एकूण 551 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेभोवती घुटमळणाऱ्या राजकारणासह श्रेयवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पूर्णविराम दिला. त्यांनी...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी. तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांचेई-भूमिपूजन, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत'...
फेब्रुवारी 14, 2019
जळगाव - शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री मातीतले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन गादीवरचे, तर आम्ही जनतेचे प्रश्‍न घेऊन रस्त्यावर उतरतो. त्यामुळे आम्ही रस्त्यावरचे पहिलवान आहोत, असा टोला आज ‘राष्ट्रवादी’चे माजी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी लगावला. जिल्हाधिकारी...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना "पवार मॅनिया' झाला आहे. त्यांना आता रात्री झोपही लागत नाही. त्यांनी बारामतीत जरूर जावे, त्यांचे स्वागतच आहे; परंतु त्यांनी प्रथम जळगाव जिल्ह्याचा विकास करावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील...
फेब्रुवारी 11, 2019
सावंतवाडी - लोकसभेची उमेदवारी भाजपकडून सुरेश प्रभुंना देण्यात यावी, अन्य कोणाचा या ठिकाणी विचार नको असा मतप्रवाह पक्षाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यात आहे. त्यादृष्टीने पक्षाकडून विचार करण्यात यावा, असा ठराव जिल्हा भाजपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. सावंतवाडीत तालुक्यातून त्याची सुरुवात करण्यात...
फेब्रुवारी 11, 2019
जळगाव - आम्ही बारामतीत येऊन पालिका निवडणूक लढविणारच आहोत, असे प्रत्युत्तर आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. काही दिवसांपूर्वी महाजनांना बारामती येथे येण्याचे आव्हान अजित पवार यांनी दिले होते. येथे आयोजित भाजपच्या...
फेब्रुवारी 08, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए. टी. पाटील या दोघांना जनतेसमोर येऊन त्यांनी केलेल्या कामांचा खुलासा करण्याचे खुले आव्हान पुन्हा एकदा दिल्याने निवडणुकांचा धुरळा जास्तच...
फेब्रुवारी 08, 2019
राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांना गैरव्यवहाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढण्यात आले. ते या सर्व आरोपातून निर्दोष सुटल्याचा दावाही करीत आहेत. मात्र भाजप सरकारने निष्पक्षपणा दाखवत त्यांना निर्दोष जाहीर करण्याची हिंमत दाखविली नाही. मात्र, दुसरीकडे आगामी लोकसभा...
फेब्रुवारी 06, 2019
नगर - लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे सुरू केलेले उपोषण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी आश्‍वासनानंतर सातव्या दिवशी मागे घेतले. फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य केल्याचे पत्र हजारे यांना...
फेब्रुवारी 05, 2019
राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिलस आहे‌. त्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ....
फेब्रुवारी 05, 2019
राळेगणसिद्धी -  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे हजारे यांचे उपोषण उद्याही (ता. ५) सुरू राहणार आहे. हजारे यांच्या मागणीनुसार लोकपाल व लोकायुक्तचा मसुदा...
फेब्रुवारी 04, 2019
राळेगणसिद्धी- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणावर सहाव्या दिवशी तोडगा न निघाल्याने उद्या राळेगण सिद्धी पुर्ण गाव उपोषण करणार असुन कोणत्याही घराची चूल पेटणार नाही असा निर्णय आज झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीनुसार लोकपाल व लोकायुक्त ड्राफ्ट...
जानेवारी 23, 2019
नाशिक - नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये वाक्‌युद्ध पेटले आहे. त्यात ज्येष्ठांनी उडी घेतली नसली तरीही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात संघर्ष उभा करण्यासाठी दोन्ही पक्षांची तरुणाई  पत्रकबाजीतून पुढे...
जानेवारी 23, 2019
लागोपाठ निवडणुका जिंकल्याच्या आनंदात जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी, पक्षाने आदेश दिला तर पवारांची बारामतीही जिंकू, असे म्हटले. अजितदादांनी गिरीशभाऊंना प्रतिआव्हान दिले अन्‌ राज्याला एक ऐतिहासिक निवडणूक खुणावू लागली. पण, राजकीय भानामतीची विद्या महाजनांकडे असलीच तर आधी त्यांना ती लोकसभा...
जानेवारी 21, 2019
जळगाव - आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. बारामतीत जाऊन निवडणूक लढविण्याचे सूतोवाच मंत्री महाजन यांनी केले होते. त्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘...
जानेवारी 20, 2019
पुणे - शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत दररोज 1350 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्यात येईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी पुण्यात स्पष्ट केले होते. मात्र, महापालिकेने शनिवारी त्यापेक्षा जास्त म्हणजे 1380 एमएलडी पाणी घेतल्याच्या कारणावरून...
जानेवारी 19, 2019
जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा विरोधी पक्षात दरारा होता मात्र, सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना मंत्रिपदावर थेट घरी पाठविले. त्यामुळे आपणही विधानसभेत खडसेंना मंत्रिपदावरून हटविल्याबाबत "कटप्पाने बाहुबली को क्‍यो मारा?' असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर...
जानेवारी 15, 2019
जळगाव, रावेरच्या जागेवर ‘राष्ट्रवादी’चा दावा कायम
जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यात १८ व १९ जानेवारीस येणारी परिवर्तन यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आतापासूनच तयारीला लागा, खर्च देखील करावा लागला तरी जनतेपर्यंत भाजप सरकारचा नाकर्तेपणा पोहोचवा, असे आवाहन जिल्ह्याचे...
जानेवारी 07, 2019
जळगाव : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसह चार महापालिकेवर भाजपची सत्ता आपण आणली, केलेल्या चांगल्या नियोजनाचे हे फळ आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर आपण बारामती पालिकाही जिंकून दाखवू असा विश्वास जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला.  ...
जानेवारी 07, 2019
जामनेर - मी भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांना वक्तव्याला प्रतिउत्तर दिले. काळखेडे (ता. जामनेर) येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास...