एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 31, 2019
भाजपचे संख्याबळ 112; शिवसेना 62 वर  मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपने अपक्षांना आपल्याकडे ओढण्यास सुरवात केली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी "मातोश्री' येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा दिला....
ऑक्टोबर 30, 2019
संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे इशारा  दिलाय. भाजप जर पर्यायांचा विचार करत असेल, तर शिवसेनेकडेही पर्याय उपलब्ध आहे, असं विधान संजय राऊथ यांनी केलंय. संजय राऊतांनी शिवसेना आपल्या मागणीवर ठाम असल्याचं म्हटलंय.  दरम्यान, भाजपला इशारा देतानाच संजय राऊत यांनी शरद पवारांचीही स्तुती केली आहे. इतकंच...
ऑक्टोबर 27, 2019
मीरा रोड : मीरा-भाईंदरमधून भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा दणदणीत पराभव करून जायंट किलर ठरलेल्या भाजपच्या बंडखोर अपक्ष आमदार गीता जैन यांनी अखेर रविवारी (ता.27) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपला पाठिंबा जाहीर केला. जैन यांचा पाठिंबा...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : कोणाचीही हवा नाही, लाट नाही, प्रचारात जनसामान्यांशी निगडित मुद्दे नाहीत अशा मरगळलेल्या वातावरणात महामुंबईत झालेल्या निवडणुकीचा निकालही अपेक्षेनुसारच लागला. मुंबईत शिवसेनेने आपले संख्याबळ कायम राखण्यात यश मिळविले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मात्र एका अधिक जागेचा लाभ झाला....
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : महायुतीच्या विरोधातील बंडखोर उमेदवारास भाजपमधून गुरुवारी (ता.11) बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई मात्र भाजपने हातचे राखूनच केल्याचे बोलले जात आहे. कारण औरंगाबाद शहरात महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेल्यांवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केलेली नाही.  महायुतीच्या अधिकृत...
सप्टेंबर 08, 2019
मिरा रोड ः ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मिरा-भाईंदर भाजपमध्ये पुन्हा एकदा गटबाजी सुरू झाली आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी आपले बॅनर काढल्याचा आरोप भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनी केला आहे. आमदार मेहता आणि माजी महापौर जैन यांच्यात विधानसभेच्या...
जुलै 21, 2019
मुंबई : 'कुणी घर देता का घर' असा सातत्याने 15 वर्षे टाहो फोडणाऱ्या भाईंदर येथील 113 कुटुंबीयांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. 2003 साली रेल्वेच्या जागेतील राहती घरे तोडल्यानंतर गेली 15 वर्ष नवघर गावा मागे असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वीज व पाण्याअभावी असह्य जीवन जगणाऱ्या 113 कुटुंबियांचे...
ऑगस्ट 29, 2017
मुंबई - मीरा-भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता आणि उपमहापौरपदी चंद्रकांत वैती यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारी जाहीर केले. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी बाके वाजवत घोषणांचा गजर केला. सभागृहात भाजप नगरसेवक भगवे फेटे परिधान करून आले होते. महापालिका...
मे 01, 2017
मुंबई:  मिरा भाईंदरच्या भाजपा महापौर गीता भरत जैन आणि स्थानिक भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील शीतयुदधाचा फटका ऑगस्टमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपाला बसण्याची शक्‍यता आहे.  राज्यात शतप्रतिशत: भाजपाची सत्ता आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रदेश भाजपाच्या...