एकूण 2102 परिणाम
नोव्हेंबर 15, 2016
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अनपेक्षित निवड, तसेच केंद्र सरकारने काळ्या पैशाच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या अनपेक्षित पावलामुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती होती. त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला. सोबत अमेरिकी फेडरल येत्या डिसेंबरमध्ये व्याजदरवाढ करणार अशा बातम्या...
नोव्हेंबर 15, 2016
पुणे - देशात उत्पादित होणाऱ्या साखरेपैकी ४० टक्के साखर घरगुती वापरासाठी आणि उर्वरीत ६० टक्के साखर औद्योगिक उत्पादनांसाठी वापरली जाते. पण या औद्योगिक वापरात शीतपेये किंवा डेअरी उत्पादनांच्या तुलनेत छोटे रेस्टॉरंट आणि मिठाई दुकाने यांचा वाटा सर्वाधिक म्हणजे ४० टक्के आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी आणि...
नोव्हेंबर 15, 2016
विदर्भ, मराठवाड्यासाठी उत्तम दर्जाचे ऊस बेणे व्हीएसआय देणार मांजरी, जि. पुणे (विशेष प्रतिनिधी) : देशातील साखर कारखान्यांकडून इथेनॉल खरेदीसाठी वास्तववादी धोरण ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी दाखविली आहे. संसदेच्या अधिवेशनानंतर ही बैठक होईल, अशी माहिती माजी...
नोव्हेंबर 15, 2016
औरंगाबाद - पाचशे-हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर एटीएमवर फारच कमी रक्कम मिळत आहे. अधिक रकमेचे व्यवहार करायचे असल्यास डीडी, चेक अथवा एटीएम कार्ड स्वाईप करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे ग्राहक व व्यापाऱ्यांनी साठ टक्‍के बडे व्यवहार स्वाईप मशीननेच केले. मात्र, ज्यांच्याकडे हे मशीन...
नोव्हेंबर 15, 2016
पुणे -  देशातील साखर कारखान्यांकडून इथेनॉल खरेदीसाठी वास्तववादी धोरण ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी दर्शविली असून संसद अधिवेशनानंतर ती होईल, अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे दिली.  मांजरी येथील "वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट' (व्हीएसआय)...
नोव्हेंबर 14, 2016
आण्विक क्षेत्रात जपानचे सहकार्य मिळावे, यासाठी भारत गेली काही वर्षे कसून प्रयत्न करीत होता. त्या प्रयत्नांतील एक मोठा अडथळा भारत व जपान यांच्यातील अणुकरारामुळे दूर झाला आहे. परिस्थितीचा रेटा जेव्हा तयार होतो आणि बिकट आव्हाने पुढ्यात येऊन ठाकतात, तेव्हा पारंपरिक आणि पूर्वनिश्‍चित धोरणांना मुरड घालत...
नोव्हेंबर 14, 2016
काळ्या पैशाविरुद्धचे युद्ध हे दीर्घकाळ चालणारे आहे. सुरवात चांगली झाली असली तरी त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला मिळवून देण्यासाठी विविध यंत्रणा; विशेषतः बॅंकिंग यंत्रणेला महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. देशातील काळ्या पैशाचे उच्चाटन, बनावट नोटांचा खातमा आणि दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडण्यासाठी सरकारने...
नोव्हेंबर 14, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या चलनात असणाऱ्या चलनी नोटा रद्द केल्याची घोषणा केली आणि देशात एकच कल्लोळ उडाला. काळ्या पैशावर खूप काळजीपूर्वक हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला आहे. बनावट नोटांचं वाढतं प्रमाण, वाढती भाववाढ, बेहिशेबी उत्पन्नातली वाढ अशा गोष्टींना आळा बसणार...
नोव्हेंबर 13, 2016
इस्लामाबाद - नव्याने बांधणी करण्यात आलेल्या ग्वदार बंदरामधून पश्‍चिम आशिया व आफ्रिकेसाठी व्यापारी माल घेऊन जाणाऱ्या चिनी जहाजास हिरवा कंदिल दाखवित पाकिस्तानमधील उच्चस्तरीय नागरी व लष्करी नेतृत्वाने आज (रविवार) पाकिस्तानच्या या व्यूहात्मकदृष्ट्‌या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या बंदरापासून नव्या जागतिक...
