एकूण 1996 परिणाम
मे 26, 2019
आमच्या घरी जुन्या धाटणीचा मोठा रेडिओ होता. बाबा त्यावर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायचे. ती कधी स्पष्ट एकू येत नसे. पाऊस पडल्यासारखा, ढग गरजल्यासारखा आवाज रेडिओतून कायम यायचा. त्यातच भारताच्या खेळाडूनं चौकार-षटकार मारला तर बाबा लहान मुलासारखे टाळ्या वाजवून आनंदानं ओरडायचे. आजोबा तर "याला काही चावलं का...
मे 25, 2019
बालक-पालक ‘शिक्षा आणि शिस्त’ या संदर्भात बालसमुपदेशक गंपूदादा आणि किशोरीताई यांनी ‘चौकट’ ही संकल्पना मांडली आहे, ती समजून घेऊ. मुलांना शिक्षा केव्हा केली जाते? काय कारणं असतात शिक्षेची? तर, आमचं ऐकत नाही, अभ्यास करत नाही, उलट उत्तरं देतो, घरात पसारा करतो, नीट जेवत नाही, इतरांच्या खोड्या काढतो,...
मे 24, 2019
बालक-पालक ‘शिक्षा आणि शिस्त’ या संदर्भात बालसमुपदेशक गंपूदादा आणि किशोरीताई यांनी ‘चौकट’ ही संकल्पना मांडली आहे, ती समजून घेऊ. मुलांना शिक्षा केव्हा केली जाते? काय कारणं असतात शिक्षेची? तर, आमचं ऐकत नाही, अभ्यास करत नाही, उलट उत्तरं देतो, घरात पसारा करतो, नीट जेवत नाही, इतरांच्या खोड्या काढतो,...
मे 23, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलॅंड सिंगापूरच्या शिक्षणव्यवस्थेतील वैशिष्ट्यांचा आणि बलस्थानांचा विचार आपण करत आहोत. या मालिकेत आज सिंगापूरच्या अजून एका वैशिष्ट्याचा विचार करू. बालवयीन शिक्षणावर भर : सिंगापूर या देशात बालवयीन शिक्षणावर अधिक भर दिला जातो. हे या...
मे 22, 2019
‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे. हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. हे गाणे रोहित राऊतने संगीतबद्ध केले असून अभिषेक कणकर यांनी ते लिहिले आहे. ‘मोगरा फुलला’ चित्रपट 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...
मे 22, 2019
संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्या बळावरच या क्षेत्रात वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी घेऊन बाहेर पडलो आणि आजवर अनेक चित्रपटांसह म्युझिक अल्बम्सना संगीत दिले. जगभरात अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केल्या. हा प्रवास आणखी पुढे सुरूच राहणार आहे. पण, कलापूरने दिलेला जे करायचे ते सर्वोत्तमच हा संस्कार नेहमीच...
मे 22, 2019
बालक-पालक मुलांना शाळेत एखादी नवी गोष्ट शिकवली जाते तेव्हा काय होतं? ती शिकताना त्यांना कोणत्या अडचणी येतात? उत्तर अगदी सरळ आहे. एखादं नवं शास्त्र, नवी संकल्पना, व्याख्या जेव्हा समजून घ्यायची असते, तेव्हा वर्गातल्या काही मुलांना ती लवकर समजेल तर काही मुलांना उशिरा समजेल... काही मुलांना सरावाची गरज...
मे 21, 2019
बालक-पालक फटक्‍यांशिवाय लागते ती खरी शिस्त, मात्र मुलांना ती लागावी यासाठी पालकांनीही काही शिस्त पाळावी लागते. त्यासाठीच्या या काही टिप्स -  पुढच्या वेळी सौम्य व्हा सर्व मुलांशी एकाच तऱ्हेनं सरसकट वागून चालत नाही. डॉ. अनुराधा सोवनी म्हणतात, ‘‘मुलाचं वय कितीही असो, त्याची समजुतीची, जबाबदारीची जाणीव...
मे 21, 2019
नागपूर : सभागृहात अचानक लगबग, सगळ्यांच्या नजरा व्यासपीठाकडे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन होते, टाळ्यांच्या कडकडाटात प्रमुख पाहुणे त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक लेखकाच्या हाती देत म्हणतात, "ये किताब अपने नागपुर के दोस्त लोकनाथजी को दे देना.'...
