एकूण 130 परिणाम
नोव्हेंबर 23, 2019
नांदेड : जिल्ह्यात सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. यंदा ता. एक जानेवारी ते आजपर्यंत १०७ शेतकऱ्यांनी जिवन संपविले. यातील ८८ शेतकरी कुटूंब मदतीसाठी पात्र तर ११ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. आठ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबीत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली....
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : सरकार स्थापन करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा दावा राजकीय पक्ष करतात पण, केंद्रामध्ये सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे नेतेच कृषीमंत्री होते, तरीही सर्वाधिक शेतकऱ्यांच्या समस्या महाराष्ट्रात होत आहेत, अशी खंत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी...
नोव्हेंबर 17, 2019
नाशिक : "पवारसाहेब... शेतकऱ्यांचे कैवारी सरकार लवकरात लवकर स्थापन करा..! शेतकरी मदतीची वाट पाहत आहे', असे फलक ग्रामीण भागात नुकसानग्रस्त शेतकरी लावत आहेत.  ग्रामीण भागात लागताहेत फलक  राज्यात अवकाळी पावसाने खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले. मंत्री, खासदार, आमदार, अधिकाऱ्यांनी...
नोव्हेंबर 07, 2019
पुणे : हवामान आधारित पीकविम्यात द्राक्षाकरिता किमान १६ ऑक्टोबरपासून पीकविमा ग्राह्य धरणे अपेक्षित असताना ८ नोव्हेंबरपासून तो ग्राह्य धरण्यात आल्याने बागायतदारांची मोठी कोंडी झाली आहे. याच कालावधीत मोठे नुकसान झाल्याने आणि हंगाम पुरता गेल्याने द्राक्ष उत्पादकांसाठी आता पीकविमा ‘बैल गेला आणि झोपा...
नोव्हेंबर 07, 2019
पुणे - हवामान आधारित पीकविम्यात द्राक्षाकरिता किमान १६ ऑक्टोबरपासून पीकविमा ग्राह्य धरणे अपेक्षित असताना ८ नोव्हेंबरपासून तो ग्राह्य धरण्यात आल्याने बागायतदारांची मोठी कोंडी झाली आहे. याच कालावधीत मोठे नुकसान झाल्याने आणि हंगाम पुरता गेल्याने द्राक्ष उत्पादकांसाठी आता पीकविमा ‘बैल गेला आणि झोपा...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे : अतिवृष्टी, पूरस्थिती, गारपीट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास, संबंधित फळ पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी राज्याच्या कृषी विभागाने फळबागांसाठी नवीन पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आपापल्या फळबागांचा...
नोव्हेंबर 03, 2019
अमरावती : राज्यात सात फळपिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना 2019-20 या वर्षासाठी राबविण्यात येत आहे. भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेडकडे विम्याची जबाबदारी आहे. राज्यात मृग बहरासाठी पाच तर आंबिया बहरासाठी चार समूहांमध्ये (क्‍लस्टर) ही योजना राबविली जाते. समूह 1 मधील...
नोव्हेंबर 01, 2019
नारायणगाव (पुणे) : सततचा पाऊस व ढगाळ हवामान, अशा प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष बागा वाचवण्यासाठी मागील एक महिन्यात केवळ औषध फवारणीसाठी जुन्नर तालुक्‍यातील उत्पादकांचा सुमारे 35 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, वीस दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे फवारणीचा खर्च वाया गेला आहे. डावणी, करपा रोगामुळे...
ऑक्टोबर 31, 2019
भवानीनगर (पुणे) : ""द्राक्षबागा लावायला सुरूवात केल्यापासून गेल्या 36 वर्षात असं नुकसान आम्ही कधीच पाहिलं नव्हतं... 2014 ची गारपीट परवडली, एवढे मोठे नुकसान यंदा झालं... प्रत्येक बागेचं वेगवेगळ्या कारणांनी झालेले नुकसान पाहिले; तर नेमके काय मांडायचं, हेच समजत नाही,'' पावसामुळे झालेल्या...
ऑक्टोबर 24, 2019
अलिबाग, ता. 23 : रायगड जिल्ह्यात जुलै ते ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने 21 हजार 550 हेक्‍टर भातशेतीला तडाखा दिला होता. त्यानंतर आता परतीच्या पावसाने सुमारे 2000 हेक्‍टर भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.  जिल्ह्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने माघारी जाताना हजेरी लावली. शनिवारपासून...
