एकूण 114 परिणाम
ऑक्टोबर 03, 2018
महात्मा गांधी यांनी अर्थशास्त्राच्या परिभाषेत अर्थशास्त्र सांगितले नाही. आर्थिक विकासापेक्षा उच्च सामाजिक आणि वैयक्तिक मूल्ये स्थापित करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. मात्र त्यातून आर्थिक प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतात. त्यांचे अर्थशास्त्र हे नैतिक आणि सामाजिक असून त्यांच्यातून सर्व भारतीयांना मोठा...
सप्टेंबर 30, 2018
प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) मिळवणं हे अनेकदा कष्टाचं काम असतं. हा परतावा कधी मिळतो, त्यासाठी काय करायचं, किती परतावा मिळतो, त्याबाबत कोणते नियम पाळावे लागतात आदी गोष्टींबाबत माहिती. "इन्कमटॅक्‍स रिफंड' म्हणजे प्राप्तिकराचा परतावा. ही रक्कम म्हणजे व्यक्तीच्या करपात्र उत्पन्नावर द्याव्या लागणाऱ्या...
सप्टेंबर 30, 2018
औरंगाबाद : दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या देशांतर्गत मागणीत वाढ झाल्याने औरंगाबाद ऑटो जगतात "बूम' पाहायला मिळते आहे. दुचाकींच्या उत्पादनातील वाढीसह आता महिन्याकाठी एक लाखापर्यंत रिक्षा निर्मिती करण्याइतपत क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बजाजसह देशातील अन्य ऑटो कंपन्यांसाठी सुटे भाग तयार...
सप्टेंबर 22, 2018
भारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’ सुपरमार्केट खरेदी करून भारतातील किराणा माल विक्रीच्या क्षेत्रातील स्पर्धेत आणखी रंगत आणली आहे. वॉलमार्टने काही महिन्यांपूर्वी फ्लिपकार्ट विकत घेतले. किराणा...
सप्टेंबर 07, 2018
चामोर्शी : शिक्षण म्हणजे भविष्याची सर्वात मोठी गुंतवणूक असते. कारण विध्यार्थ्यांना शिक्षण घेऊन भविष्यात देशाच्या समाजाच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात परंतु विद्यार्थ्यांच्या हातात वह्या पुस्तके न राहता झाडू राहत असेल तर विद्यार्थी खरच देशाच्या समाजाच्या जबाबदाऱ्या पेलू शकतील काय?...
सप्टेंबर 03, 2018
अखेर ती चांगली बातमी कानावर आली ! वर्तमान आर्थिक वर्षातील (2018-19) पहिल्या तिमाहीतील (एप्रिल ते जून) विकासदर 8.2 टक्के नोंदला गेला. जवळपास सव्वादोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही बहुप्रतीक्षित शुभवार्ता समोर आली. आर्थिक मुद्यांवरून विरोधी पक्षांचे हल्ले सतत सहन करणाऱ्या केंद्र सरकारला त्यामुळे दिलासा...
ऑगस्ट 29, 2018
थकीत कर्जांच्या समस्येच्या बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. या उपायांत दिवाळखोरीविषयक कायद्याची भूमिका महत्त्वाची ठरते आहे. कार्यक्षम कर्जवितरण आणि कर्जवसुली या दोन्ही बाबी सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी आवश्‍यक आहेत. त पासणी करणारी, नियमन राबविणारी, हिशेब विचारणारी कोणतीही संस्था वा...
ऑगस्ट 29, 2018
राष्ट्रीय जैवइंधनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी शेतकरी, अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. हे धोरण ऊर्जा, इंधन सुरक्षा, स्वावलंबन अशा अनेक पातळ्यांवर देशाच्या विकासाला चालना देणारे आहे. वि श्व जैवइंधन दिनानिमित्त नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद - ‘उद्योग क्षेत्रात जातपात न पाहता क्षमता पाहून नोकऱ्या दिल्या जातात. अशा परिस्थितीत उद्योगांवर हल्ले होतात आणि त्यावेळी कोणतेही संरक्षण सरकार देऊ शकणार नसेल तर आम्हाला इथून गुंतवणूक हलवण्याचा विचार करावा लागेल,’ असा इशारा शहरातील उद्योजकांनी दिला. औद्योगिक संघटनांनी गुरुवारी...
