एकूण 56 परिणाम
फेब्रुवारी 23, 2017
राज्यभरातील दहा महापालिकांचे निकाल हाती येत असून दुपारी 1 पर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेत शिवसेनेने आघाडी घेतली आहे, तर पुण्यात भाजपने बाजी मारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिककरांनी झिडकारल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला राष्ट्रवादी आणि नागपूरचा गड भाजप राखेल,...
फेब्रुवारी 22, 2017
दिग्गजांसह राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचाही सहभाग मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील 10 महानगरपालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी तर 118 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानास सुरवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
फेब्रुवारी 20, 2017
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह दिवसभर पदयात्रा, प्रचारफेरी, ‘रोड शो’ अशा विविध माध्यमांतून मतदारांशी...
फेब्रुवारी 18, 2017
पिंपरी - प्रचाराचे शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना सर्वच पक्षांत प्रचाराची राळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्टार प्रचारकांची कमतरता असल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. भाजपने महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी...
फेब्रुवारी 09, 2017
पिंपरी- मी पूर्वी येथे आलो तेव्हा खूप काम झालेलं दिसलं. मात्र, नंतर ही काम खूप कमी होत गेली. पिंपरी चिंचवड करोडपती होते ते आता लखपती झालं आहे. आता येथे परिवर्तन झालं नाही तर रोडपती व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या...
फेब्रुवारी 09, 2017
जळगाव : आज काही लोक मी किती पाणी पितोय याची मोजणी करतात, परंतु याच पाणी मोजणारांना आपण पाणी पाजणार आहोत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावाला आहे. जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथील जाहिर सभेत ते बोलत होते. राज्यात जिल्हा परिषद निवडणूकीच्या भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 07, 2017
नाशिक : नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील 55 तालुके. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह 6 खासदार अन्‌ 22 आमदार. त्यास जोडीला केंद्रासह राज्यात भारतीय जनता पक्षाचे...
फेब्रुवारी 06, 2017
पुणे - रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) उमेदवार सोनाली लांडगे यांच्या चिन्हाचा प्रश्‍न मिटल्यामुळे त्यांना आता "कमळ' चिन्हावर निवडणूक लढविता येणार आहे. तर सत्यभामा हनुमंत साठे यांचाच "एबी फॉर्म' ग्राह्य धरला जावा, यासाठी रिपब्लिकनचे पदाधिकारी पुन्हा एकदा भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत. ...
फेब्रुवारी 05, 2017
दादू आणि राजादोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मभरी, सांगा रे कोण? हे महाराष्ट्रातल्या मुलांना विचारले जाणारे कोडे. त्याचे उत्तर म्हणजे डोळे; पण आताच्या पिढीतल्या एखाद्या राजकीय समज असलेल्या मुलाने या कोड्याचे उत्तर उद्धव आणि राज असे दिले, तर वाईट वाटून घेऊ नका. दोघेही राजकीयदृष्ट्या आता जवळ येणार...
फेब्रुवारी 02, 2017
पुणे - चर्चेचे गुऱ्हाळ, वाद-विवाद, केंद्रीय आणि राज्य स्तरावरील नेत्यांच्या हस्तक्षेपानंतरही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी बुधवारी प्रसिद्ध होऊ शकली नाही. अखेर ही यादी गुरुवारी (ता. २) जाहीर होण्याची शक्‍यता आहे. भाजपची यादी अंतिम करण्यासाठी मंगळवारी रात्री ८ वाजता सुरू झालेली बैठक...
जानेवारी 05, 2017
पुणे - भारतीय जनता पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील निवडणूक कार्यालयातील "वॉर रूम'चे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी हडपसर परिसरातील काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.  महापालिका निवडणुकीसाठी भाजपने वॉर रूम तयार केली आहे. याच कार्यालयाच्या आवारात...
जानेवारी 04, 2017
महापालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना पुणे शहर भाजपमध्ये अंतर्गत खदखद सुरु आहे. आगामी निवडणुकीत चांगले यश मिळण्याची खात्री असतानाच पक्षांतर्गत वादामुळे पक्षाच्या यशाला काही प्रमाणात गालबोट लागण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. एकीकडे आपणच सर्वेसर्वा असल्याचे पालकमंत्री गिरीष ...
डिसेंबर 16, 2016
पुणे - नगरपरिषदांच्या निवडणूक निकालांतून पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची लक्षणीय ताकद वाढल्याचे अधोरेखित झाले आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्‍वास दाखविला आहे. आगामी महापालिका निवडणुकांतही हाच कल कायम राहील, अशी अपेक्षा पालकमंत्री...
डिसेंबर 11, 2016
प्रभागांमधील विकासकामांची भूमिपूजने, उद्‌घाटने करण्याचा धडाका पुणे : महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत म्हणजे पाच वर्षांपूर्वी दिलेल्या वचनांची आठवण नगरसेवकांना आता पुन्हा निवडणुकीच्याच तोंडावर झाली आहे. निवडणुकीतील ‘वचनपूर्ती’ची पूर्तता करण्याचे चित्र उभारण्यासाठी प्रभागांमधील विकासकामांची भूमिपूजने...
डिसेंबर 03, 2016
मुंबई - नगरपालिका निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात निर्णायक आघाडी मिळवल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातल्या 40 ठिकाणची गणिते भाजप पुन्हापुन्हा जुळवून बघते आहे. राज्यात मिळालेला पहिला क्रमांक कायम राखण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आघाडी राखणे आवश्‍यक आहे. भाजपसमोर प्रश्‍नचिन्ह ठरलेल्या...