एकूण 355 परिणाम
मे 26, 2019
मुंबई - लोकप्रिय आणि मराठी माणसाच्या मनामनात घर करून राहिलेल्या मराठी बिग बॉसचा दुसरा सीझन आज (ता. 26) कलर्स वाहिनीवर धमाक्यात सुरु झाला. पहिल्या सीझनच्या दणदणीत यशानंतर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर याही सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत.  पहिल्या सीझनच्या यशानंतर या सीझनमध्ये कोण कंटेस्टंट असतील...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : ज्याच्यासाठी जगात काहीही अशक्‍य नाही, अशा वदंता आहेत त्या सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभाशिर्वाद दिले. मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपप्रणित एनडीएने 342 जागांवर आघाडी मिळविली आहे. एकट्या भाजपने जवळपास तीनशे जागांवर विजयी आघाडी घेतली आहे...
मे 22, 2019
चेन्नईः दक्षिणेकडील लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा हिच्याकडे एका आंबट शौकिन चाहत्याने न्यूड फोटोंची मागणी केली. चिन्मयीनेसुद्धा चाहत्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्यामुळे त्याला पळ काढावा लागला. इन्स्टाग्रामवर Mk_the_don नावाचे प्रोफाईल असलेल्या व्यक्तिने चिन्मयीला मेसेज करून न्यूड...
मे 22, 2019
संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्या बळावरच या क्षेत्रात वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी घेऊन बाहेर पडलो आणि आजवर अनेक चित्रपटांसह म्युझिक अल्बम्सना संगीत दिले. जगभरात अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केल्या. हा प्रवास आणखी पुढे सुरूच राहणार आहे. पण, कलापूरने दिलेला जे करायचे ते सर्वोत्तमच हा संस्कार नेहमीच...
मे 09, 2019
पुणे :  ' पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची..., आणि जीवना तू कसा मी असा..., या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..., भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी ...' ही आणि यांसारख्या गीतांनी अरुण दाते यांच्या स्मृतींना गीतरुपी आदरांजली वाहण्यात आली. निमित्त होते अरुण दातेंच्या पहिल्या...
मे 08, 2019
मी विट्याची. पण, वडील कोल्हापूर शुगर मिलमध्ये नोकरीला. त्यामुळे सारे लहानपण कोल्हापुरातच गेले. ‘जीवनकल्याण’ची नाटकं पाहतच मोठी झाले. त्यामुळे गाणे आणि अभिनय हा संस्कार तिथूनच रुजू लागला. पुढे विवाहानंतर पुन्हा कलापूरच सासर म्हणून मिळाले आणि ते इतकं सुरेख मिळाले, की गाणे आणि अभिनयातही अनेक संधी मिळत...
एप्रिल 30, 2019
कोल्हापूरची असल्याचा सार्थ अभिमान नक्कीच आहे. कारण मला खऱ्या अर्थाने गायिका म्हणून ओळख मिळवून दिली ती याच कलापूरने. जन्म कोल्हापूरचा. शिक्षण कोल्हापुरातच झाले आणि विवाहानंतर आता मुंबईत स्थायिक आहे. गाणे तर सुरूच आहे. पण, संगीत नाटकांची परंपरा आजच्या काळातही सुरूच राहिली पाहिजे, या...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी (ता. २९) मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना ‘पोझ’ दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. ‘आम्ही मतदान केले, तुम्हीही करा’ असा...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे...
एप्रिल 27, 2019
चौकटीतली ‘ती’  पती-पत्नी एकाच क्षेत्रात कार्यरत असतील आणि पत्नी स्वतःच्या कर्तृत्वावर पतीच्या पुढे निघून गेल्यास त्याला ते सहन होईल? की अहंकाराच्या खडकावर आदळून त्यांच्या संसारनौकेचा चक्काचूर होईल? सुबीर आणि उमा यांच्या नव्या संसाराकडे पाहून काहींना असा प्रश्‍न पडणं साहजिक होतं. कारण तो असतो...
एप्रिल 27, 2019
मुंबई - गायक अवधुत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर अमेरिकेमधील मराठी रसिकांसाठी सुरेल गाण्यांची मैफील घेऊन आले आहेत. सुरेल क्रिएशन आणि 3एएमबीझ यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेमध्ये "अवधुत गुप्ते-स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉन्सर्ट'चे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांसाठी हा...
एप्रिल 21, 2019
पुणे - शास्त्रीय संगीतात वैविध्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या सर्जनशील गायिका नीला भागवत यांचा जीवनप्रवास दृक्‌श्राव्य माध्यमातून उलगडणार आहे. संत तुकाराम, महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्या रचनांवर बंदिशी बांधण्याचा प्रयोग त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या माहितीपटाच्या निर्मिती,...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर सळसळती ऊर्जा देणारं गाव. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊनच करिअरला प्रारंभ केला आणि यशाचा एकेक टप्पा पार करत गेले. गाण्याच्या शिक्षणापासून आजपर्यंतच्या वाटचालीत जे काही करायचं ते सर्वोत्कृष्टच, हा कोल्हापूरनं दिलेला संस्कार फार मोलाचा ठरला...प्रसिद्ध गायिका सायली पंकज संवाद साधत...
मार्च 31, 2019
नवी दिल्ली : आपल्या अजरामर गीतांनी जगभरातील संगीत रसिकांचा श्‍वास बनलेल्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सौगंध मुझे इस मिट्टी की... मैं देश नहीं झुकने दूँगा,' एका काव्यपंक्तींला स्वरसाज चढविला आहे. 90 वर्षांच्या लताबाईंनी आज स्वतःच ट्विट करून ही आनंदवार्ता...
मार्च 25, 2019
फिल्मफेअर अवॉर्ड हा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्याची वाट चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार बघत असतो. हा सोहळा नुकताच पार पडला. मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या 'फिल्मफेअर अवॉर्ड 2019' या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळींनी...
मार्च 13, 2019
चित्रपटसृष्टीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक प्रयोग होत आहेत. त्यातून निर्मात्यांसह कलाकारांना फायदा होतो. मात्र, चित्रपट बनविणे सोपे असले तरी ते प्रदर्शित करण्याचं आव्हान आजही मराठी चित्रपटसृष्टीसमोर आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबरच कलेचं माहेरघर...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
मार्च 08, 2019
पुणे - ‘चूल आणि मूल’ हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र असे मानण्याचे दिवस केव्हाच संपले. स्त्री आता करिअरच नव्हे, तर त्याही पुढे जाऊन स्वतःचे आकाश शोधते आहे. मातृत्वाला करिअरचा फुलस्टॉप न मानता मातृत्वासह कर्तृत्व गाजविण्यास ती सज्ज झाली आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करणाऱ्या १८...
मार्च 07, 2019
उल्हासनगर : एकेकाळी पत्रकारितेत आणि त्यानंतर सामाजिक, राजकीय सोबत विशेषतः साहित्य क्षेत्रात ठसा उमटवणारे किंबहुना योगदान देणारे उल्हासनगरातील दिलीप मालवणकर यांच्या या योगदानाची दखल भारत सरकारने घेतली आहे. त्यांचा सन्मान म्हणून मालवणकरांच्या फोटोसह पाच रुपयांचे टपाल तिकीट जारी केले आहे. या टपाल...
मार्च 07, 2019
नवी मुंबई - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी सकाळ माध्यम समूहातर्फे विविध क्षेत्रांतील दिग्गज व नामांकित महिलांना वूमेन्स इम्पॅक्‍ट ऍवॉर्ड देऊन गौरवण्यात येणार आहे. 10 मार्चला रविवारी संध्याकाळी नेरूळमधील तेरणा...