एकूण 597 परिणाम
मे 16, 2019
देवरूख - मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात तुषार खेतल यांचा मोलाचा वाटा असल्याची कबुली आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली.लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठानच्या वतीने देवडेतील वेताळेश्ववर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ...
मे 16, 2019
बंगळुरू - बहुप्रतिक्षीत आणि लोकप्रिय अशा 'वन प्लस' सिरीजमधील 'वन प्लस 7' आणि 'वन प्लस 7 प्रो' या मोबाईलचे तर वन प्लसच्या 'बुलेट वायरलेस 2' या हेडफोन्सचे आज (ता. 14) 'बंगळुरू इंटरनॅशनल एक्सिबिशन सेंटर येथे अनावरण झाले.  हटके वैशिष्ट्य आणि दुर्मिळ स्पेसिफिकेशन असलेल्या वन प्लस 7 सिरीजच्या अनावरणाला...
मे 11, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... ModiWithSakal : निवडणुकांमध्ये गडबड करण्यासाठी इम्रान खान यांची गुगली : मोदी...
मे 09, 2019
सांगली - केंद्राने ‘नमामी गंगे’चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने ‘नमामी कृष्णा’ अशी घोषणा केली. ती पोकळच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कृष्णा  नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊलही पुढे पडले नाही. नदीची अवस्था अत्यंत वाईट आणि प्रदूषण उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. ‘गुगल अर्थ’ने...
मे 09, 2019
पुणे - मोबाईल व लॅपटॉपवर तासन्‌तास खोट्या-खोट्या गोष्टींमध्ये अडकून बसण्यापेक्षा उपग्रहांच्या मदतीने आपल्या खऱ्याखुऱ्या जगाची सफर करण्यातील मजा अनुभवायची आहे का? ही गंमत अमेय गोडे या तरुणामुळे अनेक मुलांना यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कळली आहे.  अमेयदादा लॅपटॉपवरून पृथ्वीची सफर घडवत होता. त्यानं...
मे 07, 2019
एखादी मराठमोळी अभिनेत्री सहसा बोल्ड समजल्या जाणाऱ्या वेब सिरिजच्या पॅटर्नमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे म्हटल्यावर आपल्या भोवया जरा उंचावल्याच. त्यात ती अभिनेत्री होती प्रिया बापट. तिची पहिलीवहिली हिंदी भाषिक वेब सीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  'हॉटस्टार'वरील ही...
मे 05, 2019
उपग्रहामध्ये (सॅटेलाईट) काय काय गोष्टी असतात? सगळ्या उपग्रहांमध्ये धातूचं एक बाह्य आवरण म्हण्जेच फ्रेम किंवा बॉडी असते. त्याला 'बस' असं म्हणतात. उपग्रहांमध्ये ऊर्जेसाठी बरेचदा रिचार्जेबल बॅटरीज आणि त्यांना ऊर्जा पुरवण्यासाठी सोलर सेल्स वापरतात. उपग्रहांमधल्या ऊर्जेवर नियंत्रण ठेवावं लागतं, आणि...
मे 05, 2019
देवेंद्रांनी ब्रह्मदेवाला विचारलं : 'पृथ्वीवर निर्माण केलेल्या मानवाला तुम्ही प्रगतीचं वरदान दिलं. त्याला मुखपोकळी देऊन त्यातून भाषा निर्माण होईल अशी सोय केली. बोलल्यामुळे माणसं एकमेकांचे विचार समजून घेऊ लागली. त्यातून त्यांचा सुसंवाद घडून माणूस माणसाच्या जवळ आला; परंतु आजकाल आम्ही पाहतो की माणसं...
एप्रिल 28, 2019
कुठल्याही ग्रहाभोवती वक्र तऱ्हेनं फेऱ्या मारणाऱ्या वस्तूला आपण उपग्रह किंवा "सॅटेलाईट' असं म्हणू शकतो. या व्याख्येनुसार, चंद्र हाही एक सॅटेलाईटच आहे. फक्त तो नैसर्गिक आहे इतकंच. आपण सोडतो ते कृत्रिम सॅटेलाईट्‌स असतात. तंत्रज्ञानात सॅटेलाईट्‌स इतकी महत्त्वाची कामगिरी बजावतात, की त्यांच्याशिवाय आज...
