एकूण 993 परिणाम
नोव्हेंबर 23, 2016
नाशिक - पाचशे-हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंदीच्या झळा बांधकाम क्षेत्राला बसू लागल्या आहेत. दिवसाला राज्यात सर्वसाधारण आठ हजार 600 दस्तऐवजांची नोंदणी अपेक्षित असताना आज सायंकाळपर्यंत प्रत्यक्षात चार हजार 485 दस्तऐवजांची नोंदणी झाली आहे. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाला यंदासाठी दिलेल्या...
नोव्हेंबर 21, 2016
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली निवड ही अमेरिकन रिपब्लिकनसाठी, अमेरिकन राज्यघटनेसाठी अन्य काहीही नसून निव्वळ एक शोकांतिका आहे; याचबरोबर अमेरिकेतील व जागतिक स्तरावरील वंशवर्चस्ववाद, हुकूमशाही, स्त्रीद्वेष्टेपणा आणि केवळ भूमिपुत्रांचा विचार करणाऱ्या कोत्या मनोवृत्तींचा हा विजय...
नोव्हेंबर 18, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीवरून उसळलेल्या संसदीय वादळात सरकारने सारी एटीएम यंत्रे व बॅंकिंग व्यवस्था 30 नोव्हेंबरपर्यंत सुरळीत होतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी यासाठी 4-5 दिवसांची मर्यादा ठरविली होती, नंतर त्यांनी 50 दिवसांचा अवधी मागितला व आता सरकारच्या वतीने 30 नोव्हेंबर ही नवी तारीख...
नोव्हेंबर 17, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्या आहेत. याचे अनेक क्षेत्रावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. बॅंकांमध्ये नवीन नोटा घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. बॅंकांनी सुरुवातीला फक्त चार हजार आणि आता साडेचार...
नोव्हेंबर 16, 2016
रत्नागिरी : नवाथे कन्स्ट्रक्‍शनचा "युटोपिया' (मिनी लवासा) हा मोठा गृहप्रकल्प राबविण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले मुख्य संशयित सूत्रधार महेश गोविंद नवाथे (वय 45, रा. मारुती मंदिर) यांना आज आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईत अटक केली....
नोव्हेंबर 16, 2016
रत्नागिरी : नवाथे कन्स्ट्रक्‍शनचा "युटोपिया' (मिनी लवासा) हा मोठा गृहप्रकल्प राबविण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले मुख्य संशयित सूत्रधार महेश गोविंद नवाथे (वय 45, रा. मारुती मंदिर) यांना आज आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईत अटक केली....
नोव्हेंबर 15, 2016
समाज एकसंध नसेल तर सामाजिक वीण विसविशीत होऊन "कडू ब्रेड' तयार होतो, अशी उपमा किपलिंग यांनी एका कवितेत दिली होती. जागतिक घडामोडी पाहता, जगाची वाटचाल "कडू ब्रेड'कडे होण्याची शक्‍यता गहिरी बनते आहे. "आपली प्रचार मोहीम ही केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नव्हती, तर ती अविश्‍वसनीय वाटावी अशी मोठी चळवळ आहे,''...
नोव्हेंबर 11, 2016
सेन्सेक्स २५६ अंशांनी उसळला; निफ्टीमध्ये ९३ अंशांची वाढ मंबई - पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्याने आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने काल कोसळलेला शेअर बाजार गुरुवारी वधारला. पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्याने त्या जमा होऊन बॅंकांतील भरण्यात वाढ होणार असल्याने आज...
नोव्हेंबर 10, 2016
स्केटिंग करणाऱ्या बहुतांश जणांना गाण्यांची आवड असते. आता अशा सर्व स्केटर्ससाठी आनंदाची बातमी आहे. जॉर्न वॅन डेन हौट या विद्यार्थ्याने बिल्ट-इन स्पीकर्स असलेला"चार्ज बोर्ड'हा स्केट बोर्ड बनवला आहे. पदवीच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून रॉटरडॅम येथील "विल्यम डे कुनिंग ऍकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन'या...
