एकूण 217 परिणाम
डिसेंबर 15, 2018
पुणे : ""मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा "मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले आहेत. मराठी भाषेच्या झालेल्या चिंधड्या पाहवत नाही. मराठी शब्द लोप पावत असल्याचा खेद वाटतो. मराठी माणसं लढाऊ वृत्तीचे असतानाही मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या...
डिसेंबर 13, 2018
पुणे : सायंकाळच्या स्वरांगणात रमणारा पुरिया कल्याण आणि अवीट असा गोरख कल्याण या रागांच्या सानिध्यात आज सवाई गंधर्व महोत्सवाने स्वराविष्कारीची अभिजात उंची अनुभवली... मधुवंतीच्या गोडव्यात हा उत्सव चिंब भिजला आणि कौशी कानडाच्या गहिऱ्या रंगातही माखून निघाला...  महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी...
डिसेंबर 10, 2018
पुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना अनुदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा आदी मागण्या संगीत रंगभूमीवरील कलावंत, निर्माते, दिग्दर्शकांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत. राज्य सरकारने या मागण्यांना...
डिसेंबर 09, 2018
कल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज आयोजित १७ व्या देवगंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी मिळत आहे.  आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका...
डिसेंबर 07, 2018
पुणे - अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित ‘षड्‌ज’ हा चित्रमहोत्सव, तसेच ‘अंतरंग’ या ख्यातनाम कलाकारांबरोबरच्या संवादात्मक कार्यक्रमाचा आनंद सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात यंदा रसिकांना घेता येणार आहे. १२ ते १४ डिसेंबर दरम्यान गणेशखिंड रस्त्यावरील सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी १० ते १२ या वेळेत...
डिसेंबर 03, 2018
पुणे - ‘‘महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताला जेवढे पोषक वातावरण आहे तेवढे अन्यत्र कोठेही नाही. येथे संगीतासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांमुळे कानसेन तयार झाले,’’ असे प्रतिपादन नाट्यकर्मी डॉ. सतीश आळेकर यांनी ‘गानवर्धन’ संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात रविवारी सांगितले. संस्थेने चाळीस वर्षे पूर्ण...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे  : रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या 'तन्वीर सन्मान' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका बी. जयश्री यांना जाहीर झाला आहे. तर, 'तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार' दिग्दर्शक अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते 9 डिसेंबरला...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबईः बॉलिवूडमधील ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीझ यांचे आज (मंगळवार) येथील नानावती रुग्णालयात निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. बॉलिवूडसह बंगाली व ओडिया चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली होती. मोहम्मद अझीझ यांचा कोलकता येथे सोमवारी गाण्याचा कार्यक्रम होता. आज (मंगळवार) दुपारी मुंबई विमानतळावर आल्यानंतर...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - ‘‘तरुणाईने इंटरनेट, फेसबुकवर अमूल्य वेळ वाया घालविण्यापेक्षा ‘स्व’चा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. इंटरनेटच्या अतिवापरामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातली सृजनशीलता, कस कमी होत चालला आहे. दररोज प्रत्येक गोष्ट फेसबुकवर अपडेट करण्यापेक्षा सहा दिवस काही सकस काम करा, मग सातव्या दिवशी तुमच्या कामाबद्दल...
नोव्हेंबर 25, 2018
प्रत्येक मैफल काही ना काही नक्की देत असते, शिकवत असते. त्यातूनच आपले गुण-दोष कळत जातात आणि सुधारणेला वाव मिळतो. संगतकार म्हणून वेगवेगळ्या शैलींच्या गायकांबरोबर वाजवताना वेगवेगळ्या विचारांची ओळख होत असते. काही अनुभव खोलवर रुजतात आणि मग ते वादनातही डोकावतात. "दैवायत्तम्‌ कुले जन्म मदायत्तम्‌ तु...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - शास्त्रीय संगीताचा ‘स्वरयज्ञ’ समजल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात यंदा पतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका परवीन सुलताना, प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार यांचे पुत्र राहुल शर्मा, पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य बासरीवादक विवेक सोनार, वीणा सहस्रबुद्धे आणि कुसुम शेंडे...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई: बॉलिवूडच्या रामलीलाची प्रेमकहाणी तर खूप गाजली. इतकी की या हॉट जोडीचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. प्रेमकहाणी प्रमाणेच दीप-वीर यांच्या लग्नाच्या चर्चाही गेल्या वर्षभरापासून रंगत होत्या. अखेर काल (ता. 14) इटलीतील लेक कोमो येथे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही जोडी विवाहबंधनात अडकली. या...
