एकूण 194 परिणाम
मे 25, 2019
येवला : पंतप्रधान पिक विमा योजनेत खरीप हंगामासाठी बदल करण्यात येऊन त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता हवामान घटकांच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी होऊ शकली नाही तरीही पिक विमा मिळू शकणार आहे. दरम्यान यावेळी सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीमस्तर ७० टक्के राहणार आहे. ऑनलाईन अर्जासह विमा हप्त्या...
एप्रिल 19, 2019
१९७२ पासून ते आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला ग्रासलेला किंवा मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशात हवामानाच्या लहरींनुसार पडणारा दुष्काळ प्रथम भूशास्त्राचा विद्यार्थी आणि नंतर प्राध्यापक म्हणून अभ्यासण्याचा योग आला. यंदाही महाराष्ट्रातील मोठा प्रदेश...
एप्रिल 18, 2019
पुणे - जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सातत्याने वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. १६) सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. वीज अंगावर पडल्याने जुन्नर आणि खेड तालुक्यांतील...
एप्रिल 17, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पाऊस झाला. वीज पडून तिघे ठार, तर 40 शेळ्या दगावल्या. फळबागांसह रब्बीतील काही पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन दुष्काळात बसत असलेल्या अवकाळी तडाख्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. परभणी जिल्ह्यात विजांचा कडकडाट, तुफान...
एप्रिल 16, 2019
जेवळी (उस्मानाबाद) : वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे तुगाव, येणेगूर, दाळिंब (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) परिसरात फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुगावमध्ये रस्ते, शेतीमध्ये गारांचा थर साचला होता. मंगळवारी (ता. 16) पहाटे पाचच्या सुमारास ही गारपीट झाली. तुगाव परिसरात...
एप्रिल 15, 2019
पुणे  - गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तर हवामानात अचानक बदलही होत आहे. शनिवारी (ता. १३) दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद भागात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीट झाली. यामध्ये कांदा,...
एप्रिल 07, 2019
उन्हाळ्याची खऱ्या अर्थानं सुरवात होण्यापूर्वी बरंच आधी म्हणजे मार्च महिन्यातच या वर्षी संपूर्ण भारतात तापमानाची उच्चांकी नोंद व्हायला सुरवात झाली आहे. मार्चमध्येच अनेक शहरांनी चाळिशी पार केली आहे आणि उन्हाळ्याच्या अगदी सुरवातीच्याच टप्प्यात तापमानाचा पारा खूपच वाढला आहे. ऋतुचक्र हे असं नेमकं...
एप्रिल 05, 2019
पुणे - राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुढील चोवीस  तासांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तवला आहे. राज्यात गुरुवारी अकोला येथे सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली...
एप्रिल 05, 2019
पुणे - राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या  पट्ट्यामुळे विदर्भात पुढील चोवीस  तासांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तवला आहे. राज्यात गुरुवारी अकोला येथे सर्वाधिक म्हणजे 44 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - सूर्यनारायण कोपलेला असताना मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत गुरुवारी (ता. चार) विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. वीज पडून बीड आणि जालना जिल्ह्यांत तिघांचा मृत्यू झाला. पाऊस, गारपिटीने रब्बीतील गहू, हरभरा आदी पिकांसह फळबागांना फटका...
मार्च 19, 2019
जळगाव - जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या चोपडा, जळगाव व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक रखडत सुरू आहे. सध्या मळणीचा हंगाम सुरू आहे. आगाप पेरणीच्या क्षेत्रात मळणी आटोपली असून, काही शेतकऱ्यांनी सुरवातीच्या दरांचा लाभ घेण्यासाठी बाजारात गव्हाची पाठवणूक केली आहे. चोपडासह जळगावच्या...
मार्च 04, 2019
नागपूर - जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती मिळाली आहे. कापणीवर असलेल्या गहू व हरभरा पिकाचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. आंबिया बहरावर असलेल्या संत्रा व मोसंबीसाठीही पाऊस फायदेशीर ठरणार आहे....
मार्च 02, 2019
भडगाव: रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरीचा लाभ घेण्यासाठीच्या नव्या अर्जाच्या नमुन्यानुसार आता लाभक्षेत्रात नसल्याबाबतचा दाखला शेतकऱ्यांना देणे बंधनकारक केले आहे. म्हणजेच जे शेतकरी लाभक्षेत्रात येतात, त्यांना विहिरीचा लाभ मिळणार नसल्याचा फतवाच जिल्हा परिषदेने काढला आहे. एकीकडे जिल्ह्यातील धरणांमध्ये...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - माघ पौर्णिमेनंतर शहरात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असल्याचे पुणेकरांनी गुरुवारी अनुभवले. किमान तापमानाचा पारा ३६.४ अंश सेल्सिअसवर गेला. ढगाळ वातावरणामुळे घरातील, कार्यालयांमधील पंखे आणि वातानुकूलित यंत्रणा दिवसभर पुणेकरांनी सुरू ठेवल्याचे दिसून आले.  शहरात दोन दिवसांपासून सकाळी उन्हाचा चटका...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - अकोला, जालना आणि बीड जिल्ह्यांत गारपिटीसह झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, गहू, डाळिंब यांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. केळी, आंबा बागांनाही फटका बसला, तर डाळिंब आणि द्राक्ष पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे....
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - थंडीचा कडाका ओसरला असून, आता राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. पुणे आणि परिसरात बुधवारी (ता.13) आणि गुरुवारी (ता.14) आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण-गोवा या भागांत बऱ्याच ठिकाणी किमान तापमान तीन...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात थंडीचा कडाका कमी होऊ लागला आहे. विदर्भात मात्र थंडीची लाट कायम असल्याचे दिसून आले आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने...
फेब्रुवारी 11, 2019
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे. शासनाने...
फेब्रुवारी 11, 2019
वसंत पंचमीची हिरवीकोवळी चाहूल लागली की चराचरावरची थंडीची पकड हळूहळू ढिली होत जाते. हवेत गारवा रेंगाळत असतो, पण शिशिराचा तडाखा कमी झालेला असतो. होळीच्या आसपास ही हिमलाट फारशी उरतही नाही. परंतु यंदा मात्र महाराष्ट्रात वसंत पंचमी पुरती गारठलेली उगवली. गेला जवळपास महिनाभर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाचा...
फेब्रुवारी 10, 2019
नाशिक - उत्तरेतील शीतलहरींच्या आक्रमणामुळे द्राक्षपंढरीत दवबिंदू गोठले आहेत. शिवडी, उगाव, पिंपळगाव व मांजरगाव परिसरात पारा शून्यावर घसरला असून, कुंदेवाडीत तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गारठ्यात कुडकुडून गोदाकाठी रामकुंड परिसरातील तीन भिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने उत्तर...