एकूण 178 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
यंदा राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. उसाची कमतरता भासणार असल्याने यंदा हंगाम कमी काळ चालेल. तसेच बरेच कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करू शकणार नाहीत, असे चित्र आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यात सर्वाधिक अडचणीची...
ऑक्टोबर 08, 2019
सोलापूर - राज्यातील मागच्या वर्षीच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी खुंटलेली उसाची वाढ अन्‌ चारा छावण्यांसाठी वापरलेला ऊस; तर या वर्षीच्या सांगली, सोलापूर, कोल्हापुरातील पुरामुळे तब्बल अडीच लाख हेक्‍टरवरील उसाचे नुकसान झाले. यामुळे यंदाचा हंगाम ऑक्‍टोबरऐवजी १५ नोव्हेंबरला सुरू करण्याचा...
ऑक्टोबर 01, 2019
सोलापूर : मागच्या वर्षीचा दुष्काळ अन्‌ चारा टंचाईमुळे उसाचा झालेला वापर यामुळे सोलापूर जिल्ह्यात 47 हजार हेक्‍टर ऊस शिल्लक राहिला आहे. मागच्या वर्षी जिल्ह्यात 68 हजार हेक्‍टर उसाचे क्षेत्र असताना 28 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. यंदा जिल्ह्यातील 24 तर राज्यातील 171 साखर...
सप्टेंबर 21, 2019
पुणे : गाळप हंगाम 2018-19 मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या 86 कारखान्यांविरुद्ध आत्तापर्यंत महसुली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी श्‍...
सप्टेंबर 21, 2019
पुणे - गाळप हंगाम 2018-19 मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या 63 कारखान्यांविरुद्ध आतापर्यंत महसुली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई केली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी दिले. एफआरपीची रक्‍कम न...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : गाळप हंगाम 2018-19 मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या 63 कारखान्यांविरुद्ध आत्तापर्यंत महसूली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. एफआरपीची...
सप्टेंबर 19, 2019
सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा परिणाम ऊस शेतीवर झाल्याने यावर्षी जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अडीच महिने उशिरा सुरू होणार आहे. साखर संघ आणि कारखान्यांनी 15 डिसेंबरपर्यंत हंगाम सुरू करण्याचा परवाना साखर आयुक्त कार्यालयाकडे मागितला आहे. ऊस कमी...
सप्टेंबर 10, 2019
तीर्थपुरी (जि. जालना) - अंबड आणि घनसावंगी तालुका कार्यक्षेत्र असलेल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना तसेच सागर सहकारी साखर कारखान्यातर्फे वर्ष 2019-20 च्या गाळप हंगामाची तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही कारखान्यांनी यंदाच्या हंगामात जवळपास सात लाख टन ऊस गाळपाचे नियोजन...
सप्टेंबर 09, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळ तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पंढरपुरातील पुरामुळे या भागांतील दोन लाखांहून अधिक हेक्‍टरवरील उसाचे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर कारखान्यांना गाळपाच्या ऑनलाइन परवान्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, आतापर्यंत २६ कारखान्यांनी अर्ज केले आहेत. उसाचे...
सप्टेंबर 09, 2019
करमाड  (जि.औरंगाबाद) : चित्तेपिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. आठ) कारखाना परिसरात झाली.मागील हंगामातील नफ्याचा विचार करता सभासदांना 10 टक्‍के बोनस शेअर्स देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी विधानसभा...
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात ऊसलागवडीवर बंदी घालण्याच्या विभागीय आयुक्तांनी शासनाला दिलेल्या अहवालावर ऊसउत्पादक, कारखानदार, तज्ज्ञांनी विविध मते व्यक्त केली आहेत. उसाला पर्यायी पीक द्या, त्यातून उसाइतक्‍या उत्पन्नाची हमी द्या, मग तीही पिके घेऊ, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे. तर पर्यायी पीक नको...
ऑगस्ट 30, 2019
काशीळ : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात ऑगस्टच्या सुरवातीस झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध पिकांसह ऊस पिकाची मोठी हानी झाली आहे. कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांसह सातारा, जावळी, वाई तालुक्‍यांतील नदीकाठचा ऊस पाण्याखाली राहिल्याने ऊस कुजल्याने उत्पादनात घट होणार आहे. परिणामी आगामी ऊस गाळप हंगामात उसाचा...
ऑगस्ट 28, 2019
जुन्नर (पुणे)  :  येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा गाळप हंगाम 2018-19 साठीचा तांत्रिक कार्यक्षमतेचा देशातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार बुधवारी (ता.28) नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. सलग तिसऱ्यांदा "विघ्नहर'ला हा पुरस्कार...
ऑगस्ट 28, 2019
पुणे : राज्य सरकारने साखर कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी येत्या 15 दिवसांत त्रिपक्षीय वेतन समिती गठीत करावी. अन्यथा येत्या गाळप हंगामात साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही. तसेच, ऐन गाळप हंगामात कामगार अचानक संपावर जातील, असा इशारा साखर कामगारांनी दिला. महाराष्ट्र...
ऑगस्ट 19, 2019
पूर अन्‌ कमी पावसामुळे साखर उत्पन्नात घट : कारखानदारांची 27 ऑगस्टला बैठक सोलापूर - राज्यातील दुष्काळ आणि उसाचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात पावसाची हुलकावणी या कारणांमुळे उसाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच लाख हेक्‍टरची घट झाल्याचा अंदाज आहे. त्यातच आता सांगली व कोल्हापुरातील...
जून 27, 2019
पुढील हंगामात राज्यात 30 टक्के उत्पादन घटण्याचा "इस्मा'चा अंदाज माळीनगर (जि. सोलापूर) - गेली सलग दोन वर्षे देशात विक्रमी साखर उत्पादन झाले आहे. त्यामुळे भारताची सक्षम साखर निर्यातदार देश म्हणून ओळख निर्माण झाल्याचे वाटते. आगामी 2019-20 चा गाळप हंगाम लक्षात घेता 70...
मे 09, 2019
केळघर - औषधोपचारासाठी मोठा खर्च होऊनही वाळंजवाडी (ता. जावळी) येथील बाबासाहेब पाडळे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि घरातील कर्ती व्यक्‍तीच काळाने हिरावल्याने पाडळे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली. त्यातच खरिपाच्या पूर्वमशागतीची कामे, शेतातील बांधबंदिस्ती, भाताचे तरवे भाजणी...
मे 08, 2019
जुन्नर : दुष्काळ व पाणीटंचाईची परिस्थिती असतानाही श्री विघ्नहर साखर कारखान्याने 196 दिवस गाळप करून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे गाळप तर दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादन केले असल्याची माहिती अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली. कारखान्याच्या 33 व्या गाळप हंगामाचा...
मे 08, 2019
पुणे - राज्यात साखर कारखान्यांमधील यंदाचा गाळप हंगाम संपला असून, या हंगामात ऊस उत्पादकांच्या पदरात २२ हजार ४२८ कोटी रुपये पडणार आहेत. त्यापैकी ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यात १८ हजार ८३० कोटी रुपये जमा झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ९ हजार क्‍विंटल साखरेचे अतिरिक्‍त...
एप्रिल 26, 2019
सोमेश्वरनगर - एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपणार आहे. सद्यःस्थितीत १९५ पैकी १९० कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. राज्यात ९५२ लाख टन उसाचे गाळप करून १०७ लाख टन साखर निर्माण झाली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत साखर उतारा ०.०३ टक्‍क्‍...