एकूण 2745 परिणाम
मे 21, 2019
जळगाव : जामनेर तालुक्‍यात भीषण पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्‍यातील जांभूळगावातील सोळा वर्षीय तरुणी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली असताना खोल विहिरीत तोल जाऊन खाली पडली. पूनम विजय कोळी (वय 16) असे, जखमी तरुणीचे नाव असून, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  संपूर्ण...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...
मे 19, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता बसल्यानंतर पहिल्या वर्षापासून काम वाटपाचे नियोजन लांबविले जात आहे. यावर्षी देखील हीच स्थिती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या सुरू असलेली लोकसभेची आचारसंहिता संपणार आहे. यानंतर नियोजन करण्यास दोन महिन्यांचा कालावधीच मिळणार आहे. यात अध्यक्षांबाबत...
मे 18, 2019
मायणी : कलेढोण गणातील १४ गावांना सिंचनासाठी टेंभुचे पाणी मिळावे. अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. त्यांनी कार्यवाहीचे आदेशही दिले. मात्र टेंभुऐवजी पाटबंधारे विभागाने उरमोडी प्रकल्पाचे पाणी देण्यात येणार्‍या समस्यांचा पाढा सातारा पाटबंधारे विभागाने वाचुन...
मे 18, 2019
जोडी पडद्यावरची - राजन भिसे आणि सविता प्रभुणे काही कलाकारांची जोडी प्रेक्षकांच्या मनात इतकी परफेक्‍ट बसलेली असते, की त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा निर्माण होते. अशीच एक गोड, सुंदर आणि सर्वांची आवडती जोडी म्हणजे अभिनेते राजन भिसे आणि अभिनेत्री सविता प्रभुणे. या जोडीनं नाटक,...
मे 18, 2019
पुणे - खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याच्याकडेने पंधरा ते वीस ठिकाणी बेकायदा टॅंकर पॉइंट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये धायरी येथील काही टॅंकर पॉइंट असून, ही पाणीचोरी आणि वीजचोरी रोखण्यासाठी तातडीची उपयोजना म्हणून विशेष पथक नेमण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने दोन...
मे 17, 2019
मुंबई : मराठा विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार असला तरी, यात पुन्हा अडचणी येण्याची शक्यता आहे. या अध्यादेशाला खुल्या वर्गातील विद्यार्थी पालक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश काढताना सरकारने खुल्या...
मे 17, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रावेरला खडसेंचाच बोलबाला जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी राज्यातील तिसऱ्या...
मे 17, 2019
मुंबई - राज्यातील वैद्यकीय व दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मराठा आरक्षाबाबत अध्यादेश काढण्यास आज निवडणूक आयोगाने मान्यता दिली.  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने 250 मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे आझाद मैदानात त्यांनी...
मे 16, 2019
नागपूर - सध्या शहराला १० जूनपर्यंत पाणीपुरवठा करता येणार एवढाच साठा शिल्लक राहिला आहे. प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे याकरिता महापालिकेने उद्या गुरुवारपासून टुल्लूपंपाने अतिरिक्त पाणी खेचून घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.  पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्याने महापालिका आयुक्त...
मे 16, 2019
पुणे - चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो. जे गरजू कलाकार आहेत, जे कलेसाठी धडपड करतात, त्यांना माझा पाठिंबा असेल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. नटरंग ॲकॅडमी, पुणेतर्फे अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना २५ वा शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
मे 15, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. पुण्यात बापट मारणार बाजी... पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के...
मे 14, 2019
पिंपरी - पुणे लोकसभा मतदारसंघातून सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट विजयी झाल्यास त्यांची जागा कोण घेणार, यावरून आता चर्चा रंगली आहे. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नावे यासाठी चर्चेत आहेत. दोघांमधून कोणाची लॉटरी...
मे 14, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली. अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश काढून त्यांचे प्रवेश नियमित करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. प्रवेशाचा उद्या (ता. 14) शेवटचा दिवस आहे....
मे 13, 2019
मुंबई : कॉंग्रेस पक्षात केवळ तांत्रिक कारणामुळे असलेले नाराज नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची येथे सोमवारी भेट घेतली. विखे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून विके कोणत्या मंत्रीपदावर दावा करणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत....
मे 13, 2019
दुष्काळात तेरावा महिना तसा लोकसभा निवडणुकीचा महिना सरला.. भीषण दुष्काळाच्या महाराष्ट्रात निवडणुकीमुळे त्याकडे दुर्लक्षच झाले म्हणायचे.. बरं तर एप्रिल महिन्यातच राज्यातील निवडणुकीचे टप्पे पार पडले, ते मे महिन्यात असते तर "दुष्काळात चौदावा महिना' अशी नवी संकल्पना समोर आली असती.. निवडणुका आटोपताच...
मे 13, 2019
मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात...
मे 12, 2019
भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...