नोव्हेंबर 13, 2016
पिंपरी - रोख रकमेत दडवून ठेवलेल्या काळा पैशांची गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण सराफांकडे जाऊन सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे संबंधित सराफ आणि खरेदीदार अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. सराफांकडून होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर प्राप्तिकर विभागाने करडी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे...
नोव्हेंबर 13, 2016
नवी दिल्ली - जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या बॅंक खात्यांत असलेल्या शून्य शिल्लकीत अचानक मोठी वाढ होऊ लागली आहे. याची सरकारने दखल घेतली असून, यावर करडी नजर सरकारी यंत्रणांनी ठेवली आहे. पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर फक्त दोन दिवसांत बॅंकिंग व्यवस्थेत सुमारे दोन लाख कोटी रुपये जमा झाले आहेत....
नोव्हेंबर 13, 2016
आर्थिक सुधारणा वातावरणामुळे ताळमेळ लवकर मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या चमूने आर्थिक नियोजन योग्य व्हावे यासाठी डिसेंबरअखेरीस अर्थसंकल्प तयार करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याने महाराष्ट्र सरकारनेही या बदलानुसार या वर्षी लवकर अर्थसंकल्प सादर करण्याचा...
नोव्हेंबर 13, 2016
राजकीय विश्‍लेषकांचे, मीडियापंडितांचे अंदाज चुकवत रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. अमेरिकेसह इतरही देशांमधल्या अभिजनवर्गासाठी हा फार मोठा धक्का आहे. मात्र, प्रचलित राजकीय व्यवस्थेबाहेरची, नेहमीच्या ‘पॉलिटिकली करेक्‍ट’ भाषेपेक्षा वेगळी,...
नोव्हेंबर 12, 2016
टोकियो - जपानने आज आपल्या धोरणाला मुरड घालत भारताबरोबर नागरी अणू सहकार्य करारावर शिक्कमोर्तब केले. गेली सहा वर्षे चाललेल्या सविस्तर चर्चेनंतर हा ऐतिहासिक करार झाला असून, यामुळे दोन्ही देशांतील अणुऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमधील भागीदारीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. या कराराबरोबरच भारत-जपान दरम्यान आज...
नोव्हेंबर 10, 2016
पुणे - बचत खात्यांमध्ये ग्राहकांना पाचशे व हजार रुपयांच्या नोटा भरता याव्यात, तसेच चार हजारापर्यंतच्या नोटा बदलून मिळाव्यात, यासाठी टपाल विभागातर्फे सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वच कार्यालयांत ही सुविधा उद्यापासून (गुरुवारी) उपलब्ध करून देण्यात येणार असून, ज्येष्ठ नागरीक...
नोव्हेंबर 10, 2016
औरंगाबाद - "ऑरिकच्या एकूण आठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र सरकारतर्फे सहाशे कोटी रुपयांचा पहिला टप्पा आपल्याला मिळाला आहे. आठ हजार कोटींच्या सुधारित आराखड्यास उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळू शकेल,' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नोव्हेंबर 10, 2016
कोल्हापूर - पाचशे, हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानंतर लगेचच हे पैसे मुरवण्यासाठी काल (मंगळवारी )रात्री सोने खरेदीचा मोठा प्रयत्न काही जणांकडून झाला. मात्र तुलनेने अत्यल्प व्यवहार घडले. स्थानिक सराफांनी एकूण वातावरण पाहून हे व्यवहार टाळले. काल रात्री सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 30 ते31 हजार रुपयांच्या...
नोव्हेंबर 09, 2016
जागतिकीकरणानंतर विविध देशांतील व्यापार-उदीम वाढला; परंतु ग्राहकांच्या हक्‍कांच्या रक्षणाची यंत्रणा त्या गतीने निर्माण झाली नाही. ती निर्माण होण्यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराला संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळाली आहे.   भारताला अभिमानास्पद अशी एक घटना अलीकडेच घडली- १७ ऑक्‍टोबरला! संयुक्त...
नोव्हेंबर 08, 2016
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात सरकारची कामगिरी तशी फारशी चमकदार झाली नसली तरी विरोधी पक्ष मात्र त्यांची कोंडी करण्यात म्हणावा तसा यशस्वी ठरलेला नाही. किंबहुना कमकुवत विरोधकांमुळेच फडणवीस सरकार निश्‍चिंत असल्याचे दिसते. ...