एकूण 3300 परिणाम
डिसेंबर 24, 2016
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमधील नागरिकांचे जीवनमान सुखकर करण्याची क्षमता असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे अखेर दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शनिवारी (ता. २४) भूमिपूजन होणार आहे. वाहतुकीची गंभीर समस्या असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक...
डिसेंबर 24, 2016
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून पुण्याची मेट्रो अखेर भूमिपूजनासाठी सज्ज झाली आहे. आतापर्यंत झालेला विलंब भरून काढून मेट्रोचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी सरकारच्या पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असले तरी निधीची उभारणी, मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूंना द्यावयाचा चार ‘एफएसआय’, भूसंपादन आणि राष्ट्रीय...
डिसेंबर 23, 2016
"दंगल' हा आमीर खानची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक मैलाच दगड ठरावा. अतिशय नेटकं कथानक, बांधीव पटकथा, दिग्दर्शक नीतेश तिवारी यांनी मांडणीसाठी घेतलेले कष्ट, संघर्षाला दिलेले अनेक आयाम, संगीत, छायाचित्रण आणि अभिनय या सर्व आघाड्यांवर चित्रपट एक नंबर आहे. कुस्तीसारख्या...
डिसेंबर 23, 2016
तुळजापूर - अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थकुंडातील पाण्याचे दोन कलश घेऊन भाजपचे पदाधिकारी गुरुवारी (ता. २२) मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी मंदिरात तुळजाभवानी मातेच्या मूर्तीसमोर विधिवत पूजन करण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या...
डिसेंबर 23, 2016
पिंपरी - ‘आम्ही निवडणुकीच्या वेळीच नव्हे, तर वेळोवेळी भ्रष्टाचाराविरोधात बोललो आहोत. विकासकामांच्या निविदांसाठी मूळ रकमा कोण निश्‍चित करते ? असा प्रश्‍न उपस्थित करून निविदा करताना भ्रष्टाचार होत आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ‘पुणे मेट्रो’ सेवा...
डिसेंबर 22, 2016
पुणे - ‘‘सकाळ माध्यम समूह व लायन्स क्‍लबच्या वतीने प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. प्रवाशांच्या जिवावर बेतणारी परिस्थिती उद्‌भवल्यास प्रथमोपचार पेटीचा निश्‍चितच फायदा होईल; तसेच रिक्षाचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे,’’ असे मत वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ....
डिसेंबर 22, 2016
पुणे - महापालिकेच्या सध्याच्या सभागृहाची या महिन्यातील शेवटची सर्वसाधारण सभा बसखरेदीपासून ते डेपोंच्या जागांपर्यंतच्या निर्णयांमुळे पीएमपीसाठी महत्त्वपूर्ण ठरली, तर शहर हितासाठी आवश्‍यक असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेने पुढचे पाऊल टाकले. तसेच राडारोड्यातून विटा, पेव्हमेंट ब्लॉक तयार करण्यासाठी...
डिसेंबर 22, 2016
मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला राष्ट्रवादी- भाजपमधील कलगीतुरा अखेर मिटला पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम रद्द...
डिसेंबर 22, 2016
जळगाव - जिल्हापरिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज भाजप व शिवसेना या सत्तेतील दोघा पक्षांच्या स्वतंत्र जिल्हा बैठका झाल्या. वरिष्ठ पातळीवरुन युतीबाबत निर्णयासाठी प्रयत्न होत असताना दोघा पक्षाच्या नेत्यांनी आज (ता.21) बैठकांमधून कार्यकर्त्यांना स्वबळावर सत्ता मिळविण्याचे आवाहन केले. भाजपने...
डिसेंबर 22, 2016
जळगाव - गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठी काही दिले नाही. विकासाचा हा अनुशेष आपले सरकार या पाच वर्षांत भरून काढेल, अशी ग्वाही देत पालिका निवडणुकांमध्ये मिळविलेल्या यशाप्रमाणेच जिल्हा परिषदेतही चाळीसपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवीत सत्ता कायम राखण्याचा निर्धार करा, असे आवाहन...
