एकूण 459 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
मुंबई : वेगवेगळे रोल करून आपले बाॅलिवूडमध्ये बस्तान बसविणारा आजचा प्रसिद्घ असणारा अभिनेता म्हणजे आयुष्यमान खुराणा हा होय. या अभिनेत्याचा आज 35 वा वाढदिवस आहे. त्याने नेहमाच वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे केले आहेत. त्याच्याविषया आज जाणून घेऊयात..          View this post on Instagram...
सप्टेंबर 14, 2019
अ मॅन इस नोन बाय द कंपनी ही कीप्स... एखाद्या मनुष्याची पत ही त्याच्या सामाजिक वर्तुळावरून ठरते! आज याहीपुढं जाऊन म्हणावंसं वाटतं, की ही पत सामाजिक वर्तुळावरून करता आली, तरी त्याची प्रगल्भता ही मात्र त्याच्या अभिरुचीवरूनच ठरते. व्यवसायाची अथवा कार्यक्षेत्राची अपरिहार्यता म्हणून प्रसंगी वैयक्तिक...
सप्टेंबर 11, 2019
व्ही बी. प्रॉडक्शनच्या आगामी मराठी चित्रपट ‘भुतियापंती’ चे निर्माते विनोद बरदाडे, नरेश चव्हाण आणि यशवंत डाळ असून दिग्दर्शनाची धुरा संचित यादव यांनी सांभाळली आहे. ह्या चित्रपटातील ‘मोरया’ हे गाणे नुकतेच प्रकाशित करण्यात आहे. त्या गाण्याची खासियत म्हणजे प्रसिद्ध ‘शिंदेशाही’ गायक आनंद...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली : मोदीजी, मी माझ्या तरुण मुलासाठी काही करू शकलो नाही. मुलाला गायक होण्यासाठी मदत करा, असे लिहून एका हवाई दलामधून निवृत्त झालेल्या अधिकाऱयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बिजन दास (वय 55) असे आत्महत्या केलेल्या माजी अधिकाऱयाचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील खुलदाबाद येथील एका...
सप्टेंबर 09, 2019
नाशिक ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपर्क साधून आसामच्या हद्दीतील वीस किलोमीटरचा महामार्गाचे काम पंधरा दिवसांत पूर्ण करण्यास सांगितले. त्रिपुराला देशाशी जोडणारा हा एकमेव मार्ग वेळेत पूर्ण झाला. हे काम करणारे आणि पंतप्रधानांनी संपर्क साधलेले तत्कालिन उत्तर त्रिपुराचे जिल्हाधिकारी आणि आताचे...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : बॉलिवूड ते हाॅलिवूडपर्यत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. ती अनेक कारणांनी नेहमीच लाइमलाईटमध्ये असते. मागच्या काही काळापूर्वी प्रियांका तिच्या पर्सनल लाइफबद्दल चर्चेत आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियांका प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र प्रियांकाची आई मधू...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक ः आदिवासी बहोल चंद्रपूर (घोडेवाडी) गावाची लोकसंख्या सहाशेच्या आसपास. सिन्नर तालुक्‍यातील मजुरांचे गाव ही ओळख पुसता न आल्याचे शल्य ग्रामस्थांमध्ये आहे. ज्येष्ठ कलावंतांनी संस्कृतीचे जतन केलेयं. मागील महिन्यात व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधताना सरपंच...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : रानू मंडल यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा हे' गाणं गायलं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रानू मंडल यांची चर्चा आहे. त्यांच्या गाण्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गायक हिमेश रेशमियाने त्यांना ऑफर दिली आणि...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : गणेशोत्सवाचा आनंद, उत्साह द्विगुणित करण्यासाठी संगीतकार व गायक अवधूत गुप्ते आणि गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर हे एकत्र येऊन पहिली क्राऊडसोर्स्ड गणपती आरती तयार करणार आहेत.   अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर प्रोफाईलवर क्राऊडसोर्स्ड गणपती आरती तयार करत...