मे 20, 2019
रफ्तारा नाचे नाचे...डंकारा बाजे बाजे... आगे आके आगे आके हा.. होऽऽऽ यारा.... ‘लुसिफर’ या मल्याळम्‌ चित्रपटातले हे गाणे सध्या जगभरात धुमाकूळ घालतं आहे. सुपरस्टार मोहनलाल, पृथ्वीराज सुकुमारन, विवेक ओबेरॉय, मंजू वॉरियर, टोविनो थॉमस आदींच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने तिकीट खिडकीवर कोट्यवधी रुपयांचा...
मे 20, 2019
बालक-पालक तिकडं अमेरिकेत वगैरे असतील. पण, आपल्याकडंही मुलांना एकही फटका न लगावणारे पालक असतात का? असतात... कदाचित अल्पसंख्य असतील अजूनही. पण, निश्‍चित असतात. हे असे पालक मुलांना हातही न लावता शिस्त कशी लावू शकतात, याचं बहुसंख्य पालकांना नवल वाटतं. कधीतरी एखादा फटका लगावणं, यात काय गैर आहे, असं...
मे 19, 2019
खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीत मी रहायला. आई-वडिलांकडूनच संगीताचा वारसा मिळाला आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी संगीत संयोजनात रमलो. अनेक चित्रपटांसह अल्बमसाठी संयोजक म्हणून काम केले. कलापुरातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे भाग्यही लाभले, याचा अभिमान वाटतो...संगीत संयोजक नंदकुमार...
मे 19, 2019
कोल्हापूर म्हणजे म्हटले तर शहर आणि म्हटले तर एक मोठे खेडे. अर्थातच बदलत्या काळातही कोल्हापूरचा अस्सल बाज आजही कायम टिकून आहे. इथल्या भोवतालातला हजरजबाबीपणा आणि आभाळाएवढ्या माणसांच्या कर्तृत्वातूनच प्रेरणा मिळाली आणि एक विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलो...नितीन कुलकर्णी संवाद साधत असतात आणि...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "...
मे 18, 2019
बालक-पालक शाळेतल्या मुलांना शिक्षा का केल्या जातात? त्यांचा होणारा परिणाम लक्षात घेऊन त्या केल्या जातात? शिक्षा करताना नेमके कुठले हेतू वेगवेगळे हेतू असू शकतात. शिक्षकांना वर्गावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असतं. शिक्षकांकडून (काही वेळा) घरचा किंवा बाहेरच्या परिस्थितीचा राग शाळेतल्या मुलांवर...
मे 17, 2019
बालक-पालक शिक्षा म्हणजे काय? तर अयोग्य, चुकीच्या, वाईट, हानिकारक, समाजविघातक वर्तनाचं प्रमाण कमी व्हावं म्हणून तशी कृती अगर वर्तन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करणं, त्या व्यक्तीला गंभीर परिणाम भोगायला लावला, म्हणजे  शिक्षा होय. मानसशास्त्रात शिक्षेच्या संदर्भात अशीही एक व्याख्या आहे, की विशिष्ट...
मे 16, 2019
बालक-पालक पालकांनी मुलांना (शक्‍यतो) शिक्षा न करता शिस्त कशी लावावी; शिक्षेसह शिस्त लावायची असल्यास शिस्तीचे कोणते नियम पाळावेत हे आपण पाहिलं. मात्र मुलांना शाळेतही शिक्षा होत असतात त्याचं काय? पालकांनी शाळेतल्या शिक्षांकडं कुठल्या दृष्टीनं पाहावं? अर्थात हे ठरवण्यापूर्वी मुळात शाळेत मुलांना शिक्षा...
मे 15, 2019
पुणे : ग्रीक भाषेत प्रीती या शब्दाला आगापे हा अर्थ असून, परमेश्वराचे व आईचे प्रेम या अर्थी हा शब्द वापरला जातो. प्रीतीमध्ये त्यागाला महत्त्व आहे. देवाच्या प्रीतीची प्रचिती आईच्या त्यागातच पाहायला मिळते. जगात परमेश्वराचे रुप म्हणजे आई, असे प्रतिपादन बिशप अँड्र्यू राठोड यांनी केले. ग्रेविरा...
मे 14, 2019
बालक-पालक ‘ऐकशील बाळा, मी काय म्हणतोय ते... गाढ झोपलेल्या तुला पाहून आता मला काय वाटतंय ते? दिवसभर सारखा टोकत होतो तुला. साध्या साध्या कारणांसाठी रागवत होतो. तू अंघोळ स्वच्छ केली नाहीस, तुझ्या वस्तू इकडे-तिकडे पडल्या होत्या, तुझ्या फक्त चुका, तुझे दोषच दिसत होते मला. पण तू? मी ऑफिसला जाताना, तू...
मे 13, 2019
मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात...