची मैफील घेऊन आले आहेत. सुरेल क्रिएशन आणि 3एएमबीझ यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेमध्ये "अवधुत गुप्ते-स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉन्सर्ट'चे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेतील मराठी...
एप्रिल 26, 2019
नवी दिल्ली : अभिनेते सनी देओल यांच्यानंतर प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दिल्ली कार्यालयात दलेर मेहंदी यांचा पक्षप्रवेश पार पडला. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्यासह उत्तर पश्चिम दिल्ली...
एप्रिल 26, 2019
"नवलाख तळपती दीप विजेचे येथ...उतरली जणू तारकादळे नगरात' या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी आपोआप आठवाव्यात अशी स्थिती सध्या भारतीय लोकशाहीची झालेली दिसते. ऐन भरात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने किमान दीड-दोन डझन सितारे पडद्यावरून थेट रिंगणात उतरलेले आहेत. सरकार ठरविण्याचा अधिकार हाती बाळगणारे...
एप्रिल 17, 2019
पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. शरद साठे (वय 87) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. पुण्यात एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. शरद साठे यांनी १९४९ मध्ये पं. दत्तात्रेय विष्णू...
एप्रिल 15, 2019
या इंडस्ट्रीमध्ये मला अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. हा संपूर्ण प्रवास थोडक्‍यात सांगणं कठीण आहे. पण, माझ्या करिअरच्या या अठरा वर्षांमध्ये मी काय कमावलं असेल, तर ती माणसं. माझ्या करिअरच्या, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला अनेक चांगल्या माणसांची साथ मिळाली. उत्तम दिग्दर्शक, निर्माते, कलाकार...
एप्रिल 11, 2019
राजधानी दिल्ली हे भारताचे लघुरूप आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण, गेल्या काही वर्षांत दिल्लीचे सामाजिक स्वरूप बदलत गेलेले दिसते. त्यामुळेच दिल्ली भाजपच्या अध्यक्षपदी भोजपुरी सुपरस्टार, गायक मनोज तिवारी विराजमान झाले आहेत. दिल्लीत ‘पूर्वांचली’ म्हणजेच पूर्वी उत्तर प्रदेश आणि...