एकूण 1015 परिणाम
जुलै 17, 2019
रत्नागिरी - नाणार प्रकल्प रद्द झाल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची झोप उडाली आहे. पांढरपेशे काही उपटसोंडे पुन्हा नाणार प्रकल्प आणण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रकल्प आणायचा असले तर रत्नागिरीत आणा. पण पुन्हा नाणामध्ये होऊ देणार नाही. मोर्चाला परवानगी मिळालेली नाही. ती प्रक्रियेमध्ये आहे. तरी 20 तारखेला...
जुलै 17, 2019
प्रत्येक गुंतवणूकदार हा अधिक परताव्याच्या (रिटर्न) शोधात असतो. त्यामुळे बऱ्याचदा अधिक रिटर्नच्या नादात जोखमीचा पर्याय निवडतात. आता मात्र एफडीवर देखील अधिक व्याज मिळणार आहे. मुदत ठेव अर्थात 'एफडी'मध्ये गुंतवणूक केल्यानंतर एका निश्चित व्याजदराने विशिष्ट मुदतीसाठी 'रिटर्न' मिळतात. बँकेतील...
जुलै 16, 2019
मुंबई : राज्य शासनाने आज (ता.16) एक मोठा खुलासा केला असून पतंजली उद्योग समूहाला औसा येथील जमीन दिलेली नाही असे सांगितले आहे. राज्यात येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला ज्या सुविधा व सवलती देऊ केल्या जातात, त्याच पतंजली उद्योग समूहाला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले असल्याचेही राज्य सरकारकडून...
जुलै 16, 2019
मुंबई: देशातील म्युच्युअल फंडातील सरासरी एकूण गुंतवणूक पहिल्या तिमाहीअखेर (एप्रिल ते जून) 25.51 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या (2018-19) चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) या कालावधीत 24.48 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. अॅम्फीने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे....
जुलै 13, 2019
नागाव -  कमी किमतीत सोने देतो असे सांगून हालोंडी (ता. हातकणंगले) येथील भामट्याने सुमारे पंधरा जणांना दीड कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. पैसे आणि सोने दोन्हीपैकी काहीच मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. कमी किमतीत सोने खरेदी करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम गोळा केली...
जुलै 11, 2019
महाबळेश्‍वर  : महाबळेश्वर तालुक्‍यातील किल्ले प्रतापगड येथील रोपवेला उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने कोणतीही परवानगी दिलेली नाही. या अनुषंगाने उच्च सनियंत्रण समितीसमोर कोणत्याही परवानगीचा अर्ज आलेला नाही, असे समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी सांगितले.  उच्चस्तरीय सनियंत्रण समितीची बैठक डॉ....
जुलै 11, 2019
नागपूर : बाइक बोटमध्ये गुंतवणूक केल्यास भाडेस्वरूपात महिन्याकाठी 9 हजार रुपये महिना देण्याचे आमिष दाखवून देशभरात लाखो गुंतवणूकदारांना हजारो कोटींनी गंडा घालण्यात आला. उत्तर प्रदेशचा मास्टरमाइंड संजय भाटिया याच्याविरूद्ध देशभरात गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी महाराष्ट्रात पहिला...
जुलै 10, 2019
शेअर बाजारावर कोणत्या गोष्टीचा किती आणि कसा परिणाम होईल, याचा अंदाज बांधणे कठीण. हा बाजार फक्त कंपन्यांच्या मूलभूत स्थितीवर न चालता अनेकदा बाह्य घटना आणि भावनिक आधारावर प्रतिक्रिया देताना दिसतो. मध्यंतरीची लोकसभा निवडणूक असो वा नुकताच सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प असो, या बाजारात त्याचे अपेक्षित...
जुलै 09, 2019
मुंबई: मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाने नवा 'मिरे अॅसेट मिडकॅप फंड' बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील म्युच्युअल फंड आहे. या फंडाचा एनएफओ 8 जुलैला खुला होत असून 22 जुलै ही त्याची अंतिम मुदत आहे. निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स हा निर्देशांक या नव्या फंडाचा बेंचमार्क असणार आहे. रोकडच्या अभावाची...