सप्टेंबर 03, 2019
 नाशिक ः नाशिकपासून जवळ असलेल्या आणि आळंदी नदीकाठावरील तीन हजार लोकवस्तीचे गाव मुंगसरा. येथे मुंगसांचा वावर अधिक असल्याने गावाची ओळख मुंगसरा अशी झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. मंदिरासमोरील 70 किलोचा गोलाकार दगडी गोळा उचलण्यासाठी तरुणांची गर्दी होते. हा दगडी गोळा खांद्यावर घेऊन मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : मानाच्या पहिला असलेल्या कसबा या गणपतीची मिरवणूक सकाळी आठ वाजता सुरू झाली. त्यामध्ये प्रभात बॅण्ड, श्रीराम आणि संघर्ष ढोल ताशा पथकाने वादन केले. सत्संग फाउंडेशनचे संस्थापक व क्रियायोगाचे अभ्यासक श्री राम यांच्या हस्ते सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना झाली.  राम यांच्या हस्ते...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः खेळाप्रती प्रामाणिक राहून मैदानावर कठोर परिश्रम केल्यास निश्‍चितच अपेक्षित ध्येय गाठून आयुष्यात यशस्वी होता येऊ शकते, असा कानमंत्र माजी कसोटीपटू सलीम दुराणी यांनी बॅंकर्स स्पोर्टस कौन्सिलच्या 53 व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात नागपुरातील युवा खेळाडूंना दिला. लक्ष्मीनगरातील बॅंक ऑफ...
ऑगस्ट 31, 2019
मुंबई : कोणाच नशीब कधी बदलेल हे काही सांगता येणार नाही. एका रात्रीत स्टार बनलेल्या रानू मंडलसोबतही असचं काहीय झालं आहे. कोलकाता येथील रेल्वे स्टेशनवर गाण्याऱ्या रानू मंडलचा बॉलिवूड प्लेबॅक सिंगरपर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर याचं गाणं गातानाचा त्यांचा एक व्हिडीओ...
ऑगस्ट 31, 2019
चेन्नई : युवान शंकर राजा म्हणजे अगदी बालवयातच संगीत क्षेत्रात करिअरला सुरवात करणारा व आज आपले स्वत:चे एक ब्रॅड तयार करणारा तमीळ संगीतकार होय. त्याने अगदी कमी कालावधीत आपले स्थान आबाधित केले आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याची सध्या सोशल मिडियात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला सकाळ टीमकडून शुभेच्छा!  ...
ऑगस्ट 28, 2019
पाकिस्तानची हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत बंद... राहुल हे पाकिस्तानच्या हातचे खेळणे : भाजप... मंत्रिमंडळ बैठकीत झाले 25 मोठे निर्णय; आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी घोषणांचा धडाका... 'सिंधू भारत की बेटी'; मग ही सुवर्णविजेती मानसी कोण?यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
ऑगस्ट 28, 2019
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी पक्ष सोडून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यानंतर आता गायक आनंद शिंदे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेचच त्यांच्याकडे ...
ऑगस्ट 28, 2019
पुणे : किराणा घराण्याच्या गायिका व संगीत नाटक अभिनेत्री कुसुम शेंडे (वय 90 वर्षे) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यामागे ठुमरी व गजल गायक डॉ. संजीव शेंडे, ऍड. राजीव शेंडे असे दोन मुलगे आहेत.  स्वयंवर, सौभद्र, संशयकल्लोळ, मृच्छकटिक, मंदारमाला, वैरिण झाली सखी, आम्रपाली ही त्यांची...
ऑगस्ट 27, 2019
इंदापूर : सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर आज (मंगळवार) पहाटे इंदापूरजवळ अपघात झाला. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, आनंद शिंदे यांच्या कारला पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक हद्दीत पाठीमागून...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर : "वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे...' या बरोबरच "चंद्र तोच आहे, रात तीच आहे, सोबतीस माझ्या मात्र तीच आहे..' सुरेश भट यांच्या गझलेसह अनेक अप्रतिम गझलांची भावयात्रा लोकप्रिय गझल गायक...
ऑगस्ट 20, 2019
साडवली -  खासगी दूरदर्शन वाहिनीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेसाठी देवरूखच्या रसिका गानूला शीर्षकगीत गायनाची संधी मिळाली. देवरूख, संगमेश्वरसह जिल्ह्याचे हे यश आहे. याआधी रसिकाने दोन मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. स्वराज्य जननी जिजामाता ही अभिनेते अमोल कोल्हे यांच्या जगदंबची...