डिसेंबर 21, 2016
नागपूर - क्‍लाऊड सेव्हन बारच्या मालकावर केलेल्या जीवघेणा हल्ल्याप्रकरणी आमदार कृष्णा खोपडे यांची दोन्ही मुले आणि इतर आरोपींनी नियमित जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला. या प्रकरणी मंगळवारी (ता. 20) न्यायालयाने आमदारपुत्रांसह सर्व आरोपींना 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक...
डिसेंबर 21, 2016
कात्रज/कोंढवा - पीएमपीएल आणि मेट्रो यांचा समन्वय साधणारी आणि वाहतूक कोंडीतून पुणेकरांना कायमचं सोडवणारी स्थायी यंत्रणा उभारण्याची व्यवस्था भविष्यात केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोंढवा बुद्रुक येथील आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांचे लोकार्पण...
डिसेंबर 21, 2016
मालेगाव - महापालिकेच्या वाडिया व अली अकबर रुग्णालयातील सुविधांचा अभाव, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता व मालेगाव एज्युकेशन संस्थेच्या बांधकामावर कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून आजच्या महासभेत जोरदार गोंधळ झाला. या वादाला पूर्व-पश्‍चिम असे स्वरूप येत असून, वाद आटोक्‍यात येत नसल्याने महासभा तीन दिवस...
डिसेंबर 21, 2016
नाशिक - मुंबईतील अरबी समुद्रात शिवछत्रपतींच्या स्मारकाचा भूमिपूजन आणि जलपूजनाचा सोहळा 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. त्यासाठी नाशिकमधून 25 हजार शिवप्रेमी मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिली. श्री. महाजन म्हणाले, की...
डिसेंबर 21, 2016
नाशिक - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नाशिकमधील गोल्फ क्‍लब मैदानावर 1 जानेवारी 2017 ला मोफत महाआरोग्य शिबिर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी दहाला उद्‌घाटन होईल. कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, ग्रामविकास...
डिसेंबर 21, 2016
कोल्हापूर - येथील पाचव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट (किफ) महोत्सवात यंदा मल्याळम दिग्दर्शक शाजी करूण यांचा कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृती पुरस्काराने, तर बॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअपमन विक्रम गायकवाड यांचा चित्रमहर्षी आनंदराव पेंटर स्मृती पुरस्काराने सन्मान होणार आहे. गुरुवार (ता. 22)पासून...
डिसेंबर 21, 2016
औरंगाबाद - 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे अनेक संशोधनपर उपक्रम राबविले जातात. त्याच्या जोरावर विद्यापीठाला देशातील अव्वल विद्यापीठांच्या यादीत नेण्यासाठी उद्योजकांनी साथ द्यावी,'' असे आवाहन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दुसऱ्या "...
डिसेंबर 21, 2016
नाशिक - जीवन यशस्वी होण्यासाठी डॉक्‍टरांनी सक्तीने नव्हे, तर स्वखुषीने खेड्यात वर्षभर रुग्णसेवा करायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी मंगळवारी येथे केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सोळाव्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डॉ. आमटे...
डिसेंबर 20, 2016
नाशिक : जीवन यशस्वी होण्यासाठी डॉक्‍टर झाल्यावर किमान वर्षभर खेड्यात सक्तीने नव्हे, तर स्वखुषीने रुग्णसेवेसाठी द्यायला हवीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे झालेल्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या...
डिसेंबर 20, 2016
पुणे - 'देशातील इतिहासकार आणि यापूर्वीच्या सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर निश्‍चितपणे अन्याय केला आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे, त्यांनी कॉंग्रेसपेक्षा वेगळी आपली प्रतिमा जोपासली. कालपरवापर्यंत, अंदमानातील कारागृहातून त्यांची पाटी काढून टाकण्याचा प्रकार इंग्रजांच्या शाळेत जाऊन शिकलेल्या...