जुलै 09, 2019
मुंबई -  पंजाब नॅशनल बॅंकेतील नवा आर्थिक गैरव्यवहार आणि अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रासाठी भरीव तरतुदीअभावी अपेक्षाभंग झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता. ८) विक्रीचा जोरदार सपाटा लावला. आशियातील नकारात्मक संकेतांचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारांमध्ये उमटले. निर्देशांकांनी तीन वर्षांतील मोठी...
जुलै 08, 2019
मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी फक्त दोनच सत्रांमध्ये तब्बल 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारमूल्य गमावले आहे. शुक्रवारी, 5 जुलैला देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण सुरू झाली...
जुलै 08, 2019
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात  सर्वसामान्य नागरिक वा करदात्यांना काहीच मिळाले नसल्याचा नाराजीचा सूर जाणवला. मात्र, पाच महिन्यांपूर्वी सादर केल्या गेलेल्या याच आर्थिक वर्षासाठीच्या हंगामी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा झाल्या होत्या, याचा विसर अनेकांना पडलेला दिसतो. त्यापैकी एक...
जुलै 08, 2019
गेली दहा वर्षे स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे रखडलेला तोंडवळी-वायंगणी येथील बहुचर्चित सी-वर्ल्ड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने भाजपकडून पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. हा प्रकल्प आता केवळ ३५० एकरांत आणि तोंडवळीतील पडीक जमिनीवर साकारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या...
जुलै 06, 2019
अर्थसंकल्प 2019: शेअर प्रीमियमच्या मूल्यासंदर्भात कुठलीही चौकशी होणार नसल्याने ‘स्टार्टअप’ सुरू करण्यास इच्छुक असलेल्या हजारो तरुणांना प्रोत्साहन मिळेल. वर्षभरापासून ही मागणी करण्यात आली होती. कारण, वारंवार होणाऱ्या चौकशीने ‘स्टार्टअप’ हैराण झाले होते. स्टार्टअपसंदर्भातील कर मंडळाकडे प्रलंबित...
जुलै 05, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. सेन्सेक्‍स ६८ अंशांनी वधारून ३९,९०८ अंशांवर स्थिरावला. तर, निफ्टीत ३० अंशांची वाढ होत तो ११,९४६ अंशांवर बंद झाला.   चालू आर्थिक वर्षात विकासदर ७ टक्के राहील, असा दावा सरकारने केला आहे. शुक्रवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मागणीला...
जुलै 04, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : मुंबई : आर्थिक सर्वेक्षण अहवालात विकासदराबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तेजी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 68 अंशांनी वधारून 39,908 अंशांवर...
जुलै 02, 2019
पुणे - सर्वसामान्य नागरिकांना विमा व गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांकडून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘सकाळ मनी’ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘हेल्थ चेक-अप’ करून घेतो; त्याच धर्तीवर ‘वेल्थ चेक-अप’ किंवा ‘पोर्टफोलिओ चेक-अप’ करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे...
जुलै 02, 2019
सेन्सेक्‍समध्ये २९१ अंशांची वाढ; निफ्टी ७६ अंशांनी वधारला मुंबई - अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाचे सावट दूर झाल्याने सोमवारी शेअर बाजारात तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २९१ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ६८६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक...
जून 28, 2019
मुंबई: म्युच्युअल फंड क्षेत्राला स्थिरता देण्यासाठी सेबीने आता पाऊले उचलली आहेत. आर्थिक क्षेत्रातील आयएल अँड एफएस, एस्सेल, डीएचएफएलसारख्या  प्रकरणांमुळे म्युच्युअल फंड क्षेत्रात अस्वस्थतता पसरली आहे. यामुळेच म्युच्युअल फंड, रोख्यांमधील गुंतवणुकीबाबत भांडवली बाजार नियामक सेबीने  कठोर उपाययोजना...
जून 28, 2019
मुंबई - दुबईतून तीन हजार किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अश्‍पाक शिनिंगवाला या सुरतमधील गुंतवणूकदाराला अटक केली. शिनिंगवाला याने आतापर्यंत तस्करांकडे सात कोटींची गुंतवणूक केली होती. मार्चमध्ये तस्करांनी सोन्याचा साठा गुजरातहून मुंबईत आणल्याची माहिती ‘...