नोव्हेंबर 10, 2016
ट्रम्प यांच्या विजयाने फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीची शक्‍यता कमी वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्‍यता धूसर झाली असून, जागतिक वित्तीय बाजारपेठेत अस्थिरतेचे ढग दाटले आहेत.  ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर आणि शेअर...
नोव्हेंबर 09, 2016
जागतिकीकरणानंतर विविध देशांतील व्यापार-उदीम वाढला; परंतु ग्राहकांच्या हक्‍कांच्या रक्षणाची यंत्रणा त्या गतीने निर्माण झाली नाही. ती निर्माण होण्यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराला संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळाली आहे.   भारताला अभिमानास्पद अशी एक घटना अलीकडेच घडली- १७ ऑक्‍टोबरला! संयुक्त...
नोव्हेंबर 08, 2016
मुंबई : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्‍लिंटन यांच्या विजयाची शक्‍यता वाढल्याने जगभरातील शेअर बाजारातील तेजी मंगळवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 132 अंशांनी वाढून 27 हजार 591 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंशांनी वाढून 8 हजार...
नोव्हेंबर 08, 2016
मुंबई - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी ‘एफबीआय’कडून दिलासा मिळाल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १८४ अंशांनी वाढून २७ हजार ४५८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६३ अंशांनी वाढून ८ हजार ४९७ अंशांवर...
नोव्हेंबर 07, 2016
मुंबई : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी 'एफबीआय'कडून दिलासा मिळाल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 184 अंशांनी वाढून 27 हजार 458 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 63 अंशांनी वाढून 8 हजार 497 अंशांवर...
नोव्हेंबर 07, 2016
शेअर बाजारात सध्या विविध क्षेत्रातील कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत आहे. परिणामी गुंतवणूकदार त्यानुसार आपल्या प्रतिसाद देत आहे. शिवाय अमेरिकेत होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जगभरातील शेअर बाजारांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-...
नोव्हेंबर 07, 2016
औरंगाबाद - मराठवाड्यात गेल्या दहा-पंधरा वर्षांत सुधारणांचे वारे जोमाने वाहिले. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, ग्राहकांची गरज आणि पसंतीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाले. आता स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यापेक्षा उत्पादन, विपणन, वितरण आणि सेवासुविधा दिल्या जात असल्यामुळे फ्रॅंचाईजी पद्धतीला अधिक प्राधान्य...
नोव्हेंबर 02, 2016
मालवण - पॅनकार्ड क्‍लब्ज्‌ कंपनीकडून ठेवीदारांच्या पैशाचा परतावा मिळावा यासाठी गुंतवणूकदारांनी येथील हॉटेल सागर किनारा येथे छेडलेले ठिय्या आंदोलन गेले सहा दिवस सुरू आहे."पॅनकार्ड'चे संचालक अथवा शासनप्रमुखांनी आंदोलनातील ठेवीदारांची साधी चौकशी करण्याचे सौजन्यही दाखवले नाही. येत्या दोन दिवसांत...
ऑक्टोबर 31, 2016
वॉशिंग्टन -  निवडणूक दहा दिवसांवर आली असताना ई मेल प्रकरणाचा फेरतपास करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी आज अमेरिकेची तपास संस्था "एफबीआय'चे संचालक जेम्स कॉमी यांच्यावर टीकेची झोड उठविली. "एफबीआय'चा हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आणि प्रचंड त्रासदायक असल्याचे...
ऑक्टोबर 30, 2016
वॉशिंग्टन - अध्यक्षीय निवडणूक दहा दिवसांवर येऊन ठेपली असताना अमेरिकेची तपास संस्था "एफबीआय'ने ई-मेल प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने धक्का बसल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी म्हटले आहे. 2009 ते 2012 या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री असताना हिलरी...
ऑक्टोबर 28, 2016
मालवण : पॅनकार्ड क्‍लब्ज्‌ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून ठेवीदारांचे पैसे मिळत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज तालुक्‍यातील एजंट तसेच ठेवीदारांनी कंपनीच्या येथील हॉटेल सागर किनारा येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी ठेवीदारांनी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कंपनीच्या दोन्ही...