एकूण 1880 परिणाम
मार्च 19, 2019
पुणे - लोकशाहीचे भवितव्य आणि पाइक आम्ही आहोत.  निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणार नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्रांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू, असा निश्‍चय एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. ‘सकाळ’च्या ‘आय विल व्होट’ या...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - कापूस खरेदी करून करमाड परिसरातील व्यापाऱ्यांसह 28 शेतकऱ्यांना फसविणाऱ्या गुजरातच्या चार व्यापाऱ्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी फेटाळला.  राजूभाई जोशी, गौरव राजकोट, राकेश आचार्य व अजय जोशी (रा. सर्व राजकोट, गुजरात) अशी...
मार्च 18, 2019
सुरत : सुरतमधील एका विद्यार्थ्याने 'नरेंद्र मोदी : गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान' या विषयावर पीएचडी केली आहे. या विद्यार्थ्याचे नाव मेहुल चोक्सी असून त्याने राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.  वीर नर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठांतर्गत मेहुलने 'Leadership under...
मार्च 18, 2019
सांगली - विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महाविद्यालयातर्फे ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम शहरात राबविण्यात आला. परिसरातील नागरिकांकडून जुने कपडे संकलन करून ते गरजूंपर्यंत पोहचवण्यात आले. माजी विद्यार्थिनींनी हा पुढाकार घेतला. ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाचा लाभ...
मार्च 18, 2019
आष्टी (बीड) - भरधाव ट्रकने कारला समोरून जोराची धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले. नगर-बीड महामार्गावर पोखरी गावाजवळील पोल फॅक्‍टरीसमोर रविवारी (ता. 17) पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये एक महिला, दोन पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे. सावरगाव (ता. मुखेड, जि....
मार्च 18, 2019
प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय चर्चेचा ओघ आपल्याला हवा तिकडे वळविण्याचा प्रयत्न करून सत्ताधारी आपली सोय पाहात असतात. अशावेळी ही चर्चा योग्य मार्गावर आणणे, लोकहिताच्या मुद्द्यांचा खल होणे आणि पर्यायी कार्यक्रम देणे, ही प्रामुख्याने विरोधी पक्षांची जबाबदारी असते. आपल्याकडे असे काही होताना दिसत नाही....
मार्च 18, 2019
पुणे - आपण माथाडी कामगार असल्याचे सांगून व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्यांचा त्रास होत असल्याची तक्रार पूना ग्लास डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच, दुकानांच्या आसपासच्या अतिक्रमणांमुळे काचसामान नेण्या-आणण्यात होणाऱ्या अडचणींकडेही त्यांनी लक्ष वेधले. सकाळ कार्यालयात आयोजित केलेल्या...
मार्च 17, 2019
नाशिक : आईने पब्जी गेम खेळण्यास विरोध केल्याने एका 14 वर्षीय मुलाने औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा धक्कादाय प्रकार घडला आहे. आकाश ओस्तवाल (वय 14) असे या मुलाचे नाव असून ओस्तवाल कुटुंब नाशिक मधील शिवाजी नगर परिसरात राहते. शुक्रवारी सायंकाळच्या वेळी आकाश मोबाईलर पब्जी गेम खेळत होता. बऱ्याच...
मार्च 17, 2019
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे गुजरातमधील उमेदवारांच्या यादीतून नाव कापण्याचे शक्यता आहे. कारण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा यांना उमेदवारी देण्याची मागणी गुजरात...
मार्च 14, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 14 मार्च 2019 चा #ElectionTracker ममता बॅनर्जी -  कोलकाता : 14 मार्च 2007 मध्ये...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून संघटनेचा एक तगडा उमेदवार देणार. आणि उमेदवार न मिळाल्यास स्वतःच मोदींच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी म्हटल आहे. या मतदार संघातून मोदींना हरवून त्यांना परत गुजरात मध्ये पाठविणार...
मार्च 14, 2019
पिंपरी - वेगवेगळ्या विभागांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना एका क्‍लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी सरकारने संबंधित विभागांची संकेतस्थळे सुरू आहेत. त्यावर इंग्रजीसह मराठी भाषेत माहिती असणे अपेक्षित आहे. मात्र, संकेतस्थळावरील मराठी हा पर्याय निवडूनही माहिती मात्र इंग्रजीमध्येच उपलब्ध होत आहे. तर, बहुतांश...
मार्च 14, 2019
मला इंग्लिश स्कूल चालविण्याचा अनुभव होता. त्याचा उपयोग नालंदा स्कूलसाठी झाला. नालंदामध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर मी उभारलेल्या ग्रो ग्रेन हा सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पही आज भरारी घेत आहे. कर्नाटक राज्यातील मुधोळ येथे माझा जन्म झाला व...
मार्च 13, 2019
अहमदाबाद (पीटीआय) : देशात सर्वत्र द्वेषाची भावना पसरवली जात असून, त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आज कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा म्हणाल्या. कॉंग्रेस सरचिटणीसपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या प्रथमच सभेला मार्गदर्शन करत होत्या. देशात सध्या जे काही घडत आहे...
मार्च 12, 2019
गांधीनगर : नरेंद्र मोदींनी उद्योगपतींची कर्ज माफ केली पण शतेकऱ्यांची नाही, नोटबंदीच्या काळात एकातरी उद्योगपतीला पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिलेले पाहिले का? या निर्यणाने केवळ सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. अशी टिका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली....
मार्च 11, 2019
पिंपरी - बीएसआर्स स्पर्श फाउंडेशन आणि रोटरी क्‍लब ऑफ लोकमान्यनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रियांच्या सन्मानार्थ आयोजित ‘पेडल फॉर चेंज’ या पिंपरी-चिंचवड ते दिल्ली सायकल मोहिमेला सुरवात झाली. ऑटो क्‍लस्टर येथे मोहिमेला झेंडा दाखविण्यात आला. पिंपरी-चिंचवड लघू उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची (भाजप) अधिकृत वेबसाईट हॅक होऊन चार दिवस झाले, तरीही अद्याप त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. अजूनही ही वेबसाईट 'अंडर मेंटेनन्स' दिसत आहे. अद्याप भाजपने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपची ही...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आज उत्तर प्रदेश (यूपी) आणि गुजरात या दोन राज्यांसाठी पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीतून, तर त्यांच्या मातु:श्री आणि "यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढणार आहेत...