ऑगस्ट 10, 2018
हैदराबाद - जागतिक पातळीवर फर्निचर निर्मितीतील सर्वांत मोठी रिटेलर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आयकिया’ने आता भारतात पाऊल ठेवले असून, हैदराबादच्या बाहेरील भागामध्ये चार लाख चौरस फुटांचे एक भव्य शोरूम सुरू करण्यात आले आहे. या शोरूममध्ये स्वीडिश ब्रॅंडच्या साडेसात हजार वस्तू ठेवण्यात आल्या आहेत....
ऑगस्ट 10, 2018
सातारा - बीव्हीजी ग्रुपच्या मेगा फूड पार्कमधील सर्व ३२ कंपन्या सुरू झाल्यानंतर त्यामध्ये सहा हजारांपेक्षा जास्त जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबर शेतमालावर प्रक्रिया केल्यामुळे उत्पादकांनाही चांगला भाव मिळण्यास मदत होईल, असा विश्‍वास केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या अधिकारी (ओएसडी)...
ऑगस्ट 05, 2018
मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापन करण्यात आली. मात्र, कायद्याची पूर्तता केल्याशिवाय आरक्षण देणे कठीण आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. तसेच राज्य सरकार आयोगावर दबाव आणू शकत नाही, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणप्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑगस्ट 01, 2018
पुणे - ""कुंभाराचा व्यवसायच मातीवर अवलंबून. पण करणार काय? घाऊक व्यापाऱ्यांकडून गुजरातहून आलेली माती विकत घ्यायची. आपल्या ऐपतीप्रमाणे मूर्ती तयार करायच्या आणि विकायच्या, यावरच गेली पंधरा-वीस वर्षे कुंभारवाड्यातील कुंभार व्यावसायिकांना गुजराण करावी लागत आहे. मातीच मर्यादित राहिल्याने व्यवसायावरही...
जुलै 31, 2018
अभियांत्रिकी वा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला, तर चांगल्या पगाराची नोकरी मिळते, असा समज रूढ झाल्याने या विद्याशाखांकडे गर्दी वाढू लागली. पण, नोकऱ्या मात्र मर्यादित राहिल्या. शैक्षणिक कुवत नसलेल्या विद्यार्थ्यांनादेखील प्रवेश मिळू लागला आणि विज्ञान, वाणिज्य शाखांकडील ओघ घटू लागला. आधीच दुसऱ्या...
जुलै 28, 2018
शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतला आहे. आपणही सहभागी व्हा #SakalForMaharashtra चळवळीत... जगभरात, भारतही उद्योगांच्या...
जुलै 28, 2018
शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतला आहे. आपणही सहभागी व्हा #SakalForMaharashtra चळवळीत... जगभरात, भारतही उद्योगांच्या...
जुलै 27, 2018
पणजी : गोव्यात खाणींवर दोन लाख जण अवलंबून आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. खाणकामबंदीमुळे आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. यास्तव खाणकाम सुरु करावे, अशी मागणी पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी गोवा विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. त्यांनी...
जुलै 27, 2018
पणजी : गोवा सरकारची आर्थिक स्थिती भक्कम आहे असा निर्वाळा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत दिला. मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारची आर्थिक स्थिती भक्कम आहे. काही जण दरडोई अमूक एक कर्ज आहे असे सांगतात पण ते दरडोई उत्पन्न किती आहे हे सांगण्याचे टाळतात. राज्याच्या सकल उत्पादनाच्या २५...
जुलै 24, 2018
कोणतेही क्षेत्र असो कामासाठी चांगले उमेदवार मिळत नाहीत. परिणामी, अनेक इच्छुक नोकरीविना राहतात, हे वास्तव आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये कौशल्याची आवश्‍यकता आहे. शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांकडे ते कौशल्य नसल्यामुळे ही स्थिती उद्‌भवते.  वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये सीए किंवा सीएफए झालेल्या...
जुलै 23, 2018
आपल्या शिक्षण पद्धतीत पुस्तकी ज्ञानावर अधिकाधिक भर दिला आहे. पुस्तकात दिलेले उत्तर लिहिणे अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना उत्तराला अनुसरून आपले मत मांडता येत नाही. पुस्तकी अभ्यासक्रमाचे पाठांतर केल्याने विद्यार्थ्यांना जास्त गुणदेखील मिळतात; परंतु त्यांना विषय किती समजला हे कळत नाही. महाविद्यालये...