सप्टेंबर 08, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेतील वॉशिंग्टन शहर विजांच्या गडगडाटाने अगदी हादरून निघाले आहे. शनिवारी रात्री अवघ्या तीन तासांत तब्बल 1250 वीजा वॉशिंग्टनच्या पश्‍चिम भागात कडाडल्या आहेत. शनिवारी संध्याकाळी संपूर्ण वेळ सुरू असलेल्या वादळी पावसात या विजा कडाडल्या आहेत. यामुळे शहराचा वीजप्रवाहदेखील खंडित करण्यात...
ऑगस्ट 23, 2019
विधानसभा 2019 : गत विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने शेतीच्या प्रश्नांवर रान उठविणाऱ्या आणि त्याआधी सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार, तर कापसाला सात हजार रुपये भावासाठी शेतकरी दिंडी काढणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सत्तेचा कासरा आल्यामुळे शेतकऱ्यांना खूप अपेक्षा होत्या...
जून 25, 2019
सोलापूर - मागच्या वर्षी अवकाळी, गारपीट आणि दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या राज्यातील १३ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी पुनर्गठनाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. मात्र, शेतात पीकच नसल्याने त्या शेतकऱ्यांना कर्ज देताच येणार नाही आणि बॅंकांची तशी...
जून 22, 2019
मंगळवेढा : पिक विमाच्या नुकसान भरपाईबाबत उंबरठा उत्पन्न फायद्याचे नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विमा हप्ता भरूनसुद्धा विमा कंपनीकडून मिळणारी भरपाई ही तुटपुंजी पडते. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या विमा कंपन्या मोठ्या होत असून अशा विमा कंपनीच्या कारभारावर सरकारने अंकुश ठेवावा, असे मत आमदार भारत...
जून 07, 2019
येवला : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथक आज (शुक्रवार) देवठाण गावात आले होते. मात्र, वसुली प्रक्रिया थांबली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिल्यावर वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले.  महाराष्ट्र शासनाने कर्ज वसुलीस स्थगिती दिली असताना तुम्ही...
जून 05, 2019
लातूर जिल्ह्यातील शिवणी बु. येथील पृथ्वीराज तत्तापुरे यांनी ''वृक्षसेवा हीच संतसेवा'' या संकल्पनेलाच आपले जीवन व्यतीत केले आहे. मिश्र फळबागा, बियांपासून झाडांची वृद्धी, केशर आंब्याच्या एकहजार झाडांचे संगोपन, नैसर्गिक पद्धतीचा अंगीकार व कृषी पर्यटन अशा विविध वैशिष्ट्यांची जपणूक करीत आपली शेती...
जून 05, 2019
परभणी : उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या परभणी जिल्ह्यात आज (बुधवार) ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. त्यामुळे उष्णता कमी होऊन आल्हादायक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मंगळवारी रात्री उशीरा या भागात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कात्नेश्वर येथे...
एप्रिल 18, 2019
पुणे - जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सातत्याने वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. १६) सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. वीज अंगावर पडल्याने जुन्नर आणि खेड तालुक्यांतील...
एप्रिल 16, 2019
जेवळी (उस्मानाबाद) : वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे तुगाव, येणेगूर, दाळिंब (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) परिसरात फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुगावमध्ये रस्ते, शेतीमध्ये गारांचा थर साचला होता. मंगळवारी (ता. 16) पहाटे पाचच्या सुमारास ही गारपीट झाली. तुगाव परिसरात...
एप्रिल 07, 2019
उन्हाळ्याची खऱ्या अर्थानं सुरवात होण्यापूर्वी बरंच आधी म्हणजे मार्च महिन्यातच या वर्षी संपूर्ण भारतात तापमानाची उच्चांकी नोंद व्हायला सुरवात झाली आहे. मार्चमध्येच अनेक शहरांनी चाळिशी पार केली आहे आणि उन्हाळ्याच्या अगदी सुरवातीच्याच टप्प्यात तापमानाचा पारा खूपच वाढला आहे. ऋतुचक्र हे असं नेमकं...