एप्रिल 22, 2019
नवी दिल्ली -  जगभरात 22 एप्रिल वसुंधरा दिन. यानिमित्त गुगलने आज खास डूडल केले आहे. गुगलने एक ऍनिमेटेड डुडल केले आहे.  या डुडलवर क्लिक केले असता एक व्हिडिओ प्ले होतो. यामध्ये पृथ्वी दाखविण्यात आली असून, तिचे सौंदर्य दाखविण्यात आले आहे. या गुगल डुडलमध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येतील...
एप्रिल 22, 2019
नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाने 'टिक टॉक' अॅपवर बंदी घ्यायचा निर्णय घेतला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून या संदर्भात 24 एप्रिलला सुनावणी घ्यावी किंवा हे प्रकरण निकाली काढावी असा आदेश दिला आहे. या बंदीमुळे कंपनीचे दररोज साडेचार कोटींचे नुकसान होत असल्याची बाजू टिकटॉक...
एप्रिल 21, 2019
मुंबई : निवडणूक काळात दारूच्या विक्रीला लगाम घालण्यासाठी उत्पादन शुल्क खात्याने धडक मोहीम सुरू केली आहे. परप्रांतातून येणारे दारूचे बेकायदा साठे जप्त करण्याची कारवाई सुरू असतानाच राज्याच्या शहरी भागात रात्री उशीरापर्यंत सुरू राहणारी दारू दुकाने बंद करण्याची मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या...
एप्रिल 21, 2019
गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा...
एप्रिल 20, 2019
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले असल्याने प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. विस्तृत मतदारसंघात सर्व मतदारांपर्यंत पोचणे उमेदवारांसाठी अशक्‍य असल्याने सोशल मीडिया, तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे...
एप्रिल 18, 2019
नागपूर - शहरातील अवैध धंदे आता ‘हायटेक’ आणि ‘डिजिटल’ माध्यमातून सुरू झाले आहेत. वरली-मटक्‍याचा जुगार आता चक्‍क व्हॉट्‌सॲपवरून खेळल्या जात आहे. त्यामुळे शहरातील जुगारीसुद्धा हायटेक झाले आहेत. अशा जुगाऱ्यांवर अंकुश ठेवणे नागपूर पोलिसांसमोर नवीनच आव्हान उभे झाले आहे.  पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : काही सेकंदांचे व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर तरुणाईला वेड लावणाऱ्या टिक-टॉक अॅपवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. या आदेशामुळे आता टिकटॉक अॅप डाऊनलोड करता येणार नाही. मात्र, ज्यांनी हा अॅप डाऊनलोड केला आहे त्यांना तो नेहमीप्रमाणे वापरता येणार आहे. सरकारच्या आदेशानुसार ...
एप्रिल 14, 2019
लहान मुलांची मोबाईलमैत्री दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. मुलांचे मोबाईल किंवा अन्य गॅजेट्‌स वापरण्याचे तास एक तास ते तब्बल दहा तास इतके होत असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलंय. मुलांमधली ही मोबाईलमग्नता नेमकी का वाढते आहे, तिच्यामुळं पुढं काय काय दुष्परिणाम होऊ घातले आहेत, याचे मानसिक...
एप्रिल 14, 2019
जीपीएसमुळं आपल्याला फक्त आपलं स्थान कळतं; पण प्रत्यक्षात हालचालीची नोंद घेण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग युनिट वापरलं जातं. जीपीएस ट्रॅकिंग युनिटचा उपयोग एखादी वस्तू/व्यक्ती चालत किंवा फिरत असताना तो/ती कोणत्या वेळी कुठं आहे/होती ही माहिती साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी होतो. जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्यानं...
एप्रिल 11, 2019
नवी दिल्ली - लोकसभेच्या पहिल्या ट्प्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली. यानिमित्त गुगलने खास डूडल केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन या तरुणांसह सर्वच मतदारांना डूडलद्वारे करण्यात आले आहे. यासाठी गुगलने बोटावर शाई लावल्याचे चित्र असेलेल डूडल केले आहे.  या डूडलवर क्लिक केले असता,...
एप्रिल 11, 2019
नाशिक - मोबाईल रिचार्ज करण्यासाठी रवींद्र विष्णू भंदुरे (रा. लक्ष्मी फार्म, सातपूर) यांनी "गुगल पे' या ऍपमधून आर्थिक व्यवहार केला असता, त्यांच्या बॅंक खात्यातून तब्बल 91 हजार 107 रुपयांची रक्कम गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंदुरे यांनी...