नोव्हेंबर 04, 2018
"मी गायिका व्हावं,' यात माझे प्रयत्न तर आहेतच; पण त्यात फार मोठा वाटा माझ्या गुरूंचाही आहे; म्हणूनच संगीतक्षेत्रात गुरूवर नितांत श्रद्धा व विश्‍वास ठेवून साधना करणं आवश्‍यक असतं. शिवाय, गुरूंचाही आशीर्वाद, संकल्प आपल्या साधनेला बळ देत राहतोच. ही सन 2005 मधली गोष्ट आहे. एका रविवारी...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई - "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', "असेन मी नसेन मी', "अखेरचे येतील माझ्या', "दिवस तुझे हे फुलायचे', "स्वर आले दुरूनी', "जीवनात ही घडी...' आदी शेकडो गीतांना संगीतसाज चढवून भावगीताचे विश्‍व समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांचे मंगळवारी पहाटे 1.30 च्या सुमारास अल्पशा...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', "असेन मी नसेन मी', "अखेरचे येतील माझ्या', "दिवस तुझे हे फुलायचे', "स्वर आले दुरूनी', "जीवनात ही घडी' आदी शेकडो गीतांना संगीतसाज चढवून भावगीताचे विश्‍व समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (92) यांचे मंगळवारी पहाटे 1.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने...
ऑक्टोबर 21, 2018
मुंबई : संगीतकार-गायक अन्नू मलिक यांच्यावर गायिका सोना माहोपात्राने लैंगिक शोषणकर्ता म्हटलं होतं. त्यानंतर आणखी एका गायिकेने अन्नू मलिक यांच्यावर आरोप केला आहे. ही गायिका आहे श्वेता पंडित. काही बड्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्याच्या बदल्यात आपल्याकडे किस मागितल्याचा...
ऑक्टोबर 21, 2018
गाणं शिकायला लागल्यापासून ते गायक होण्यापर्यंतची वाट अतिशय खडतर आहेच; पण स्वतःवर आणि आपल्या गुरूंवर नितांत विश्वास आणि श्रद्धा असेल व खूप मेहनत करायची मनाची तयारी असेल, तर हा मार्ग थोडा सुकर होतो आणि ध्येयही निश्‍चितच गाठता येतं. ही वाट चालताना बरेच टक्के-टोणपे खायची वेळ येऊ शकते; पण संगीतावर...
ऑक्टोबर 20, 2018
एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आदर असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या निकट उभी राहिली तर... आध्यात्मिक अनुभव यावा तसे होते. आजही तो दिवस लख्ख आठवतो. आयुष्यात घडणाऱ्या योगायोगांमधला सर्वोत्तम योग. मी अनेक वर्षे हार्मोनियमची साथ करीत होतेच. गायिका शुभांगी मुळे यांना एका कार्यक्रमात एकाच...
ऑक्टोबर 19, 2018
सटाणा - सत्प्रवृत्तीने असत्यावर, दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी आहे. या दिवशी होणारे रावणाचे दहन प्रतीकात्मक असले तरी समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरांबरोबरच सामाजिक अशांतता पसरविणाऱ्या देशविघातक कृत्य करणाऱ्या अपप्रवृत्तींचे दहन करून सर्वधर्मीयांमध्ये...
ऑक्टोबर 14, 2018
बऱ्याच वेळा असं घडलं आहे की एखाद्या जागेचा रियाज आई करायची व मला ती जागा आपोआपच येऊन जायची. लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाल्यामुळे असं होत असावं. बुजुर्गांनी सांगितलेली म्हण आई नेहमी सांगायची ः "सौ सुने तो पचास याद रहे और दस गले से निकले, जो ना सुने उसे भगवान बचाए'. "खूप लोकांचं गाणं ऐकावं' हेच...