एकूण 2021 परिणाम
जून 09, 2019
"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही "प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या...
जून 07, 2019
विकासचक्राला गती देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपोदरात केलेली पाव टक्क्याची कपातही त्या प्रयत्नांना पूरक ठरणारी आहे. परंतु सध्यातरी हे उपाय अपुरे आहेत, असे म्हणावे लागते. प्रातिनिधिक लोकशाहीत प्रत्येक निवडणूक काही ना काही संदेश देत असते. त्यामुळेच निवडणुकीतून प्रकट...
जून 07, 2019
नवी दिल्ली : नव्याने सरकार स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आठ महत्त्वाच्या समित्यांची पुनरर्चना केली आहे. या समित्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारमधील तिसऱ्या क्रमांकाचे प्रस्थ असलेले गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्येक समितीत स्थान देण्यात आले. परंतु, दुसऱ्या क्रमांकाचे...
जून 06, 2019
ट्विटरकडून सोमवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. 'फेबुला एआय' या स्टार्ट अप कंपनीशी भागीदारी साधत ट्विटर आता 'फेक न्यूज' (खोट्या बातम्या) थांबविण्यासाठी प्रयत्नशील राहील. मायकल ब्रोस्टीन, डेमन मानियन, फेडेरिको मोंटी आणि अर्नेस्टो शमिट यांच्या द्वारे स्थापित डीप लर्निंग स्टार्टअप 'फेबुला...
जून 06, 2019
ये रास्ता नहीं आसान : रिझर्व्ह बॅंक चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा विकासदर 7 टक्के राहणार  रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर चालू आर्थिक वर्षासाठी 7 टक्के राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मंदावलेली देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक व्यापारयुद्धाचा विस्तार यामुळे अर्थव्यवस्थेची गती...
जून 06, 2019
‘अवकाशअपेक्षा’ पूर्ण करण्यासाठी त्यात किमान दोन दशकांची गुंतवणूक करायला हवी. ग्रहांवरील अवकाश मोहिमा राबवतानाच खनिजसंपत्तीच्या दृष्टीनेही ‘इस्रो’ने मोहिमांचे नियोजन करण्याची गरज आहे. सरकार आणि ‘इस्रो’ यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच भारत अवकाशभरारी घेऊ शकेल. लो कसभा निवडणुकीत स्पष्ट...
जून 06, 2019
जळगांव : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या किमतीत होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आठवडाभरात सोन्याचे दर वाढून 32 हजार 900 रुपयांवर आले; तर चांदीचे दर काही दिवसांपासून 38 हजारांवर स्थिरावलेले आहेत.  आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारल्याने महिनाभरापासून...
जून 06, 2019
नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेवर दाटलेले मंदीचे मळभ आणि बेरोजगारी या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्रातील नवे मोदी सरकार युद्धपातळीवर कामाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी दोन नव्या कॅबिनेट समित्यांची स्थापना केली असून, त्यांचे नेतृत्व हे खुद्द पंतप्रधानांकडे राहील. या...
जून 05, 2019
मुंबई - नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना अर्थसाह्य देण्यासाठी 2018-19 मध्ये सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसाह्य योजना सुरू करण्यात आली. ही योजना 2019-20 मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  सहकारी संस्थांना बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी व्यवसायाभिमुख...
जून 03, 2019
जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर किमतीत होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवडाभरात सोन्याचे दर वाढून 32 हजार 600 रुपयांवर आले तर चांदीचे दर मात्र गेल्या काही दिवसांपासून 38 हजारांवर स्थिरावलेले आहेत.  आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे भाव वधारल्याने...
जून 03, 2019
आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील दोन-तीन महिने शेअर बाजारात मोठी धामधूम असते. कारण या कालावधीत शेअर बाजारातील बऱ्याच कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश देण्याची घोषणा करतात. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने कमावलेल्या एकूण नफ्यापैकी काही हिस्सा अंतिम लाभांश म्हणून दिला जातो. खरेतर तिमाही, सहामाही असा...
जून 02, 2019
"गुगल स्ट्रीट व्ह्यू'साठी बहुतांश सगळं छायाचित्रण मोटारगाडीवर बसवलेल्या कॅमेऱ्यांतून होत असलं तरी त्यात ट्रेक करणारे ट्रेकर्स, जॉगर्स, सायकलस्वार, बोटी, पाण्याखाली चालणारे कॅमेरे आणि इतर उपकरणं आणि चक्क उंट या सगळ्यांचाही उपयोग करून घेण्यात आला आहे! जगभ्रमण करण्याची हौस अनेकांना असते. काहींना तसं...
जून 02, 2019
ढाब्यावर झालेला हा हल्ला पाहणारे अनेक जण असतील आणि त्यामुळे या खुनाचा तपास लागायला फार वेळ लागणार नाही असा माझा कयास होता. मात्र, काही दिवस उलटून गेल्यावरही तपासात फारशी प्रगती नव्हती. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात शेरशाह सूरीची कारकीर्द तशी फार मोठी नव्हे. सम्राट बाबरानंतर हुमायूँचा राज्याभिषेक...
मे 31, 2019
जगभरात हवा प्रदूषण वाढत असून, भारतातील स्थिती अधिकच बिकट आहे. हवा प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना धोरणात्मक पातळीवरच्या आणि मूलभूत असायला हव्यात. हवामान बदल आणि प्रदूषण हे एकाच समस्येचे भाग आहेत. आम आदमी पक्षाचा (आप) २०१५च्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय झाला. पक्षाचे नेते अरविंद...
मे 30, 2019
मुंबई - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश...
मे 30, 2019
मुंबई  - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश...
मे 29, 2019
लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या...
मे 28, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि एनडीएला गेल्या निवणुकीपेक्षा जास्त यश मिळाले आहे. लोकसभा  निकाल येण्यापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने 100 दिवसांचा अजेंडा तयार करून ठेवला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेला आघाडीवर नेण्यासाठी अर्थमंत्रालयाने देशाचा जीडीपी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे...
मे 28, 2019
एल अँड टी म्युच्युअल फंडाचे सीईओ आणि 'अॅम्फी'चे उपाध्यक्ष कैलाश कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ मनी’ने साधलेल्या संवादाचा हा सारांश.  प्रश्‍न ः केंद्रात स्थिर आणि प्रचंड बहुमताचे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले आहे; शेअर बाजार कुठपर्यंत जाईल, असे वाटते?  शेअर बाजार कुठे जाईल, हा सध्या सर्वांकडून विचारला...
मे 27, 2019
नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) या देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बॅंकेत 579 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे. 'रिलेशनशिप ऑफिसर्स' म्हणून या कर्मचाऱ्यांनी काम पाहणे अपेक्षित असेल.  यासंदर्भात 'एसबीआय'ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी...