एकूण 3190 परिणाम
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 25, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : आमदार उन्मेष पाटील यांच्या विजयाबद्दल त्यांचे मूळ गाव असलेल्या दरेगाव (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. मतमोजणी सुरू असताना जसजशी मतांची आघाडी उन्मेष पाटलांना मिळत होती, तसतसे दरेगावचे ग्रामस्थ फटाके वाजवून आनंद व्यक्त करीत होते....
मे 25, 2019
भाजपच्या मतांचा टक्का वाढला; विधानसभेच्या पीचवर शिवसेनेला बॅटिंग मिळणार का?  पुणे - लोकसभा निवडणुकीत पुण्यातील सहा विधानसभा जागांपैकी कोथरूड, पर्वती, वडगावशेरी, कसबा आणि पुणे कॅंटोंमेंट या पाचही विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या मतांचा टक्का वाढला. मतांची टक्केवारी वाढल्याने आता विधानसभेच्या इच्छुकांची...
मे 25, 2019
मोदी फॅक्‍टर, शहराच्या राजकारणात गेली चाळीस वर्षे काम करताना निर्माण झालेला जनसंपर्क आणि त्याला पक्ष संघटनेची मिळालेली साथ यामुळे शहर भाजपचे हेडमास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांना अखेर दिल्ली गाठणे शक्‍य झाले. देशभरात ‘फिर एक बार मोदी सरकार’ या हाकेला...
मे 25, 2019
पुणे - भाजपने गेल्या पाच वर्षांत पुण्याच्या विकासाला चालना दिली. मेट्रो, पीएमआरडीए, पाणीपुरवठा यांसह अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. पुणेकरांच्या जाहीरनाम्याला मी बांधिल आहे. शहराचा चेरहामोहरा बदलून टाकणार, असा विश्‍वास नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला. ...
मे 25, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती...
मे 25, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्या विजयाने रिक्त झालेल्या पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये शहर- जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर हे पद स्थानिक...
मे 25, 2019
राज्यातील सहा आमदार संसदेत निवडून आले आहेत, तर अन्य कारणांमुळे आणखी चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत, त्यामुळे फडणवीस सरकारच्या शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात दहा आमदार गैरहजर असतील. लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांचे १४ आमदार जनमताचा कौल आजमावत होते. त्यापैकी सहा आमदार राज्यातून लोकसभा निवडणुकीत निवडून...
मे 25, 2019
पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.   पुणे लोकसभा...
मे 25, 2019
पुणे - ‘निकालासाठी ते घराबाहेर जाण्याआधी सकाळीच औक्षण केलं, ‘अहों’च्या कपाळावर गंध लावला आणि तुम्हीच जिंकणार आहात, अशा शुभेच्छा दिल्या. नेमकी किती मते मिळतील, हे मला सांगता आले नाही; परंतु खूप मते मिळाली,’’ हे भाकीत होते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या होम मिनिस्टर अर्थात,...
मे 24, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नवनिर्वाचित खासदार श्रद्धास्थानांच्या दर्शनाला गेले आहेत. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शिवाजी...
मे 24, 2019
पुणे : 'या निवडणूकीत अंदाजापेक्षा थोडी कमी मते मिळाली. विरोधी उमेदवाराने आरोप केले पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. पुणेकरांनी योग्य निर्णय घेतला,' अशा भावना  पुण्याचे पुन्हा एकदा विजयी खासदार गिरीश बापट यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (ता. 24) व्यक्त केल्या. पत्रकार...
मे 24, 2019
जळगाव ः मनसे फॅक्‍टर अर्थातच राज ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपा-शिवसेनेला मोठा फटका बसेल, असा कयास बांधला जात असतानाच मनसेचा युतीला तोटा होण्याऐवजी फायदाच झाला, असे प्रतिपादन जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. अप्रत्यक्षरित्या मनसेला सोबत...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
गिरीश बापट यांच्या पत्नीची भावना; सूनबाईही भारावल्या पुणे - ‘लोकांमध्ये जशी निकालाची उत्सुकता होती; तशी आमच्याही घरी होती... सकाळी ‘अहो’ मंत्री म्हणून घरातून बाहेर गेले अन्‌ खासदार म्हणून माझ्यापुढे आले..!’ हे कोडकौतुक आहे शनिवार पेठेत राहणाऱ्या गिरिजावहिनींचे; म्हणजेच...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली.  रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा ३ लाख...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार ...